तब्बल 10 ते 12 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत ‘या’ शहरातील उपनगरात चोरटयांच्या टोळीचा धुमाकूळ

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे इस्लामपूर शहरातील तलाठी कॉलनी, उरूण परिसर व जिजाऊनगर परिसरात सोमवार व मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरटयांच्या टोळीने धुडगुस घातला. सोमवारी चोरटयांच्या हाताला फारसा मुद्देमाल लागला नाही परंतु मंगळवारी रात्री जिजाऊनगर येथील घरफोडी करून चोरटयांनी एलईडी, रोख रक्कम, चांदीची मुर्ती असा एकूण 37 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. इस्लामपूर शहर सीसीटिव्हीच्या … Read more

“पालकमंत्र्याकडून सोनेरी टोळीसह शहरात दहशतीचा प्रयत्न” – विकास आघाडीचे गंभीर आरोप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा अकार्यक्षमपणा, सभागृहातील पळपुटेपणा, अवैद्य व्यवसायाला खतपाणी घालणार्‍यांचा आगामी निवडणुकीत मतदार पंचनामा करतील. राष्ट्रवादीकडे अशी कर्तबगारी सिध्द केलेले चेहरे आहेत. हेच चेहरे घेवुन जयंत पाटील लोकांसमोर जावुन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याचा आरोप विकास आघाडीचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक वैभव पवार यांनी पत्रकार बैठकीत केला. इस्लामपूर शहरात पालकमंत्री जयंत … Read more

कौतुकास्पद ! इस्लामपुरातील तरुणाने बनवली शेतीसाठीपूरक चारचाकी गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूरक चारचाकी गाडी तयार केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर करत तयार केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदा आहेत मशागतीची कामे या चारचाकी गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने आलेल्या गाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी झाली. तेव्हा कुमार पाटील … Read more

इस्लामपूरात भाजप युवामोर्चाकडून विद्यापीठ विधेयकाची होळी

सांगली । हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने विद्यापीठ विधेयक पारित केल्याच्या निषेधार्थ इस्लामपूर येथे तहसीलदार कार्यालयासमोर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. नव्या विद्यापीठ विधेयकाची होळी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक उपस्थित होते. राहूल महाडिक म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख तयार केली. महविकास … Read more

दोस्तीत कुस्ती ! तरुणीच्या मित्रांनी दिलेल्या साथीमुळे नराधमांनी तरुणीसोबत केले ‘हे’ कृत्य

crime

इस्लामपूर : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. यासंदर्भात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीत नराधम आरोपीला तिच्याच अल्पवयीन मित्र मैत्रिणींनी साथ दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर … Read more

इस्लामपूरचे ईश्र्वरपूर नामकरण ठरावासाठी आयोजित केलेली विशेष सभा रद्द

सांगली प्रतिनिधी । इस्लामपूर शहरासह सांगली जिल्हयात चर्चेत असणाऱ्या इस्लामपूरचे ईश्र्वरपूर नामकरण ठरावासाठी आयोजित केलेली विशेष सभा गणपुर्ती अभावी रद्द करण्यात आली. इस्लामपूर नगरपालिकेत होणाऱ्या विशेष सभेकडे संपुर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष सभेला राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीचे सर्व नगरसेवक गैरहजर राहिले तर विकास आघाडीच्या 4 सदस्यांनी पाठ फिरवली. विशेष सभेत दुपारी बारा वाजेपर्यंत … Read more

इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरणासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू, स्वाक्षरी करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

सांगली प्रतिनिधी । इस्लामपूर शहराच्या ईश्वरपूर या नामकरण मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आज नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ईश्वरपूर या नामकरणासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. शहरातील नागरिकांची खुप वर्षांपासून मागणी आहे. स्व.बाळासाहेबांनी 1986 साली यल्लाम्मा चौक येथील जाहीर सभेत … Read more

धक्कादायक ! गतीमंद युवतीवर ७० वर्षीय वृद्धाचा अत्याचार

Rape

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव तालुक्यातील आदिवासी ग्राम इस्लामपूर शिवारात निवासाला असलेल्या गतीमंद युवतीवर सात महिन्यापासून अत्याचार सुरु होते. यामधून तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर खाजगीरीत्या गर्भपात करून पाच ते सहा महिन्याच्या अर्भकाला जाळल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. वडोदा तालुका मुक्ताईनगर येथील देविदास ओंकार बोंबटकार यांचे तालुक्यातील इस्लामपूर शिवारात शेत आहे. आरोपी देविदास … Read more

… म्हणून 108 वर्षांच्या जरीना आजींचा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून साडी चोळी देऊन सत्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. आता कुठे दुसऱ्या लाटेतील रुग्नांची संख्या कमी होत असताना पाहायला मिळत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे शस्त्र मानले जात आहे. लसीकरणाच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र इस्लामपूर येथील एका 108 वर्षीय आजींनी लसींचे … Read more

BIG BREAKING | पेशंट वाचवायचाय? व्हेंटिलेटर पाहिजे? मग दीड लाख कमिशनची सोय करा; कोरोनारुग्णांच्या टाळूवरचं लोणी खायला एजंटांची टोळी सक्रिय

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडलेली असताना याही काळात पैशांनी बेड विकत देणाऱ्या नामांकित हॉस्पिटलमधील टोळीचा पर्दाफाश करण्यात सपोर्ट फॉर कोविड पेशंट, स्नेहबंध Whatsapp ग्रुप आणि हॅलो महाराष्ट्रच्या टीमला यश आलं आहे. इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये च्या नावाने हा धक्कादायक प्रकार चालत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात ग्रुपच्या सदस्यांनी … Read more