Accident News : ST बस- दुचाकीच्या अपघातात 3 युवक जागीच ठार

Accident news

सातारा प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. त्यातच भरीस भर म्हणून साताऱ्यातील लोणंद निरा रोडवर लोणंद पासून 2 किलोमीटर अंतरावरील रेल्वे उड्डाण पुलावर एसटी आणि मोटरसायकलच्या भीषण अपघात मोटरसायकल वरील 3 युवक जागीच ठार झाले आहेत. अपघातात ठार झालेले तीनही युवक पिंपरे खु ॥ तालुका पुरंदर जि. पुणे येथील आहेत. याबाबत … Read more

आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा

Visa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Visa : जर आपण परदेशात प्रवास करण्यासाठी स्वस्त ठिकाणांच्या शोधात असाल तर आज आपण अशा देशांची माहिती जाणून घेउयात जिथे अगदी स्वस्तात प्रवास करता येईल. याशिवाय आज अशा काही देशांची माहिती देखील जाणून घेणार आहोत जिथे भारतीय पर्यटकांना व्हिसाशिवाय प्रवेशही मिळतो. बार्बाडोस निसर्गाच्या कुशीत वसलेला बार्बाडोस हा एक अतिशय सुंदर देश … Read more

फेब्रुवारीत Weekend फिरायचा प्लॅन करताय? मग ‘या’ TOP 5 हटके ठिकाणांना नक्की भेट द्या

TOP 5 hot spots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हळूहळू थंडी कमी होऊ लागली असून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वाधिक थंडी असल्याने अनेकजण फिरायला जाण्याचं टाळतात. मात्र, सध्या आथिंडी कमी झाली असल्याने अनेकजण फिरण्याचे नियोजन करत आहेत. तुम्हीही विकएंडला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हटके अशी TOP 5 … Read more

फिरायचा प्लॅन करताय? केरळमधील या TOP 8 पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

TOP 8 places in Kerala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. थंडी आता निरोप घेण्याच्या मार्गावर असली तरी अनेक राज्यांमध्ये अद्याप थंडी आहे. दिवसा उन्हामुळे आणि संध्याकाळी थंडीपासून नागरिकांना आता हळूहळू दिलासा मिळत आहे. अशा वातावरणात तुम्हीही जर व्हेलेंटाईन वीकमध्ये फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दक्षिण भारतातील TOP 8 अशी ठिकाणे आहेत. कि … Read more

गुलाबी थंडीत हनिमूनला जाताय? महाराष्ट्रातील या TOP 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या

TOP 5 best tourist and honeymoon places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा महिना असल्यानं गुलाबी थंडीत फिरण्याची मजा काही औरच असते. मग अशा दिवसात कुणी मित्रमैत्रिणी एखाद्या पर्यटनस्थळी तर लग्न झालेले नवीन जोडपे हनिमून साजरा करण्यासाठी एखाद्या सुन्दर अशा ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असतील तर महाराष्ट्रातील सुंदर या TOP 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या. या ठिकाणी नमसोक्तपणे तुम्ही एन्जॉय करू शकता. … Read more

व्हिसाशिवाय प्रवास करायचाय? या TOP 7 देशांना नक्कीच भेट द्या

TOP 7 Countries

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा परदेशी प्रवासाची कल्पना मनात येते तेव्हा प्रथम चिंता व्हिसा बद्दल लागते. कारण व्हिसाशिवाय इतर देशात फिरता येणार नाही. मात्र, असे बरेच देश आहेत जेथे आपण व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. जगात असे 16 देश आहेत, त्याठिकाणी पासपोर्टधारक भारतीयांना प्रवास करण्यासाठी व्हिसा लागत नाही. शिवाय त्यातील 7 महत्वाचे देश आहेत कि … Read more

Tour Packages : कमी पैशात करा परदेशी दौरा; IRCTC ने आणलं खास पॅकेज

Tour Packages

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नव्या वर्षात (Tour Packages) तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत परदेशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे . भारतीय रेल्वे अगदी कमी खर्चात आणि सर्व सुविधांसह एक खास पॅकेज घेऊन आलं आहे. या पॅकेजच्या माध्यमातून तुम्ही अवघ्या 50 हजार रुपयांत थायलंड आणि बैंकॉकला जाऊ शकता. या पॅकेजमध्ये तुमच्या राहण्याची … Read more

IndiGo ची जबरदस्त ऑफर ! वर्षाखेरीस लुटा फक्त ‘इतक्या’ पैशात हवाई सफरचा आनंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरत्या वर्षाला निरोप देण्याआठी अवघे पाच दिवस बाकी राहिले आहेत. या दिवसात अनेकजण आपली सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेरच्या देशात जाण्याचे नियोजन करतात. तुम्हीही जर बाहेर देशात फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंडिगोने अधिशय कमी पैशात तीन दिवस आणि अजूनही हवाई सफरची अनोखी ऑफर सुरू केली आहे. … Read more

Satara Waterfall : सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी येताय? तर या Top 5 धबधब्यांना नक्कीच भेट द्या

Satara Waterfall

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हा हा निसर्ग संपन्ननतेने नटलेला आहे. जिल्ह्यातील वाई, जावली, महाबळेश्वर अन् पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी धबधबे Satara Waterfall पाहायला पर्यटक वर्षभर गर्दी करत असतात. त्यातच दिवाळीत सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी अनेक पर्यटकांनी भेटी दिल्या. आता गुलाबी थंडीचा हिवाळा ऋतू सुरु झाला असल्याने या ऋतूत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही सातारा जिल्ह्यात नक्कीच पर्यटनासाठी … Read more

भारतीयांना भविष्यासाठी पैश्यांची बचत करण्यासोबतच ‘या’ ठिकाणी करायचा आहे खर्च, जाणून घ्या संपूर्ण माहिती

EPFO

नवी दिल्ली । भारतीय ग्राहक आपल्या कमाई आणि खर्चाबाबत आधी पेक्षा खूप सावध झाले आहेत. ते आता हुशारीने आणि केवळ जीवनावश्यक वस्तूंवरच खर्च करण्याला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली परिस्थिती पाहता आता ते भविष्यासाठी बचत करण्यावरही भर देत आहेत. Deloitte ने केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे की, भारतीय ग्राहक … Read more