युतीबाबत उद्धव ठाकरेंची मोदींसोबत एक तास चर्चा; राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या बैठकीत पुढच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपासोबत युती करण्याचा आम्ही आग्रह धरला होता. तेव्हा मलाही युती करायची आहे, असे ठाकरे म्हणाले. युतीबाबत ठाकरे आणि मोदी यांची भेट झाली होती आणि दोघांमध्ये एक तास चर्चा झाली होती,” असा गौप्यस्फोट शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल शेवाळे यांनी  केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या … Read more

जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले : एकनाथ शिंदे

Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “शिवसेनेतील 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. शिवसेना लोकसभा गट तयार करून 12 लोकांचे पत्र त्यांना दिले. खासदारांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत केले आहे. बाळासाहेबांच्या विचाराची भूमिका, आनंद दिघे यांचे विचार हे घेऊन आम्ही महाराष्ट्रात युतीचं आणि जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं आहे,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले. एकनाथ शिंदे यांनी … Read more

माझ्या भात्यातील कितीही ‘बाण’ घेऊन पळा पण धनुष्य माझ्याकडेच…: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Shivsena letter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप व बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा सुनावले आहे. “शिवसेनेत फूट ही बंडखोरांनी पाडली नाही तर भाजपने पाडली आहे. भाजपच सेनेला संपवत आहे. मात्र, माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा,” असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. उत्तर भारतीय महासंघाच्या मुंबईतील … Read more

शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी

Shiv Sena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवसेनेचे नाशिकमधील विधानसभा प्रमुख बाळा कोकणे यांच्यावर काल मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. यामध्ये कोकणे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील एम. जी. रोडववरून सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कोकणे आपल्या दुचाकीवरून जात होते. एम. जी. रोडवरील … Read more

जीवनावश्यक गोष्टींवरील GST म्हणजे नवी मोगलाईच; शिवसेनेचा केंद्रावर हल्लाबोल

Sanjay Raut Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी वाढवला आहे. या मुद्द्यावरुन शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’तून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “केंद्र सरकारची तिजोरी भरण्यासाठी जीएसटीच्या माध्यमातून जाचक करवसुली सुरु आहे. त्याची तुलना मोगलशाहीतील ‘जिझिया’ करासोबत करावी लागेल. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी म्हणजे नवी मोगलाईच आहे. ‘अच्छे दिन’चे गाजर तर सरकारने केव्हाच मोडून खाल्ले आहे,”अशी … Read more

महाराष्ट्रात पूर परिस्थिती असताना सत्ताधारी मात्र फोडाफोडीत मग्न…; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात उद्भवलेल्या पूर स्थितीवरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “एकीकडे महाराष्ट्रात भयंकर पूर परिस्थिती आहे. यामध्ये पूरग्रस्त आणि नागरिकांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी मात्र फोडाफोडी आणि राजकारणात मग्न आहेत,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. … Read more

उपराष्ट्रपती पदासाठी यूपीएतर्फे मार्गारेट अल्वांना उमेदवारी; शरद पवारांची घोषणा

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्र्पती पदासाठी निवडणूक पार पडत आहे. यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मर्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. दिल्लीत खा. शरद पवार यांच्या घरी विरोधकांची नुकतीच बैठक पार पडली. बैठकीनंतर पवारांनी पत्रकार … Read more

दिया तो कब्र पर भी जल रहा है…!!; संजय राऊतांचा ट्वीटद्वारे निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे शिवसेनेचा शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. अशात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत भाजप व शिंदे गटावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यात म्हंटले आहे की, “उनकी मुस्कुराहट … Read more

शिवसेनेचे ‘हे’ दोन खासदार बंडखोरीच्या तयारीत; शिंदे गटात होणार दाखल?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आता जाहीरपणे आणखी दोन शिवसेना खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हेही आता शिंदे गटात दाखल होणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार … Read more

वाद अन् मानापमान बाजूला ठेऊन शिंदे-ठाकरेंनी एकत्र यावं : दीपाली सय्यद

Deepali Sayed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार असल्याचे ट्वीट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी केले होते. त्यानंतर सय्यद यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “मी दोन्ही नेत्यांना भेटले. त्यांच्या बोलण्यातून मला जे जाणवलं तेच मी ट्विटमध्ये मांडलं आहे. मी जी भावना मांडली आहे ती दोन्ही … Read more