खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या अन् दोन हात करा; राणेंचं शिवसेनेला आव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. शिवसैनिकांकडून नाशिक येथे भाजप कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली आहे. याबाबत मंत्री राणेंचे सुपुत्र निलेश राणेंनी शिवसेनेला ट्विटकरून आव्हान दिले आहे. “खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या अन् दोन हात करा, असे आपल्या … Read more

केंद्रीय मंत्री नारायण राणेंची वकिलांसोबत बैठक सुरु….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. या संदर्भात चिपळूण येथील जन आशीर्वाद यात्रा सुरु करण्यापूर्वी मंत्री नारायण राणेंनी आपल्या वकिलांसोबत चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून अटकेपूर्वी कोणत्या कायदेशीर गोष्टी कराव्यात याची माहिती मंत्री राणे घेत आहेत. भाजपच्या जन आशीर्वाद … Read more

नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक द्यावा”- मंत्री गुलाबराव पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे. दरम्यान त्यांच्यावर शिवसनिकांकडून टीकास्त्रही डागले जात आहे. यामध्ये आक्रमक झालेल्या शिवसेना नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. मुख्यमंत्री ठाकरेंना कानाखाली लावण्याबाबतची भाषा करणाऱ्या नारायण राणे ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक … Read more

राणेंना अटक करण्याची शिवसेनेची हिंमत नाही, ठाकरे सरकार सूडबुद्धीने काम करतंय; प्रमोद जठार यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत. याबाबत चिपळूणचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे हे थोड्यावेळात आपला दौऱ्याला सुरुवात करतील. आम्हाला उत्तर द्यायचे असेल तर मुख्यमंत्र्यानी ठाकरी भाषेत द्यावे. राणेंना अटक झाली तर महाराष्ट्र्भर जेलभरो आंदोलन केले जाईल. मंत्री … Read more

राणेंना अटक करण्यासाठी नाशिकहून पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत. नारायण राणे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक नुकतेच रवाना झाले आहे. मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश पोलिसांनी दिले असल्याने पोलिसांचे एक पथक चिपळूणला रवाना झाले. नारायण … Read more

आता हिंदूविरोधी ठाकरे सरकारची हंडी फोडण्याची वेळ; भातखळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ नये तयासाठी दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. यावरून भाजपकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. दरम्यान भाजपचे आमदार आमदार अतुल भातखळकर यांनीही ट्विट करीत निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांचा मोगली वरवंटा हिंदू समाजावर चालतोच आहे. मंदिर … Read more

मुख्यमंत्री ठाकरे घरात बसुन सबुरीचे सल्ले आम्हाला नकोत, दहीहंडी होणारच; राम कदमांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात साजरा न करा कोरोना टाळण्यासाठी दहीहंडी साजरी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपासह गोविंद पथकांकडून संताप व्यक्त होतोय. “घरात बसून सबुरीचे सल्ले आम्हाला देऊ नये, घाटकोपर येथे कोणत्याही स्वरूपात दहीहंडी भरवणारच” असा इशारा भाजपचे आमदार राम कदमांनी मुख्यमंत्री ठाकरेंना … Read more

पारंपरिक दहीहंडीला परवानगी द्या, अन्यथा; आशिष शेलारांचा मुख्यमंत्री ठाकरेंना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज दहीहंडीच्या मंडळाच्या पथकांसोबत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना प्रमाण वाढत असून त्यात कोणत्याही स्वरूपाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी साजरी करू नये, असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबाबत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे. “लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहीहंडीला शासनाने परवानगी … Read more

कोरोना टाळण्यासाठी यंदाही दहीहंडीला परवानगी नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी हा हिंदूंच्या सणांपैकी एक महत्वाचा सण होय. मात्र, वाढत्या कोरोनामुळे या सणांसह इतर सण साजरे करण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहे. मात्र, कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता दिली. त्यामुळे आता दहीहंडी सण साजरा करण्याची स्वप्ने गोविंदा पथक पाहत होता. त्यावर आता विर्जन पडले आहे. आज दहीहंडीच्या मंडळासोबत झालेल्या चर्चेत … Read more

14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून टीकास्त्र डागले जात आहे. आज केंद्रीयमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टीका करण्यात आल्यानंतर भाजप नेते तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “कोरोनाच्या काळात सर्व बंद होते. या काळात 14 महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा? मात्र, तरीही त्यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री … Read more