राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मोठा निर्णय; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के उमेदवार OBC समाजाचे

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नका अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना- राष्ट्रवादीत रस्सीखेच

sharad pawar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ठाकरे सरकार कोसळून भाजप आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यानंतर सांख्यिय बलाबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विधानसभा विरोधी पक्षनेते पदी निवड झाली. आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळेल. सध्या … Read more

‘मविआ’ने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एकत्रित लढाव्यात का?; शरद पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष एकत्रित लढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. “कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. … Read more

शरद पवार औरंगाबाद दौऱ्यावर; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार?

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात होत असलेल्या राजकीय नाट्यापासून बाजूला असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आता ऍक्शन मोडवर आले आहेत. त्यांच्याकडून दोन दिवसांचा औरंगाबादचा दौरा केला जात आहे. दरम्यान त्यांच्याकडून कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार आहे. यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार? तसेच आज सायंकाळी पत्रकार परिषद घेणार घेऊन काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष … Read more

शरद पवारांच्या भेटीच्या चर्चेवर एकनाथ शिंदेनी दिलं ‘हे’ उत्तर; म्हणाले की…

Eknath Shinde Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 4 जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. याबाबत शिंदे यांनी ट्विट करत खुलासा केला आहे. “शरद पवार यांच्यासोबत कोणतीही भेट झाली नसल्याने अफवांवर … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; नेमकं कारण काय?

Eknath Shinde Sharad Pawar 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४ जुलै रोजी विशेष अधिवेशनामध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर शिंदे हे मुंबईत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर … Read more

राज्यात मध्यावधी निवडणुका? शरद पवारांनी दिले संकेत

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिंदे- फडणवीस सरकार आपलं बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणूकीची शक्यता व्यक्त करत कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर वर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, … Read more

राज्यात सहा महिन्यात मध्यावधी निवडणुका होणार, शरद पवारांनी दिले संकेत

Sharad Pawar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसची (Sharad Pawar) वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबतं झाली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि … Read more

शरद पवारांना मोठा धक्का; महाराष्ट्र कूस्तीगीर परिषद बरखास्त

Sharad Pawar Sad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना दुसरा मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार यांचे वर्चस्व आहे. दरम्यान, या वर्चस्वाला धक्का देताना भारतीय कुस्ती संघटनेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. … Read more

विरोधी पक्षनेतेपदी कोणाला संधी? ‘ही’ नावे चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेलं सत्तानाट्य काल भाजप- शिंदेंचे सरकार आल्यानंतर संपुष्टात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे आता विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा होणार याची चर्चा सुरु आहे. शिंदे गटातील आमदारांची संख्या पाहता आता सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. राष्ट्रवादीकडे ५३, काँग्रेस कडे … Read more