लोकसभा मतदान : दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज होणार मतयंत्रात बंद

Untitled design

पुणे प्रतिनिधी |सुरज शेंडगे, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान  आज मंगळवारी  पार  पडत आहे. या मतदानात महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. तिसऱ्या टप्प्यात बारामतीतून सुप्रीय सुळे,  जालन्यातून रावसाहेब दानवे,  हातकणंगले मधून राजू शेट्टी, अहमदनगर मधून सुजय विखे पाटील आणि रायगड मधून अनंत गीते यांचे भवितव्य मतदार आज मतदानातून ठरवणार आहेत. हे तीन नेते विजयाची हॅट्रिक … Read more

बारामती : लोकशाही उद्ध्वस्त करणाऱ्यांना लोक निवडणुकीत उद्ध्वस्त करतील

Untitled design

बारामती प्रतिनिधी |हि निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीकडे सर्व देशाचे लक्ष तर  लक्ष लागलेच आहे. त्याच प्रमाणे जगाचे देखील लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.त्यामुळे लोकशाहीला उद्ध्वस्त करणाऱ्याला लोक या निवडणुकीत उद्ध्वस्त करतील असे शरद पवार म्हणाले आहेत ते बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत बोलत  होते. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा शेवट आज झाला … Read more

म्हणून झाली सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट

Untitled design

भोर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गणला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला सुरुंग लावण्याचा इरादा भाजपने केला आहे. म्हणून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी आता चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे. बारामतीत भाजपचा उमेदवार  विजयी करण्यासाठी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली आणि  त्यानंतर ते … Read more

सुप्रिया सुळेंविरोधात लढण्यास तयार – विजय शिवतारे

Untitled design T.

पुणे प्रतिनिधी | सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघात कोठेही विकास केला नाही, असा आरोप शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते असून, शिवसेनेचे प्रवक्तेही आहेत. पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघातून विजय शिवतारे शिवसेनेचे आमदार आहेत. सुळे यांनी या मतदार संघात फक्त चष्मे, काट्या आणि श्रावणयंत्रे वाटली … Read more

गोपीनाथ मुंडे मृत्यूप्रकरणात पारदर्शक चौकशीची गरज – सुप्रिया सुळे

Untitled design

पुणे प्रतिनिधी | भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे हॅकर सय्यद शुजा यांनी मुंडे यांना ईव्हीएम घोटाळ्याची माहिती होती आणि म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा केला आहे. यामुळे देशभरात उलट -सुलट चर्चा रंगल्या असून मुंडे मृत्यूप्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या … Read more

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळें यांचा युनिसेफकडून गौरव

Supriya Sule

दिल्ली | खासदार सुप्रिया सुळे यांचा युनिसेफने पार्लमेंटिरियन अॅवार्ड फॉर चिल्ड्रेनने गौरव केला आहे. अपंग मुलांसाठी बारामती खासदार क्षेत्रात त्यांनी अत्यंत मोलाचे मदत कार्य केलं आहे. या कार्याची दखल घेत संयुक्त राष्ट्र संघाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. सुप्रिया सुळे म्हणतात, युनिसेफने दिलेला हा पुरस्कार त्यांनी बारामतीत कर्णबधिर मुलांसाठी केलेल्या मदत कार्याची पावती आहे. केवळ … Read more