उर्मिला मातोंडकरला सोशल मीडियावर केलं जात आहे ट्रोल; काय आहे कारण..

बॉलिवूडकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी गुरुवारी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची तुलना ब्रिटिश सरकारच्या रौलट अ‍ॅक्टशी केली. पुण्याच्या गांधी भवन मेमोरियल येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. दरम्यान यावेळी केलेल्या भाषणांत बोलतांना उर्मिला मातोंडकरने एक चूक केली ज्यामुळं तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

काँग्रेस सोडलेल्या उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | राजकारण कोणता व्यक्ती कोणत्या पक्षात जाईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. राजकीय विचारधारा हि बाब कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. अशाच पक्षांतराच्या वादळात काँग्रेस सोडलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत फोन वरून चर्चा केल्याचे देखील … Read more

Breaking | उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी ; काँग्रेस सोडण्याचे सांगितले ‘हे’ कारण

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढून पराभूत झालेल्या सिनेअभिनेत्या उर्मिला मातोंडकरांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेत आहे असे उर्मिला मातोंडकर यांनी म्हणले आहे. आपल्याला रोखण्याचा प्रयत्न काँग्रेसचे लोकच करत आहेत. मी यासंदर्भात काँग्रेस नेतृत्वाला पत्र देखील लिहले होते. मात्र मी ज्यांच्याबद्दल तक्रार … Read more

बारामती : शरद पवार, उर्मिलाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरोधात तक्रार

Untitled design

  बारामती प्रतिनिधी | लोकसभेच्या उत्तर मुंबई मतदार संघातील काँग्रेस उमेदवार सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह  पोस्ट फेसबुकवर टाकल्याबद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनला धनंजय कुडतरकर या व्यक्ती विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. बारामती येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीनंतर संबंधित पोस्ट या फेसबुकवरून डिलीट झाली … Read more

कसलेल्या राजकारण्यासमोर नवखी उर्मिला तग धरणार का?

Untitled design

मागील लोकसभा निवडणुकीत देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवलेल्या गोपाळ शेट्टींशी सामना मुंबई प्रतिनिधी | बॉलिवुडची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर हिने काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्यानंतर तिला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारीही जाहीर झाली आहे. तिचा सामना भाजपचे तगडे उमेदवार विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी होणार आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अभिनेता गोविंदाने राम नाईक यांना पराभूत केले … Read more

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी केला काँग्रेस प्रवेश

Untitled design

  दिल्ली प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करतात तर यामध्ये सेलिब्रिटी सुद्धा मागे नाहीत. काही दिवसांपूर्वी खेळाडू गौतम गँभीर ने भाजप मध्ये प्रवेश केला आहे. तर आज दिल्लीत उर्मिला मातोंडकर या अभिनेत्रीने राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सक्रिय राजकारणात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेश केल्यानंतर त्यांना उत्तर मुंबई या मतदारसंघातुन लोकसभा निवडणूक लढविण्याची … Read more