एलिफंटा लेणीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Elephanta Caves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा इतिहास हा प्रचंड मोठा आहे. त्याचबरोर भारताला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे सातासमुद्रापारची पर्यटक पर्यटनासाठी येथे येत असतात. मुंबईत पर्यटनासाठी अनेक अश्या जागा आहेत ज्या फार पूर्वीपासून येथे स्थित आहेत. त्यातील सर्वात प्राचीन आणि बौद्ध भिकुंची ओळख करून देणारी लेणी म्हणजे एलिफंटा लेणी.  एलिफंटा लेणीला (Elephanta Caves) भेट देण्यासाठी अनेक … Read more

मराठा आरक्षणासाठी 11 वीत शिकणाऱ्या मुलाने स्वतःला घेतले पेटवून; गावात हळहळ व्यक्त

maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाकडून आरक्षणाची तीव्र मागणी होत असताना देखील अद्याप सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील एका अकरावीत शिकणाऱ्या मुलाने स्वतःला पेटवून घेतले आहे. या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना ही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या घटनेबाबत संपूर्ण गावातून हळहळ … Read more

धनगर समाजाला आरक्षण मिळणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Dhangar reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाबरोबर धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने अनुसूचित जातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यासाठी 9 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती तीन महिन्यांच्या आत आपला अहवाल सरकारपुढे सादर करणार आहे. या अहवालामध्ये स्थापित करण्यात आलेली समिती मध्य … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळणार? राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

maratha reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा विषय बनला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. परंतु आता त्यापूर्वीच मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार स्वतंत्र कायदा करणार असल्याची माहिती सूत्रांकरून देण्यात आली … Read more

देवेंद्र फडणवीसांची ही योजना पडली बंद! राज्यातील 6 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

Farmer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| 2017 साली शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात आली होती. परंतु अजूनही राज्यातील 6 लाख 56 हजार शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. तसेच, अद्याप या सर्व शेतकऱ्यांना 5 हजार 975 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे एकीकडे राज्यात दिवाळी साजरी होत असताना दुसरीकडे शेतकरी कर्जाच्या भारामुळे हताश झाला … Read more

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!! सरकारने घेतला मोठा निर्णय

Student

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना दुसरीकडे मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने मराठा तसेच कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात निवासी वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची बाहेर राहण्यासंबंधीत मोठी अडचण दूर होणार आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने, खासगी संस्थांना स्वत:च्या मालकीच्या इमारतीत … Read more

रेशन कार्डवर मिळणार मोफत साड्या; सरकारने आणली भन्नाट योजना

rashion card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती सण आणि दिवाळी उत्सवानिम्मित राज्य सरकार “आनंदाचा शिधा” वाटप करते. परंतु आता राज्य सरकारने निश्चित केलेल्या या सणांच्यावेळी दरवर्षी महिलांना एक साडी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे. या योजनेचा राज्यातील 24 लाख 58 … Read more

मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर! कसा असेल हा दौरा?

manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला मुदत वाढवून दिल्यानंतर आणि आपले उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता मैदानात उतरले आहेत. येत्या 15 नोव्हेंबरपासून जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. हा दौरा 23 नोव्हेंबरला संपेल. या दौऱ्याच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाची थेट संवाद साधतील. त्यामुळे त्यांचा हा दौरा … Read more

अभिमानास्पद! राज्य शासनाकडून ‘सर्वोत्कृष्ट विद्यापीठ’ पुरस्कार मुंबई विद्यापीठाला जाहीर

Mumbai University

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| यंदा राज्य शासनाकडून सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा पुरस्कार मुंबई विद्यापीठाला देण्यात आला आहे. नुकतेच राज्य शासनाने राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये मुंबई विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचा मान मिळवला आहे. तर सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव सुधीर पुराणिक यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून … Read more

दिवाळीत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! रमाई आवास योजनेतील 2 हजार घरकुलास मंजुरी

Ramai Awas Yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दिवाळीमुहुर्तावर अनेकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रमाई आवास योजनेंतर्गत 2023-24 या वर्षासाठी 2 हजार 532 घरकुलास मंजुरी दिली आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या घरकुलास मंजुरी देण्याबाबत 30 ऑक्टोंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये 10 हजाराचे उद्दिष्ट … Read more