‘ईडी’ म्हणजे सरकारचं राजकीय दबावतंत्र- सुप्रिया सुळे

ठाणे प्रतिनिधी| “ईडी ची चौकशी म्हणजे राजकीय दबाव तंत्र आहे. जो कोणी आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे.” अशी टीका राज्यातील भाजपा सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अशा कठीण प्रसंगी परिवारच मागे उभा राहतो. त्यामुळे परिवारातील माणसे राज ठाकरे यांच्यासोबत गेली तर कोणी टीका करू नये. यातून हेच दिसून … Read more

सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची परत फेड करा : हर्षवर्धन पाटील

मुंबई प्रतिनिधी |  हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रह धरलेला असतानाच राष्ट्रवादीने इंदापूरचे जागा जिंकल्याने माघारी देण्यास नकार दिला आहे. अशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी इंदापूरच्या जागेचा तिढा कसा सोडवणार हा प्रश्न असतानाच हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीला सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची आठवण करून दिली आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला इंदापूरची जागा फक्त सोडू नये तर जागा सोडून सुप्रिया … Read more

वेल्हे तालुक्याला राजगड नाव द्या : सुप्रिया सुळे

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वेल्हे तालुक्याला राजगड असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. वेल्हे तालुक्याला राजगड नाव द्यावे कारण तेथील लोकांची देखील तीच इच्छा आहे. त्यामुळे राज्य शासनाने याबद्दल लवकरात लवकर पावले उचलावी असे सुप्रिया सुळे यांनी म्हणले आहे. वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून सर्वांचे … Read more

बारामतीकरांचा विश्वासघात ; इंदापूर काँग्रेसला सोडणार नाही ; हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर

इंदापूर प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे इमाने इतबारे काम करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्या वाट्याला पुन्हा विश्वासघात येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे इंदापूरची जागा पुन्हा जिंकतील त्यामुळे राष्ट्रवादी हि जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीने जागा वाटपाच्या बैठकीत घेतला आहे अशी माहिती … Read more

अजित पवार यांचा पराभव करण्यावर चंद्रकांत पाटील पुन्हा बोलले

पुणे प्रतिनिधी | पिंपरीमध्ये मी केलेले वक्तव्य हे माध्यमांनी चुकीची लावली त्यामुळे मला नेमके काय म्हणायचे होते हे माध्यमांमध्ये व्यवस्थित गेले नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की बारामती विधानसभा आमचे लक्ष नाही. तर २०२४ची बारामती लोकसभा हि निवडणूक जिंकणे आमचे धोरण आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अजित पवार यांचा पराभव करणे हे केवळ विधानच होऊ … Read more

सुप्रिया सुळेंचा वाढदिवस सध्या पध्द्तीने साजरा ; मात्र शरद पवारांची उपस्थिती

मुंबई प्रतिनिधी | ३० जून हा सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अत्यंत सध्या पध्द्तीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला फक्त पवार कुटुंबीयच उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांचे घरातील महिलांनी औक्षण करून अभिष्टचिंतन केले आणि वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरद पवार आवर्जून उपस्थित होते. तसेच सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे … Read more

पुणे | दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखाची मदत जाहीर

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. कोंढव्यात सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस इमारती नजीक हि घटना घडली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना कडून हि मदत जाहीर झाली आहे. संदर्भातील माहिती पुणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटने बद्दल … Read more

जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचारावर केंद्राने कारवाही करावी : सुप्रिया सुळे

नवी दिल्ली | जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाला असून या बाबत केंद्र सरकारने लक्ष घालून संबंधीतावर कारवाही करावी अशी मागणी आज लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी केली. त्यानंतर त्यांच्या या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी कृषी राज्यमंत्री उभा राहिले आणि त्यांनी हा विषय केंद्राच्या अक्तारित येत नाही असे म्हणले. तुम्हीच या संदर्भात आमच्याकडे तक्रार दिली तर त्या संदर्भात आम्ही … Read more

पवारांनी RSS चे कौतुक केल्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे म्हणतात….

मुंबई प्रतिनिधी | शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे मागील काही दिवसात कौतुक केले होते. त्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी आज प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांची हि चिकाटी काही कमी नाही असे सुप्रिया सुळे म्हणल्या आहेत. राष्ट्रवादी वर्धापन दिन : नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्धार – शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद … Read more

सुप्रिया सुळेंनी दिली चारा छावणीला भेट

पुणे प्रतिनिधी | बारामती दूध संघ आणि सोमेश्वर सहकारी कारखाना यांच्या वतीने बारामतीच्या जिरायत भागात पळशी आणि सुपे याठिकाणी चारा छावणी सुरु करण्यात आल्या. आज चारा छावनीला बारामती लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार मा.सौ.सुप्रियाताई सुळे यांनी भेट देऊन माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत असताना चारा व्यवस्थित मिळतो का ? उत्तम पद्धतिचा असतो का? एकूण … Read more