उपेक्षित माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू – शरद पवार

Sharad Pawar

पुणे | मयुर डुमने मॅक्सझीम गॉर्की सारखा डाव्या विचारांची मांडणी करणारा विचारवंत जगातल्या अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला त्या प्रेरणेने प्रभावित होऊन काम करणारे जे कर्तृत्ववान लोक होऊन गेले ज्यांनी आपल्या लेखणीचा आणि वाणीचा उपयोग उपेक्षित लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी केला त्या मध्ये प्रामुख्याने अण्णाभाऊं साठे यांचा समावेश करावा लागेल , अण्णाभाऊंनी प्रचंड लेखन … Read more

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?

Sharad Pawar

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही काही महिन्यांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं म्हटलं होत. मात्र पुन्हा एकदा शरद पवार लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ते पुणे मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची माहिती पुढे आली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांनी या … Read more

फौजिया खान यांनी पेटवले ईव्हीएम मशीन

Fauziya Khan NCP

सातारा | ‘संविधान बचाव, ईव्हीएम हटाव’ चा नारा देत सातारा येथे काढण्यात आलेल्या मोर्चात राष्ट्रवादीच्या अखिल भारतीय महिला अध्यक्षा फौजिया खान यांच्या हस्ते ई.व्ही.एम. मशीन पेटवून देण्यात आली. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या अखिल भारतीय महिला अध्यक्षा फौजिया खान, आमदार विद्या चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे ‘संविधान बचाव, ई.व्ही.एम. हटाव’ हा … Read more

उदयनराजेंचं काय करायचं? राष्ट्रवादीच्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar

बारामती | सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गोविंदबाग या त्यांच्या बारामती येथील निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राजकिय वातावरण तापले असून येत्या लोकसभेचं तिकिट कोणाला भेटणार याबाबत उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. यापार्श्वभुमीवर जिल्ह्यातील आमदारांची पवार भेट चर्चेचा विषय ठरली आहे. उदयनराजेंचं काय करायचं? असा प्रश्न या आमदारांनी पवारांना विचारला असल्याचं … Read more

शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि सांगीतलं तुम्ही आमचेच आहात – उदयनराजे भोसले

Udayanraje Bhosle and Sharad Pawar

सातारा | खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सातारा येथे बैठक झाली. यावेळी ‘शरद पवारांनी मला कळकळून मिठी मारली आणि तुम्ही आमचेच आहात असे सांगीतल्याचे उदयराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले. मागील काही दिवसांपासून उदयनराजे भोसले आणि सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्या अंतर्गत वाद उफाळल्याची चर्चा होती. रामराजे नाईक निंबाळकर … Read more

प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये – शरद पवार

Sharad Pawar and Adv Prakash Pawar

मुंबई | “शरद पवार धर्मनिरपेक्ष आहेत; पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही” असे म्हणणर्या भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये असे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेडकर यांच्या असा टोला पवारांनी आंबेडकरांना लगावला आहे. मुंबईच्या नेहरू सेंटर येथे चित्रकार … Read more

राष्ट्रवादीच्या ३१ प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर!

NCP Spoksperson

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ता पॅनलची ३१ जणांची यादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या ३१ जणांच्या प्रदेश प्रवक्ता यादीमध्ये ८ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या प्रवक्ता यादीमध्ये मुख्य प्रवक्ता म्हणून नवाब मलिक आहेत. तर प्रदेश प्रवक्ते म्हणून आमदार हेमंत टकले, खासदार वंदना चव्हाण, संजय खोडके यांची … Read more

दिल्ली हे शेतकऱ्यांची थकबाकी ठेवणारं शहर – शरद पवार

sharad pawar

पुणे | महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपला माल घेऊन दिल्लीच्या बाजारात येत असतात. व्यवस्थित दर देण्याची सकारात्मक बाजू लक्षात घेतली तरी हे पैसे देण्यासाठी बराच वेळ शेतकऱ्यांना थांबवलं जात. कृषिमंत्री असताना असे अनेक अनुभव आल्यामुळे दिल्ली हे थकबाकीच शहर आहे असं नाईलाजाने म्हणावं लागतय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या थकबाकीसंदर्भात कायदे कडक करण्याची गरज असल्याच मत ज्येष्ठ नेते शरद … Read more

शरद पवार यांच्या घराबाहेर मराठा आंदोलकांचे ठिय्या | #MarathaReservation

Thumbnail

बारामती | राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा मोर्चा चे आंदोलक पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी जमा झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार हे देखील आंदोलकांमधे सामील झाले तसेच त्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. मराठा क्रांन्ति मोर्चा ने १ आॅगस्ट पासून राज्यातील लोकप्रतिनीधींच्या … Read more

मराठा मोर्चाच्या निमित्ताने …

Thumbnail

हनुमंत दि .पवार, उस्मानाबाद         पुन्हा एकदा महाराष्ट्रात ‘जात जाणीव’ वर्ग जाणीवेवर हावी झाली. शांततेत., शिस्तबद्ध व मोठ्या संख्येने मराठा जातसमूह सहकुटुंब रस्त्यावर उतरला. मागण्यांबाबत सर्वांनीच मराठ्यांशी सहमत असावे असे नाही. मराठ्यांनी एकत्र येऊन संसदीय राजकारणातले आजवरचे जनचळवळींचे हुकमी म्हणून ओळखले जाणारे ‘मोर्चा’ हे हत्यार परिणामकपणे वापरले. अहिंसा, शांतता ही ‘शस्त्र’ ज्या समाजवादी … Read more