…तर मोदी सरकार दाऊदलाही वाय सेक्युरिटी देईल ; शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावतने मुंबई ही मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस वादग्रस्त वक्तव्य केल्याने नवीन वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटरवर वॉर पाहायला मिळाल्यानंतर विरोध करणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी कंगना येत्या ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला व्हाय प्लस दर्जाची … Read more

९ तारखेला मुंबईत दाखल होताचं कंगनाला केलं जाणार होम क्वारंटाईन ?

मुंबई । काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली होती. त्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.दरम्यान, मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं आहे. … Read more

मला कंगनाला ‘हरामखोर’ नाही तर ‘नॉटी गर्ल’ म्हणायचं होतं; संजय राऊतांची सारवासारव

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतला हरामखोर म्हटलं. त्यामुळे राऊत यांच्यावर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, मला कंगनाला हरामखोर म्हणायचं नव्हतं. तिला नॉटी गर्ल म्हणायचं होतं. पण माझ्या म्हणण्याचा भलताच अर्थ लावला गेला, अशा शब्दांत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सारवासारव केली आहे. संजय राऊत म्हणाले की, या प्रकरणात … Read more

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? ‘या’भाजपा नेत्याची शिवसेनेवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणा पासून आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात ट्विटर वॉर रंगल आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली.दरम्यान कंगनाने अजून एक ट्विट करत धमकावणाऱ्यांना थेट आव्हान दिलं. आपण … Read more

शिवरायांच्या महाराष्ट्राची बदनामी विरुद्ध बोलणं हा शिवसेनेचा एकट्याचा विषय नाही- संजय राऊत

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. शिवसेना नेते आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळत आहे. याशिवाय भाजप कंगनाच्या भूमिकेला थोडं अंतर ठेवून पाठिंबा देताना दिसत आहे. दरम्यान, आज कंगनाने नमते घेत, माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दल मला प्रेम सिद्ध करण्याची गरज … Read more

हे तर षडयंत्र! शिवसेना जाणुनबुजून कंगना प्रकरण मोठं करतेय; मनसेचा आरोप

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. शिवसेना नेते आणि कंगना रणौत यांच्यात शाब्दिक बाचाबाची पाहायला मिळत आहे. याशिवाय भाजप कंगनाच्या भूमिकेला थोडं अंतर ठेवून पाठिंबा देताना दिसत आहे. दरम्यान, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनाच कंगना प्रकरण जाणीवपूर्वक वाढवत असल्याचा आरोप मनसे नेते … Read more

उशिरा सुचलेलं शहाणपण; कर्मभूमी मुंबईबद्दल मला प्रेम असल्याचे सांगत कंगना म्हणाली ‘जय मुंबई!’

मुंबई । ठाकरे सरकारवर टीका करताना मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्याने कालपासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेचा भडीमार होतं आहे. कला विश्वातील मराठी आणि इतर कलाकार असो वा सामान्य मुंबईकर कंगनाच्या विधानावर संताप व्यक्त करत होते. आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना कंगनाने आता जय मुंबई, जय महाराष्ट्रचा नारा देत सारवासाराव करण्याचा प्रयन्त केला आहे. “महाराष्ट्रासह सर्वत्र … Read more

कंगनाने दिले शिवसेनेला ओपन चॅलेंज; म्हणाली, काय वाकडं करायचंय ते करा?

मुंबई । मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे कालपासून अभिनेत्री कंगना राणौतवर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. शिवसेनाकडून कंगनावर जोरदार टीका होत असताना मात्र, कंगनाही या टीकेला तितक्याच इर्ष्येने प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, आहे असे ठणकावून सांगितल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौत आणखीनचं आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र हा … Read more

कंगनाने घेतला धर्माचा आसरा! म्हणे ‘मुस्लिम वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मी मराठ्यांवर चित्रपट बनवला’

मुंबई । मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे कालपासून अभिनेत्री कंगना राणौतवर सर्व स्तरांतून टीकेचा भडिमार सुरु आहे. शिवसेनाकडून कंगनावर जोरदार टीका होत असताना  कंगनाही या टीकेला तितक्याच इर्ष्येने प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, आपल्यावरील टीकेला उत्तर देताना आता कंगनाने धर्माचा आधार घेतला आहे. मुस्लिमांचे वर्चस्व असणाऱ्या बॉलीवूड इंडस्ट्रीत मी पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास दाखवणारा चित्रपट तयार करण्याची … Read more

राडा! बाप काढणाऱ्या कंगना राणौतला मुंबईत येताचं शिवसेना आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर देणार

मुंबई । मुंबईत आल्यानंतर कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला रोखून दाखवा, अशी वल्गना करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणौतला शिवसेनेकडून लवकरच प्रत्युत्तर दिले जाणार आहे. येत्या ९ सप्टेंबरला कंगना मुंबईत येणार आहे. त्यावेळी शिवसेना कंगना राणौतला नेहमीच्या स्टाईलने प्रत्युत्तर देईल. आपण बघत राहा, असा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिला आहे. त्यामुळे आता ९ तारखेला … Read more