SBI मध्ये 5000 हुन अधिक जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

sbi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांना मोठी संधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लिपीक पदासाठी 5000 हुन अधिक जागांची भरती सुटली आहे. यासाठी SBI च्या अधिकृत वेबसाईवर https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले जातील. 27 सप्टेंबर 2022 हि अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. SBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लिपिक … Read more

आता SBI मध्ये कुठेही अन् कधीही उघडता येणार खाते !!! कसे ते जाणून घ्या

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI कडून नुकतेच एक नवीन बचत खाते लॉन्च करण्यात आले आहे. हे खाते बँकेच्या YONO App द्वारे कोठूनही आणि कधीही सुरू करता येऊ शकते. एका व्हिडिओद्वारे बँकेकडून या खात्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये खात्याच्या फीचर्सविषयी देखील माहिती देण्यात आली आहे. ट्विटरवर याबाबतची माहिती संतांना बँकेने म्हंटले की, “आता बँकेत … Read more

SBI मध्ये 714 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

SBI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे. भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये विविध पदांच्या एकूण 714 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असून 20 सप्टेंबर 2022 ही अर्ज दाखल करायची शेवटची तारीख आहे. संस्था– स्टेट बँक ऑफ इंडिया एकूण पदे- 714 पदाचे नाव- विशेषज्ञ अधिकारी … Read more

SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI कडून ग्राहकांसाठी अनेक ऑफर लाँच केल्या जातात. बँकेकडून त्याबाबतची माहिती थेट SMS द्वारे दिली जाते. हे लक्षात घ्या कि, सोशल मीडियावर सध्या एक मेसेज व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये एसबीआय कडून वर्धापन दिनानिमित्त 6 हजार रुपये जिंकण्याची संधी दिली जात ​​आहे, असा दावा करण्यात आला आहे. अनेक युझर्सनी या व्हायरल मेसेजबाबत … Read more

PIB FactCheck : PAN अपडेट केले नाही तर SBI खाते बंद होणार, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB FactCheck : SBI खातेदारांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. सध्या सोशल मीडियावर SBI च्या खात्याबाबत एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोआहे. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, जर ग्राहकाने आपला पॅन नंबर अपडेट केला नाही तर SBI खाते बंद केले जाईल. मात्र सरकारकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या मेसेजशी संबंधित … Read more

भाजपमध्ये या, ED- CBI केसेस बंद करू; सिसोदिया यांच्या दाव्याने खळबळ

manish sisodiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सीबीआयच्या रडारावर असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपमध्ये सामील व्हा त्यानंतर सीबीआय आणि ईडीच्या धाडी बंद होतील अशी ऑफर आली असल्याचे सांगत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत म्हंटल, मला भाजपचा संदेश मिळाला आहे – “आप’ तोडून भाजपमध्ये या, … Read more

PIB Fact Check : SBI ने ट्रान्सझॅक्शनच्या नियमात केले बदल, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB Fact Check : SBI च्या ट्रान्सझॅक्शनशी संबंधित मेसेज सध्या व्हायरल होत आहे. SBI मध्ये खाते असणाऱ्यांसाठी ही खूप महत्त्वाची आहे. या व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, बचत खात्यात एका वर्षात 40 ट्रान्सझॅक्शन करता येतील. 40 पेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शन केले तर प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी खात्यातील बॅलन्समधून 57.5 रुपये … Read more

ATM द्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी SBI ने ग्राहकांना दिला ‘हा’ सल्ला !!!

Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : इंटरनेट बँकिंगमुळे आजकाल ऑनलाइन व्यवहारांमध्ये वाढ झाली आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएम हे आजही सर्वाधिक पसंतीचे माध्यम आहे. मात्र, एटीएमच्या अतिवापरामुळे त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या प्रकारणांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एटीएम स्किमिंग करून गुन्हेगार लोकांची फसवणूक करतात. बँकाकडून ग्राहकांना वेळोवेळी एटीएम वापराबाबत सावधगिरी बाळगण्यासाठी सर्तक करत असतात. आता … Read more

FD Rates : SBI की पोस्ट ऑफिस यापैकी कोणत्या FD वर चांगला रिटर्न मिळेल ते पहा !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । FD Rates : फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीसाठीचा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. गुंतवणुकीसाठी अजूनही बहुतेक लोकांकडून एफडीची शिफारस केली जाते. तसे पहिले तर गुंतवणुकीच्या दृष्टीने एफडी हा एक चांगला पर्याय ठरतो. याद्वारे गॅरेंटेड रिटर्न मिळतो. तसेच यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो. देशातील प्रमुख बँका, SBI आणि पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिटकडे … Read more