भीमा कोरेगाव हिंसाचाराला जबाबदार कोण?? शरद पवार म्हणतात….

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपला जबाब नोंदवला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण हे तत्कालीन फडणवीस सरकार आणि पोलीस यंत्रणेच अपयश आहे असं शरद पवारांनी आयोगासमोर सांगितलं. हिंसा नियंत्रण करता आली असती पण तसे केले गेले नाही. भाजप सरकारने वेळीच उपाययोजना केली नसल्याचा आरोप शरद पवार … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदी विद्या चव्हाण यांची निवड

Vidya Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार विद्या चव्हाण यांची पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. यापूर्वी रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. अखेर आज विद्या चव्हाण यांची महिला प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान यांनी याबाबत माहिती दिली आहे. … Read more

कोणतीही हुकूमशाही चालणार नाही; अजितदादांनी राज ठाकरेंना सुनावले

Ajit Pawar Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल औरंगाबाद येतील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. त्यांच्यावर टीका केल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. “राज ठाकरेंनी काल केलेल्या भाषणात भोंग्याबाबत जी वक्तव्य केली, भूमिका मांडली. त्यांची अशा प्रकारची कोणतीही हुकूमशाही चालणार नाही. राज्य … Read more

….म्हणून शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंना त्रास देण्यात सुरुवात केली; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. ज्या बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज घराघरात पोचले त्यांना शरद पवारांनी त्रास द्यायला सुरुवात केली कारण ते ब्राह्मण होते असा आरोप राज ठाकरे यांनी केला. जेम्स लेन बाबासाहेब पुरंदरे यांना भेटला नाही हे … Read more

कोरेगाव भीमा प्रकरण : शरद पवारांनी प्रतिज्ञापत्र सादर करत केली ‘ही’ महत्वाची मागणी

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आयोगाकडून समन्स बजावण्यात आला आहे. त्यानुसार त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यापूर्वी पवारांनी या घटनेची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये त्यांनी कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी 2018 रोजी घडलेल्या घटनेविषयी आपल्याला … Read more

शकुनी काकांचा 2 हजार कोटींची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव…

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महा विकास आघाडी सरकार मधील नेत्यांकडून भाजप नेत्यांवर टीका केली जात आहे. दरम्यान आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला असून त्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “मागील सहा महिन्यापासून एसटी, कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. पण शकुनी काकांनी आता … Read more

अमोल मिटकरी तमाशाच्या फडावरचा नाचा ; सदाभाऊंची जहरी टीका

Sadabhau Khot Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या एकमेकांवर टीका करताना नेतेमंडळींना आपण काय बोलतोय याचेही भान राहत नाही. टीका करताना त्यांचा तोलही सुटत आहे. याचा प्रत्यय आला असून शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांची आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे. ‘अमोल मिटकरी हा राष्ट्रवादीच्या तमाशाच्या फडावरचा नाचा आहे, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जातीयवादाला खतपाणी … Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का?? शरद पवार म्हणतात…

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकानी हल्ला केल्यानंतर राज्यातील कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून भाजप नेते सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. शरद पवार पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की,  राष्ट्रपती राजवट लावण्याच्या … Read more

महागाई… महागाई अन् महागाई : सुप्रिया सुळे

Supriya Sule

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण याच्या समाधीस भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुळे यांनी महागाईच्या मुद्यांवरून भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला. “अरूण जेटली आणि सुषमा स्वराज यांची आज भाषण आठवतात. ते म्हणायचे, भाषणा आणि डेटा बंद करा. ज्यावेळी पोटला भूक … Read more

राष्ट्रवादीचे मिशन कर्नाटक?? शरद पवारांचा दौरा अन् नेत्यांशी भेटीगाठी

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या हस्ते कर्नाटकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागताला कर्नाटकातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं देखील उद्घाटन करण्यात येणार आहे. शरद पवार कर्नाटकात … Read more