भाजपचा सर्व्हे तयार ; महायुतीला मिळणार एवढ्या जागा

मुंबई प्रतिनिधी |  भाजप आणि शिवसेना आपले नव्याने अस्तित्व निर्माण करण्यासाठी राज्यात विधानसभाचा लढा देत आहेत. त्यांना परस्परांचे आव्हान आहे. कारण दोघांच्या ताब्यात राज्याची सत्ता आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी या दोघांचा अश्वमेध रोखण्यासाठी उसने अवसान आणत आहे. अशा सर्व राजकीय परिस्थितीत भाजपने आपला महायुतीच्या विधानसभा लढतीचा सर्व्हे तयार केला आहे. राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप … Read more

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हे दोन बडे नेते विधानसभा निवडणूक लढवण्यास झाले अपात्र

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन या दोघांना घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यावर शनिवारी धुळे सत्र न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली. देवकरांना ५ वर्षांची तर सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच प्रमाणे त्यांना १०० कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. दोघांनी केलेला … Read more

आदित्य ठाकरे वरळीमधून विधानसभा लढणार ; शिवसेनेच्या या नेत्याने कार्यकर्त्यांमध्ये केली घोषणा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्षाचे प्रमुख असणारे ठाकरे कुटूंब निवडणुक लढण्यापासून दूर का राहते असा प्रश्न नेहमीच राजकरणात विचारला जातो. त्या प्रश्नाचे उत्तर शिवसेना आदित्य ठाकरे यांच्या रूपाने देणार आहे. कारण आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार आहे आता निश्चितच मानले आहे. या संदर्भात वरळी येथील शिसैनिकांच्या मेळाव्यात घोषणा देखील करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. … Read more

मुख्यमंत्री फडणवीस, लोणीकरांच्या भाषणातून स्वबळाने लढण्याचे संकेत

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने परभणी जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या तिन्ही सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या भाषणांमधून स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिल्याने आगामी विधानसभा निवडणूक भाजपा स्वतंत्र लढते की काय अशा चर्चां सुरु झालीय. परभणी जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या चार जागा आहेत पैकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ वगळता तीन जागा युतीच्या … Read more

राष्ट्रवादीच्या प्रेत यात्रेला जायला कोणीच तयार नाही ; दानवेंनी उडवली शिवस्वराज्य यात्रेची खिल्ली

जालना प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीनंतर आतासर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेले आहे. सर्वच पक्षांनी जनसंपर्क, राजकीय दौरे या सारख्या घडामोडींना वेग दिला आहे. तसेच जालन्यात पार पडलेल्या महाजनादेश यात्रे दरम्यान आयोजित जाहीर सभेत रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेवर सडकून टीका केली आहे. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, ‘राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला जायला कुणीही तयार नाही’ असे … Read more

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

कराड प्रतिनिधी | सकलेण मुलाणी माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील वाद मिटवून दोन्ही नेत्यांच्यामध्ये एकमत करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. कराड येथे शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. कॉग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कराड दक्षिणमधून सलग सातवेळा आमदार राहिलेल्या विलासराव पाटील यांच्यात … Read more

इकडे आड तिकडे विहीर ; राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांच्या अडचणीत वाढ

माढा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. मोहिते पाटील घरण्यासोबत संबंध सुधारून बबन शिंदे भाजपच्या तिकिटावर मुलाला आमदार करण्याच्या खटपटीत आहेत. अशातच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीला माढा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे यांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक शिवाजी … Read more

पराभवाच्या भीतीने छगन भुजबळ त्यांचा मतदारसंघ बदलणार?

नाशिक प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला दारुण पराभव आणि स्वतःच्या मतदारसंघात शिवसेनेचा वाढलेला दबदबा बघून छगन भुजबळ आपला मतदासंघ बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघाऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघातून छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बेहुशोबी मालमत्तेच्या कारणाने छगन भुजबळ हे तुरुंगात होते. ते सध्या आरोग्याच्या … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्या ‘या’ कट्टर समर्थकाने केला भाजपात प्रवेश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी किरपे ता. कराड येथील माजी सरपंच व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब देवकर यांची कराड तालुका भाजपच्या उपाध्यक्षपदी निवड झाली या निवडीचे पत्र राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देवकर यांना देण्यात आले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. अतुल भोसले … Read more

सदाभाऊ खोत इस्लामपूर मधून ‘कमळ’ चिन्हावर लढणार?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे भाजपने आगामी विधानसभा लढण्याची जोरदार तयारी केली असून भाजप व शिवसेना प्रत्येकी १३५ व मित्र पक्षांना १८ जागा असा फॉर्म्युला तयार केला आहे. मात्र मित्रपक्षांमधील अनेक जागा या कमळ चिन्हावर लढविल्या जाणार असल्याचे वृत्त आहे. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना सहा जागा मागत असली तरी किमान तीन … Read more