‘ही काय ट्वेंटी-20 लढत नाही’ ; कोहलीच्या नेतृत्वावर गौतम गंभीरची सडकून टीका

gambhir and virat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात दारुण हार पत्करली. आश्चर्य म्हणजे या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय गोलंदाजीची पिसे काढताना तब्बल 370 पेक्षा जास्त धावा काढल्या. त्यामुळे भारतीय संघाच्या रणनीती वर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अनेक दिग्गजांनी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सामन्यानंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम … Read more

हार्दिक पांड्याने दिला कर्णधार कोहलीला मोठा धक्का !!! म्हणाला, ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’

Hardik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 66 धावांनी दारुण पराभव झाला. त्यानंतर भारतीय संघाची चिंता वाढली असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने भारतीय संघाला आणि पर्यायाने कर्णधार विराट कोहलीला मोठा धक्का दिलाय. संघात ‘दुसरा ऑलराऊंडर शोधा’, अशा स्पष्ट शब्दात हार्दिक पांड्याने निवड समितीला आणि कर्णधार कोहलीला सांगितलं आहे. … Read more

विराट वाईट नाही, पण रोहित अधिक चांगला कर्णधार; गौतम गंभीरचा शेरा

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या कर्णधारपदावर महत्वाची टिप्पणी केली आहे. ”विराट कोहली (Virat Kohli)वाईट कर्णधार नाही, पण रोहित शर्मा (Rohit Sharma) अधिक चांगला कर्णधार ठरला असता’, असं मत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) व्यक्त केलं आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरील ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमामध्ये तो बोलत होता. विराट आणि रोहितच्या कर्णधारपदाच्या … Read more

IND vs AUS: विराटची कॅप्टन्सी कॉपी करु नकोस; हरभजनचा अजिंक्य रहाणेला मोलाचा सल्ला

मुंबई । भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. या दौऱ्यात (India Tour Australia) टीम इंडिया (Team India) टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यात कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खेळणार नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) … Read more

विराट पेक्षा रोहितच सर्वोत्तम कर्णधार ; गौतम गंभीरचं परखड मत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | IPL 2020 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्स संघावर ५ गडी राखून विजय मिळवला. मुंबईने पाचव्यांदा आयपीएल वर आपलं नाव कोरले. मुंबईच्या या विजयानंतर माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीर रोहित शर्मा वर फिदा झाला असून त्याने रोहित च्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. “जर आता भारतीय संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात … Read more

‘या’ महत्त्वाच्या कारणामुळे विराट कोहली पहिल्या कसोटीनंतरच मायदेशी परतणार

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर मायदेशात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी बायकोसोबत राहण्यासाठी विराटने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. त्याला बीसीसीआयने मंजुरी दिली असून त्यामुळे कोहली तीन कसोटीला मुकणार आहे. बीसीसीआयनं येत्या रविवारी त्या संदर्भात तातडीची बैठक बोलावून काही … Read more

आरसीबी पुन्हा एकदा अपयशी ; गावस्करांनी विराट बाबत केलं ‘हे’ वक्तव्य

Virat and Gavaskar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मधील एलिमीनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे आयपीएल जिंकण्याचे विराट कोहलीच्या संघाचे स्वप्न यंदाही पूर्ण होऊ शकलं नाही. आरसीबीच्या या पराभवानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केले. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनीही यावर आपलं मत व्यक्त करताना विराट कोहली वर … Read more

IPL 2020: एकही ट्रॉफी न जिंकता कोहली सलग ८ वर्ष कर्णधार कसा? गौतम गंभीरचे खडे बोल

नवी दिल्ली । सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरोधात सामना गमावल्यानंतर ‘विराट’च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची (Royal Challengers Bangalore RCB) आयपीएलमधून एक्झिट झाली आहे. RCB यंदाच्या हंगामातही अपयशी ठरल्यानंतर संघाने आता विराट कोहलीच्या (Virat Kohli) पलिकडे जाऊन नवीन कर्णधाराचा पर्याय शोधावा, असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने व्यक्त केलं. (IPL 2020) “आठ वर्ष … Read more

विराटच्या आरसीबीचा संघ प्ले ऑफच्या योग्यतेचा नव्हताच ; माजी क्रिकेटपटूने साधला निशाणा

Rcb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२० मध्ये काल झालेल्या एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे यावर्षी तरी आयपीएल जिंकायचीच अशी आशा बाळगलेल्या आरसीबीच्या नशिबी पुन्हा एकदा अपयश आले. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या आरसीबीला स्पर्धेच्या उत्तरार्धात उतरती कळा लागली. कसाबसा प्लेऑफसाठी पात्र ठरलेला विराटच्या नेतृत्वाखालील हा संघ … Read more

Happy Birthday Virat Kohli : जाणून घेऊया विराट कोहलीच्या ‘या’ 5 ऐतिहासिक खेळी ज्याने टीम इंडियाच्या ‘रन-मशीन’ला बनवले ‘किंग कोहली’

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय क्रिकेट संघात नव्या जोमाच्या खेळाडूंचं एक नवं पर्व सुरु झालं तेव्हाच या पर्वामध्ये एक असा चेहरा सर्वांसमोर आला ज्याने पाहता पाहता आपल्या दमदार खेळाच्या बळावर क्रिकेट जगतात एक वेगळीच सुरुवात केली. आजच्या पिढीच्या गळ्यातील ताईत असणारा हा चेहरा म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार, विराट कोहली. नावाप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानातही दमदार आणि विराट … Read more