आता फोन आल्यास दिसणार Unkonwn ऐवजी थेट नाव; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Narendra Modi Unknown Call

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या मोबाईलवर जर कुना अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास आपण काहीवेळ चिंतेत पडतो. कुणी फोन केलाय? सध्या अनेक लोक मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करुन अनेकांना लुबाडण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा स्पॅम कॉलच्या माध्यमातून बँक अकाउंटशी संबंधित वैयक्तिक माहिती विचारली जाते. मोबाईलच्या माध्यमातून अशा होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय … Read more

Bajaj Pulsar 125 चे नवीन मॉडेल भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

Bajaj Pulsar 125

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजाज ऑटोने (Bajaj Pulsar 125) नवीन पल्सर 125 ची कार्बन फायबर एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केली आहे, या गाडीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 89,254 रुपये आहे. बजाजची ही नवी बाईक निळ्या आणि लाल रंगात लॉंच झाली आहे. बजाजची ही दमदार बाईक थेट Honda SP 125 आणि Hero Glamour 125 शी स्पर्धा … Read more

फक्त 8 हजाराच्या डाऊन पेमेन्टमध्ये घरी घेऊन जा Hero Splendor Plus

Hero Splendor Plus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल प्रत्येकजण त्यांच्या वैयक्तिक वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देतो, जेणेकरून वेळ वाचवता येईल. जर तुम्हीही स्वस्तात गाडी खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. (Hero Splendor Plus) ही बाईक नुकतीच Hero कंपनीने लॉन्च केली असून या बाइकमध्ये कंपनीने दमदार इंजिन बसवले आहे. हि बाईक फक्त 8 हजार रुपये डाऊन … Read more

Royal Enfield ची क्रूजर बाइक लॉन्च; जाणून घ्या काय आहे खास

Royal Enfield Super Meteor 650

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Royal Enfield ची क्रेज आजही भारतात पहिल्यासारखी आहे. या कंपनीच्या बाईक आजही खूप पसंत केल्या जातात. अशातच कंपनीने आपली नवीन बाईक Royal Enfield Super Meteor 650 सादर केली आहे. ही बाईक आतापर्यंतच्या तयार करण्यात आलेल्या बाईक्समध्ये एक महत्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे इटलीपासून ते भारतापर्यंत या नव्याने लॉन्च केलेल्या Royal … Read more

Ola Electric Bike : E- Scooter नंतर OLA आणणार इलेक्ट्रिक Bike; कधी होणार लॉन्च?

Ola Electric Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी (Ola Electric Bike) इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक आता लवकरच नवीन बाईक आणण्याच्या तयारीत आहेत. कंपनीच्या सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत ट्विट करत संकेत दिले आहेत. अग्रवाल यांनी एक पोस्ट करत तुम्हाला कोणती बाईक आवडते? असा सवाल केला आहे तसेच ४ गाड्यांचे पर्यायही दिले आहेत. कधी होणार … Read more

Earn Money : ऑफिसला जाण्याच्या त्रासातून सुटका, आता घरबसल्या अशा प्रकारे करा लाखो रुपयांची कमाई

Earn Money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीच्या साथीमुळे जगभरात लॉकडाऊन लादण्यात आले होते. ज्यानंतर अनेक लोकांना घरातूनच काम करावे लागले. यानंतर जगभरात आता वर्क फ्रॉम होमची संस्कृती सुरू झाली आहे. मात्र आता अनेक लोकं त्याकडे आकर्षित होत आहेत. यामागे अनेक कारणे देखील आहेत. कारण वर्क फ्रॉम होममुळे आता ऑफिसला जाण्यासाठी … Read more

Toyota Glanza CNG कार लॉन्च ; 31 किमी मायलेज

Toyota Glanza CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या (Toyota Glanza CNG) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळत आहे. त्यामुळे अनके वाहन निर्माता कंपन्यांनी CNG गाड्यांची निर्मिती करत आहेत. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाईनंतर आता टोयोटानेही आपला मोर्चा CNG कडे वळवला आहे. टोयोटाने आपली Glanza CNG मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीचे … Read more

Maruti Suzuki Baleno Delta CNG : मारुतीची ‘ही’ CNG कार बाजारात घालणार धुमाकूळ; 31 किमीचे मायलेज

Maruti Suzuki Baleno Delta CNG

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पेट्रोल (Maruti Suzuki Baleno Delta CNG) आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहकांचा कल हा CNG वाहनांकडे वळला आहे. एका पाठोपाठ एक CNG गाड्या बाजारात उतरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मारुती सुजूकीने आपल्या Baleno चे CNG मॉडेल्स लाँच केले आहेत. मारुतीने आपले सीएनजी मॉडेल डेल्टा आणि झेटा या २ व्हेरिएन्ट मध्ये लॉन्च … Read more

Alto K10 vs Alto 800 : मारुती Alto K10 vs Alto 800; कोणती कार आहे बेस्ट?

Alto K10 vs Alto 800

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मारुती सुझुकी इंडियाने (Alto K10 vs Alto 800) अलीकडेच आपली नवीन ऑल्टो K10 भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. ही कंपनीची दुसरी सर्वात किफायतशीर कार ठरली आहे. तर दुसरीकडे मारुतीची अल्टो 800 ही मारुतीची सर्वात स्वस्त कार आहे. जर तुम्हाला 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये कार खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी Alto K10 … Read more

Honda Car : Honda च्या ‘या’ गाड्यांवर 63,000 रुपयांपर्यंत बंपर सूट; तुम्हीही घ्या फायदा

honda car

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Honda कंपनीच्या (Honda Car) गाड्या खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत तुम्ही 63,000 रुपयांपर्यंत सूट घेऊन कार खरेदी करू शकता. यामध्ये तुम्ही Honda चे Amaze, City (4th-5th Generation), WR-V आणि Jazz मॉडेल्स तुमच्या घरी आणू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या … Read more