उध्दव ठाकरेंनी संजय राऊतांपासून अंतर ठेवावं, अन्यथा…; शंभूराज देसाईंचा इशारा

shambhuraj desai sanjay raut thackeray

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी संजय राऊतांच्या नादाला उद्धव ठाकरे लागल्यामुळे त्यांच्या सोबतचे ५० आमदार त्यांना सोडून गेले. येत्या काळात आहेत ते १५ आमदार उद्धव ठाकरेंना सोबत ठेवायचे असतील तर त्यांनी अजून सुद्धा यातून काहीतरी बोध घ्यावा आणि संजय राऊत यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन राहावं अशी टीका उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. … Read more

संजय राऊतांची नाव न घेता दोन्ही राजेंवर टीका; म्हणाले की, छत्रपतींच्या वंशजानी….

sanjay raut in satara

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके छत्रपतींच्या वंशजांनी भारतीय जनता पक्षाशी केलेली तडजोड महाराष्ट्राच्या इतिहासाला मान्य होणार नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी साताऱ्यातील (Satara) दोन्ही राजेंवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. सातारा येथील शिवगर्जना संवाद यात्रेच्या माध्यमातून एका जाहीर सभेत संजय राऊतांनी ही टीका केली आहे. 2024 ला महाविकास … Read more

2024 ला महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला

sanjay raut mva

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2024 निवडणुकीत महाविकास आघाडी एकजुटीने लढली तर लोकसभेला 40 आणि विधानसभेला 200 पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यानी हा दावा केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, कसबा काय किंवा चिंचवड काय… दोन्ही निवडणुकांनी … Read more

शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का? राऊतांची निवडणूक आयोगावर खालच्या भाषेत टीका

sanjay raut election commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता थेट निवडणूक आयोगावरच (Election Commission) खालच्या भाषेत निशाणा साधला आहे. संजय राऊत आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का … Read more

संजय राऊतांनी आरशासमोर उभे रहावे, प्रतिबिंब दिसेल : छ. उदयनराजे भोसले

Sanjay Raut Udayanaraje Bhosale

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानभवन नव्हे चोरमंडळ असे म्हणाले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये त्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, आरसा’ हा सगळ्यांना लागू होतो. या पृथ्वीवर कोणीही नाही की त्याला तो लागू होत नाही. जे कोण चोरमंडळ म्हणाले असतील. जे तुम्ही नांव घेतलं ते, मला … Read more

लोकशाही म्हणजे मोदी- शहांची हुकूमशाही नाही, अजून बऱ्याच गोष्टी ठरायच्या आहेत

modi shah raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकशाही म्हणजे मोदी- शहांची हुकूमशाही नाही, आणि निवडणूक आयोगाची मनमानी म्हणजे अंतिम निकाल नाही. अजून बऱ्याच गोष्टी ठरायच्या आहेत अस म्हणत सामना अग्रलेखातुन भाजप आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा तोंडसुख घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील तथाकथित सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मिंधे गटाचे वकील सांगत आहेत, आम्ही म्हणजेच शिवसेना ! या … Read more

शिंदेंचं ‘ते’ पत्र कोर्टात दाखवून ठाकरे गटाच्या वकिलांनी खिंडीत गाठलं

eknath shinde uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज पुन्हा एकदा नव्याने सुनावणी पार पडत आहे. यावेळी ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोर शिंदे गटाचे 1 पत्र वाचून कोंडी केली आहे. भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद पदी निवडीच्या पत्राचा संदर्भ देत कामत यांनी त्यांच्या नियुक्तीला आव्हान दिलं आणि शिंदे गटाला खिंडीत गाठलं आहे. … Read more

आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर सभागृहात; चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी सुरुवातीलाच घडलेल्या एका घटनेनं सर्वांचे लक्ष्य वेधलं. ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर हे आमदार नसतानाही सभागृहात दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी चूक निदर्शनास आणल्यानंतर नार्वेकर बाहेर गेले. राज्यपालांच्या … Read more

शिंदेंसोबत 10 आमदारही नव्हते, पण…; रोखठोक मधून राऊतांचा दावा

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यांनतर खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून शिंदे गटासह भाजप आणि निवडणूक आयोगावरच हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंसोबत 10 आमदारही नव्हते, पण अमित शहा व श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेऊन शिवसेनेचे आमदार फोडले व सुरतला पाठवले असा दावा … Read more

राजीनामा देऊन उद्धव ठाकरे चुकले? कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षांवर आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी सुरु आहे. आज सुद्धा ठाकरे गटाकडूनच युक्तिवाद करण्यात आला. यावेळी कपिल सिब्बल आणि अभिषेक मनुसंघवी यांच्या कडून राज्यपालांचे अधिकार, मुख्य प्रदोताची निवड आणि बहुमत चाचणीवरून शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरेंनी अचानक दिलेला राजीनामाच त्यांची अडचण ठरण्याची शक्यता आहे. … Read more