साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जसं सातारा पालिकेची निवडणुक जवळ येईल तसं यांचा नारळ फाेडण्याचा उपक्रम सुरुच राहील. त्यामुळे जनतेने नारळ फाेड्या गॅंगपासून सावध रहावे. जे आपण केलेच नाही ते केले सांगत हे तुम्हांला भुलवतील, तेव्हा साताऱ्यात “नारळफोड्या” गँगचा सुळसुळाट सुटल्याची खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्यावर केली आहे. शाहूपुरी पाणी … Read more

‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2021’ उत्साहात संपन्न : ओमीक्रोनमुळे विदेशी धावपट्टूना बंदी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा जिल्हा प्रशासन आणि सातारा हिल हाफ मॅरेथॉन आयोजकांच्यावतीने ‘सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2021’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज रविवारी दि. 12 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेची सुरुवात केली. या स्पर्धेत 1 हजार 500 स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेत … Read more

पन्नास वर्ष : साताऱ्यात 1971 च्या युद्धात सहभागी माजी सैनिकांचा सत्कार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सन 1971 मधील युद्धाला 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने या युद्धामध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार सैनिक स्कुलच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते, तर खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या सत्कार सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांच्या … Read more

नवदाम्पत्य नांदेड टू सातारा : लग्नानंतर देवदर्शना ऐवजी थेट छ. उदयनराजे भोसले यांचे भेटीला 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके छ. शिवाजी महाराज यांचे थेट 13 वे वशंज छ. उदयनराजे भोसले हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलने चर्चेत असतात. तसेच त्याचे चाहते त्याच्या स्टाईलवर भरभरून प्रेम करताना पहायला मिळतात. मात्र नांदेडचा एक नवदांम्पत्य जोडपे लग्नानंतर चक्क देवदर्शनाला न जाता थेट सातारा येथील जलमंदिरमध्ये छ. उदयनराजे भोसले यांचे आशिर्वाद घेण्यासाठी आले होते. … Read more

विकास कामांच्या उद्घाटनासाठी मी लोळत जाईल नाहीतर रांगत ही जाईन, तुम्हाला काय करायचे आहे?; उदयनराजे भोसलेंचे प्रत्युत्तर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. सातारच्या विकासकामांच्या शुभारंभाला उदयनराजे जेव्हा टुव्हीलरवरून गेले. त्यांच्या प्रकारावरून शिवेंद्रराजे यांनी टीकाही केली होती. त्यांच्या टीकेला उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “साताऱ्यात कुठे कसे जायचे हे माझे मी ठरवेल. विकास कामांच्या उद्घाटनासाठी मी लोळत … Read more

राज्याचं राजकारण बघून मलाच आता कळायचं बंद झालंय : खासदार उदयनराजे भोसले  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॉकडाऊनसारखी परिस्थिती अशा प्रकारे कायम राहणार असेल तर पुढील काळात कठीण परिस्थिती निर्माण होईल. अशा परिस्थितीत राज्यात दुसरीकडे राजकारणही जोरात चाललं आहे. राजकारण कुठं, कस चाललंय, कोण करतंय? हे बघून आता मलाच कळायच बंद झाल आहे, राज्यात … Read more

साताऱ्यात उदयनराजेंना धक्का : खेडशिवापूर, आणेवाडी टोलनाका घेतला काढून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बहुचर्चित असलेला साताऱ्यातील आणेवाडी टोलनाका व खेड शिवपूरचा टोलनाका हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून काढून घेत शिवसेना व राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन तारखेपासून मॅनेजमेंट बदलणार असल्याने आणेवाडी टोलनाक्यावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस … Read more

किरकोळ कारणावरून परप्रांतीय कामगाराचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हे दोन कामगार काम करत असताना त्यांचे किरकोळ कारणावरून भांडण जुंपले. त्यांचे हे वाद कमी व्हायचे तर वाढतच गेले आणि त्यातूनच एका कामगाराची हत्या झाली.