लपवाछपवी करणारे घाबरुन भाजपमध्ये जातात; मी शिवसेनेतच राहणार आणि मरणारही – संजय राऊत

मुंबई । ‘ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, मात्र आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठणकावून सांगितलं. मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला. पत्नी वर्षा राऊत … Read more

‘मी बिडी पित नाही.. म्हणून मला ईडीची भीती वाटत नाही.. ‘ आठवलेंची कोपरखळी

अहमदनगर । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस दिलीय. यानंतर राऊत यांनी भाजपला आव्हान देणारे ट्विट केलं होत. त्यांच्या ट्विटला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनीही आपल्या यमक अंदाजात उत्तर दिले आहे. ‘आपण बिडी पित नाही, त्यामुळे आपल्याला ईडीची भीती वाटत नाही,’ अशी मिश्कील टिपण्णीही … Read more

संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर ; राणेंनी सोडलं टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे.दरम्यान भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी यावरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत नेहमी बडबड करतात, मग जाऊदेना जरा ईडीच्या समोर”, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीकास्त्र … Read more

संजय राऊत शुद्ध कांगावा करत आहेत, त्यांच्याकडे पुरावे असतील तर मग..; भाजपकडून राऊतांवर पलटवार

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी थेट पत्रकार परिषद घेऊन भाजपवर तोफ डागली. हिंमत असेल तर समोर येऊ लढा अस खुलं आव्हान त्यांनी भाजपला दिलं. तसेच महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठीच भाजप अस काम करत आहे असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. दरम्यान संजय राऊतांच्या … Read more

शिवसैनिक उतरले ‘गांधीगिरी’वर; मुंबईतील ED कार्यालयावर लावला ‘भाजपा प्रदेश कार्यालया’चा फलक

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी चौकशीची नोटीस पाठवली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र,आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. ईडीने रविवारी यासंदर्भातील नोटीस वर्षा राऊत यांना पाठवल्यानंतर आज संजय राऊत यांनी … Read more

मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील ; संजय राऊतांचा भाजपला इशारा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीला रविवारी ईडीची नोटीस आल्याचे समोर आले. त्यानंतर राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडावं म्हणून आम्हाला धमकावलंही जातं आहे.. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे. मी जर तोंड … Read more

‘बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचे भाजपला खुलं चॅलेंज

sanjay raut

मुंबई ।  शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा संजय राऊत (Varsha Raut) यांना ED ने नोटीस पाठवली आहे. यानंतर भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.  त्यावर आता संजय राऊत यांनी तितक्याच जोरदारपणे पलटवार केलाय. ”माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक या … Read more

माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार; संजय राऊतांनी ED ला दिले हे ओपन चॅलेंज

sanjay raut

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीला रविवारी ईडीची नोटीस आल्याचे समोर आले. त्यानंतर राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार असल्याचं सांगत संजय राऊता यांनी ED ला ओपन चॅलेंज दिले आहे. शिवसेना भवन येथे राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. माझ्याकडे भाजपच्या … Read more

हिंमत असेल तर समोर येऊन लढा ; संजय राऊतांचं भाजपला खुलं आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.  मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा … Read more

शरद पवार UPAचे अध्यक्ष होणार?; पी. चिदंबरम यांचं मोठं विधान, म्हणाले…

दिल्ली । काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) करावं यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात राऊत यांनी दोनदा त्यांच्या लेखांमधून पवारांनी यूपीएचं नेतृत्त्व करावं असं मत व्यक्त केलं. विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी आणि मजबुतीसाठी पवारांकडे यूपीएचं नेतृत्त्व सोपवण्यात यावं, अशी भूमिका त्यांनी … Read more