PIB FactCheck : PAN अपडेट केले नाही तर SBI खाते बंद होणार, ‘या’ व्हायरल मेसेजमागील सत्य जाणून घ्या

PIB fact Check

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PIB FactCheck : SBI खातेदारांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. सध्या सोशल मीडियावर SBI च्या खात्याबाबत एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोआहे. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, जर ग्राहकाने आपला पॅन नंबर अपडेट केला नाही तर SBI खाते बंद केले जाईल. मात्र सरकारकडून आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या मेसेजशी संबंधित … Read more

अग्निपथ बाबत भडकावू मेसेज नको, अन्यथा कारवाई होणार : एसपी अजय कुमार बंसल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके लोकांच्या भावना भडकवून हिंसाचाराच्या घटना घडतील अशा प्रकारचे भडकावू मेसेज कोणीही प्रसार माध्यमांवर प्रसारीत (Viral) करणार नाहीत. तसेच अग्नीपथ योजनेच्या विरोधात भडकावू मेसेज / संदेश, भाष्य करून हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे व्यक्ती, ग्रुप अॅडमीन व युवकांचेवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात येतील. तरी सर्व नागरीकांनी अग्नीपथ … Read more

सरकार खरोखरच प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने अंतर्गत मुलींना देत आहे 2000 रुपये ? अधिक तपशील जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकारकडून मुलींसाठी विविध योजना चालवल्या जात आहेत. सरकार मुलींच्या जन्मापासून ते त्यांचे शिक्षण आणि लग्नापर्यंत विविध योजनांद्वारे मदत करते. आता काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार ‘प्रधानमंत्री कन्या आशीर्वाद योजने’ अंतर्गत मुलींना दरमहा 2000 रुपये देत आहे. चला तर मग … Read more

PIB Fact Check: 15 ते 30 एप्रिलदरम्यान लॉकडाउन होणार? या बातमीमागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, भारत सरकार 15 ते 30 एप्रिल दरम्यान देशभरात लॉकडाऊन टाकणार असल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीआयबीला जेव्हा या बातमीची माहिती मिळाली तेव्हा त्याची … Read more

199 वेळा ‘ या ‘ मुलीला बसला फाईन! पण एक रुपया ही भरला नाही; शेवटी पोलिसांनी असे काही केले आणि अक्कल आणली ठिकाणावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। रस्त्यावर वाहन चालविणे, कायद्याचे अनुसरण करून समाजात राहणे यापासून काही नियम बनवले गेले आहेत. जे सर्वांना पाळावे लागतात. हे नियम तोडल्यास कायदेशीररीत्या शिक्षा आणि दंड होतो. परंतु जर एखादी व्यक्ती एक किंवा दोन वेळा नाही, परंतु शेकडो पावत्या भरल्या नाही तर मग पोलिस त्याच्याशी कसे वागनार याचा विचार करूनच घाबरायला होते. रशियामध्ये … Read more

खरंच, व्हाट्सअ‍ॅप वरून करता येते कोरोना लसीची नोंदणी? जाणून घ्या सत्य

मुंबई | देशासाहीत राज्यात कोरोना लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला को-विन पोर्टल किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपच्या मदतीने नोंदणी करण्यास सांगितलं जातं आहे. मात्र काही दिवसांपासून व्हाट्स ऍप वरून देखील लसीकरणाची नोंदणी करता येत असल्याचा मेसेज व्हायराल होतो आहे. मात्र या मेसेज मागचे सत्य काय आहे जाणून घेऊया… लसीकरणासाठी पात्र असणाऱ्या व्यक्तीला … Read more

Fact Check: 10 कोटी लोकांना केंद्र सरकारकडून मिळत आहे फ्री इंटरनेट सेवा, याबातमी मागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । आजकाल व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, केंद्र सरकार येत्या 3 महिन्यांसाठी फ्री इंटरनेट सेवा (Free internet Service) देईल. हा मेसेज वाचून तुम्हालाही एक क्षण धक्का बसू शकतो. वास्तविक, या व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, सरकार येत्या 3 महिन्यांसाठी … Read more

दिल्लीतील 200 पोलिसांचे एकत्रित राजीनामे! काय आहे सत्य?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | शेतकरी आंदोलनानंतर एकाच वेळी 200 पोलिसांनी राजीनामे दिले असून ते सुद्धा शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याची एक बातमी सामाजिक माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बातमीची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली. यामागची सत्यता काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘हॅलो महाराष्ट्र’ने केला आहे. जाणून घेऊ काय आहे सत्य. 26 जानेवारी रोजी … Read more

बिटकॉइनच्या रूपात या व्यक्तिकडे आहेत 1800 कोटी रुपये, परंतु विसरलाय आहे पासवर्ड; नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या

सॅन फ्रान्सिस्को । अमेरिकेत राहणाऱ्या स्टीफन थॉमस यांची सध्या बरीच चर्चा होत आहे. बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी हे त्यामागील कारण आहे. जेव्हा क्रिप्टोकरन्सी दर जास्त होता तेव्हा त्यांनी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणार्‍या थॉमसने 2011 साली 7,002 बिटकॉइन घेतले. आज ते 245 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे 1800 कोटी रुपयांच्या बरोबरीचे झाले आहे. परंतु तो इच्छित … Read more

Indian Railways: 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार सर्व प्रवासी गाड्या? या व्हायरल बातमीमागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारी 2021 पासून देशातील सर्व प्रवासी, लोकल आणि पॅसेंजर गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे …? जर तुम्हीही अशा काही बातम्या वाचल्या असतील, तर हे लक्षात घ्या की, भारतीय रेल्वेने (Indian Railways) अशी कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्या सोशल मीडियावर (Social Media) अशा अनेक बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या … Read more