Dogecoin: एलन मस्कच्या ही क्रिप्टोकरन्सी ट्विटनंतर चर्चेमध्ये का आहे ? त्याबद्दलची माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांत नवीन विक्रमी पातळी गाठल्यानंतर Dogecoin चर्चेत राहिला आहे. काही वर्षापूर्वी अगदी हसत खेळत सुरु करण्यात आलेला Dogecoin आता एक सुप्रसिद्ध क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बनला आहे. नुकताच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले एलन मस्क (Elon Musk) यांनी याबद्दल एक ट्विट केले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,‘हू लेट द डॉज … Read more

Elon Musk ने केलेल्या ट्विटमुळे क्रिप्टोकरन्सी Dogecoin शेअर्सच्या किंमतीत झाली 50% पेक्षा जास्त वाढ

नवी दिल्ली । इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्‍ला (Tesla) चे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) गेल्या काही दिवसांपासून ज्या कंपन्यांबाबतीत ट्वीट करत आहेत, त्या त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मस्क यांनी गुरुवारी देखील एक असेच ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी क्रिप्टोकरन्सी डॉगकॉईन (Dogecoin) च्या बाजूने अनेक ट्विट केले. ज्यामुळे या क्रिप्टोकरन्सीच्या किंमतीत 50 टक्क्यांहून अधिक … Read more

“या वर्षाअखेर मानवी मेंदूत बसवता येऊ शकणारी कॉम्प्युटर चीप तयार होणार”-एलन मस्क

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्स, टेस्ला सारख्या कंपन्यांचे मालक एलन मस्क हे आपल्या नवनवीन विचार तंत्रामुळे जगामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांनी यावेळी जगाला आश्चर्यचकित करू शकेल असे विधान केले आहे. ते म्हणतात की, ‘एका वर्षाच्या आतमध्ये अशी कम्प्युटर चिप तयार केले जाईल जी, माणसाच्या मेंदूमध्ये बसवता येऊ शकते. यामुळे कंप्युटर आणि … Read more

Elon Musk vs Randeep Hothi : भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्याकडून एलन मस्क यांना आव्हान, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

वॉशिंग्टन । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचा (Tesla) मालक असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांना भारतीय-अमेरिकन विद्यार्थी रणदीप होठी Randeep Hothi) याने कडवे आव्हान दिले आहे. वास्तविक, रणदीप होठी याने मानहानीचा दावा दाखल केला आहे ज्याच्या पहिल्या फेरीत एलन मस्कला पराभवाला सामोरे जावे लागले. Photographs: $TSLA recording the “autonomous driving” demo … Read more

Elon Musk यांच्या एका ट्विटने बदलले अनेक कंपन्यांचे भाग्य, या कंपन्यांविषयी जाणून घ्या…

नवी दिल्ली । जगातील सर्वात यशस्वी व्यक्ती जगाची बाजारपेठ आणि कंपन्यांचे भाग्य कसे बदलू शकतात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती टेस्ला इंक. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि स्पेस एक्सचे मालक Elon Musk यांनी हे दाखवून दिले आहे. आपल्याला हे ठाऊक असेल की, Elon Musk यांना इंटरनेट नेहमीच आवडते. अशा परिस्थितीत, ते बहुतेक वेळा सर्वात प्रसिद्ध मायक्रोब्लॉगिंग … Read more

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क बक्षीस म्हणून देणार 729 कोटी रुपये, याबद्दल ते म्हणाले की …

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या खुर्चीवर कब्जा केल्याच्या काही आठवड्यांनंतर एलन मस्कने (Elon Musk) एक खास घोषणा केली आहे. SpaceX आणि Tesla पासून ते द बोरिंग कंपनी (The Boring Company) चे संस्थापक असलेलं एलन मस्क यांनी म्हटले आहे की, सर्वांत बेस्ट कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी (Carbon Capture Technology) बद्दल माहिती असलेल्या कोणात्याही व्यक्तीस 100 … Read more