2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील; चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्यं

bavankule and fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठे विधान केले आहे. भंडाऱ्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना, “2024 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील” असा दावा चंद्रशेखर बावळकुळे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात … Read more

“वसुली न करणे हे पाप असेल तर ती चूक मी पुन्हा करेन, माझी तत्काळ चौकशी करा” : चंद्रशेखर बावनकुळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्याच्या काळात महावितरण कंपनीने राज्यभरात अनेक प्रकल्प उभारले होते. त्या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यासाठी कंपनीच्या तीन सदस्यांची समिती नेमली असून एका महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. यावरून भाजप नेते … Read more

“फडणवीसांनी आता एकच बॉम्ब टाकला अजून ब्रम्हास्त्र बाकी आहे”; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीवरून भाजपनेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “चार राज्यात भाजपाची सत्ता आल्याने महाविकास आघाडी सरकारकडून राजकारण केले जात आहे. त्यातूनच फडणवीस यांना नोटीस पाठवण्याचा प्रकार झाला आहे. मात्र, एक लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

मविआ सरकार पवार साहेबांचे म्हणणे ऐकत नाही का?; चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिनेशनास आज दुसऱ्या दिवसापासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून स्वाक्षरी मोहीम सुरु केली. यावेळी भाजप नेते चन्द्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये घारीचे शुक्राचार्य बसले आहेत. त्यांना ओबीसी … Read more

पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सोनिया गांधींना पत्र; केली ‘ही’ तातडीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल नुकतीच वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यानंतर वक्तव्यावरून भाजप नेते आक्रम झाले. काल पटोले याच्यावर टीका केल्यानंतर आज भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना अपात्र लिहले आहे. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पटोलेंना तत्काळ पदावरून बरखास्त … Read more

नाना पटोलेंना मनोरुग्णालयात दाखल करण्याची गरज; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंवर निशाणा साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलणाऱ्या पटोलेंना नागपुरात मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज आहे,” अशी टीका बनवकुळे यांनी केली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी संवाद … Read more

पटोलेंविरोधात आंदोलन करणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी राज्यभर आदोलने केली. यात भप नेते तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. त्यावेळी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण सांगत पोलीस प्रशासनाने बावनकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल … Read more

महाविकास आघाडीतील नेत्यांनी नऊ महिने टाईमपास केला; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुप्रीम कोर्टाने आज झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला दणका दिला आहे. ओबीसी आरक्षण देण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ओबीसी आऱक्षणावरची स्थगिती कायम ठेवली आहे. आरक्षणाबाबत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच इंपिरियल डाटा देण्यास नकारही दिलेला आहे. यावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली. आरक्षणाबाबत राज्य सरकारमधील नेते नानाभाऊ पटोले, … Read more

निवडणुकीत पडले फक्त एकच मत; पराभवानंतर छोटू भोयर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे गेल्या काही दिवसापासून अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. आज या निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दणदणीत विजय मिळवला. तर भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या छोटू भोयर यांना केवळ एकच मत पडले. या निकालावर भोयर यांनी प्रतिक्रिया दिली असून आज बावनकुळेंनी चाळीस कोटी … Read more

भाजपने घोडेबाजार करून हा विजय मिळविला हे लोकशाहीसाठी घातक; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. यावेळी भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तसेच राजीनामा देण्याची मागणीही केली होती. त्याच्या टीकेला पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप ने घोडेबाजार करून हा विजय मिळविला आहे. … Read more