तुमची पत्नी मोबाईलवरुन लोकेशन ट्रेस करतेय? पती नजर ठेऊन आहे? असं करुन घ्या माहिती

Google Map

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कधी कधी पती आपल्या पत्नीला खोटं बोलून बाहेर कुठे गेला आणि पत्नीने त्याचे लोकेशन चेक केलं तर मात्र पतीचं काय होईल याचा काय नेम नाही. त्यामुळे आपलं लोकेशन ट्रेस होऊ नये यासाठी काय करावं हे आपण समजून घेऊया लोकेशन शेअरिंगचा पर्याय आता जवळपास सर्वच स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. मात्र, गोपनीयतेच्या दृष्टीने ही … Read more

Mahindra Bolero : दमदार इंजिन अन् ड्युअल एअरबॅगची सिस्टीम; महिंद्राची नवी बुलेरो पहाच….

Mahindra Bolero

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राच्या (Mahindra Bolero) गाड्या या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य म्हणून ओळखल्या जातात. त्यातच आता महिंद्राने आपली नवीन बुलेरो कार लॉन्च केली आहे. महिंद्राची ही सात सीटर एसयूव्ही तिच्या मजबूतपणामुळे आणि कोणत्याही खडबडीत रस्त्यावर सहजतेने फिरण्याच्या क्षमतेमुळे लोकप्रिय आहे. यापूर्वी ही कार फक्त ड्रायव्हर-साइड एअरबॅगसह उपलब्ध होती. पण आता … Read more

मारुतीची ‘ही’ कार जोरदार चर्चेत; महिंद्राच्या THAR ला देणार टक्कर

maruti jimny

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या मार्केटमध्ये स्पोर्टी अन् दणकट SUV गाड्यांची चलती आहे. मग ती महिंद्राची न्यु जनरेशन थार असो वा फोर्स कंपनीची गुरखा असो. आता या सगळ्यांनाच फाईट द्यायला आलीय मारुतीची Jimny. Maruti Jimny या SUV ची कार प्रेमी खूप दिवसांपासून प्रतिक्षा करत होते. कारण अतिशय खास फिचर्ससह मारुतीने Gimny लाँच केलीय. हटके डिझाईन, … Read more

तुमचा 5G मोबाईल भंगारात जाऊ शकतो; सरकार बदलू शकते नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतात 5G स्मार्टफोनची बिनदिक्कतपणे विक्री केली जात आहे. 5G स्मार्टफोनच्या विक्रीत रोजच्या दराने वाढ होत आहे. लोकांनाही आता फक्त 5 G मोबाईल हवा आहे. पण हे फोन्स निकामी ठरू शकतात कारण भारतात विकल्या जाणाऱ्या 5G स्मार्टफोन्सच्या वापरासाठी टेस्टिंगनंतर सर्टिफिकेट जारी करण्याची योजना सरकार बनवत आहे. रिपोर्ट्स नुसार, अलीकडेच सरकारने देशात विकल्या … Read more

Google ने सांगितले – “क्रोम ब्राउझरमध्ये आहेत11 सिक्युरिटी बग”, कसे काढायचे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । गुगल क्रोम ब्राउझरमध्ये नुकतेच 11 सिक्‍योरिटी बग्‍स आढळले आहेत. यापैकी निम्म्याहून जास्त हाय-रिस्‍क वाले आहेत. हे पाहता आता Google ने युजर्सना आपला वेब ब्राउझर त्वरित अपडेट करण्यास सांगितले आहे. Google ने यासाठी एक अपडेट देखील जारी केले आहे. हे अपडेट डाउनलोड करून युजर्स क्रोम ब्राउझर अपडेट करू शकतात. जगभरात 32 कोटी युजर्स … Read more

TATA ची नेक्सॉन आणि Maruti ची Brezza येणार CNG मध्ये; कधी होईल लॉंचिंग??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांचा कल हा CNG गाड्यांकडे वळला आहे. याच पार्श्वभूमीवर आता TATA कडून CNG नेक्सॉन आणि मारुती कडून  CNG Brezza चे लॉंचिंग करण्याची तयारी सुरू आहे. टाटा ने यापूर्वीच सीएनजी सेगमेंटमध्ये पाऊल ठेवले असून. टियागो (Tiago) आणि टिगोर (Tigor) ला कंपनीने फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट सोबत … Read more

Real me कडून GT 2 proचे लॉंचिंग; जाणून घ्या वैशिष्ट्य अन् दर

realme gt 2 pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. प्रसिद्ध मोबाईल कंपनी रिअल मी ने नुकतेच आपल्या GT सिरीज चे लॉंचिंग केलं असून रिअल मी GT 2 PRO…या मोबाईलची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चला आपण जाणून घेऊया रिअल मी GT 2 pro ची वैशिष्ट्य रिअल मी GT … Read more

Google सह 9 मोठ्या कंपन्यांना मागे टाकत TikTok बनली सर्वात लोकप्रिय वेबसाइट

नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Tiktok ने 2021 मध्ये सर्वाधिक लोकप्रिय डोमेनच्या बाबतीत Google ला मागे टाकले आहे. वेब सिक्युरिटी कंपनी Cloudflare ने एका वर्षाच्या डेटा अ‍ॅनालिसिस नंतर एक लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार Google सह जगातील 9 मोठ्या कंपन्या TikTok च्या मागे आहेत. 2020 मध्ये फेसबुक नंतर Google हे सर्वात लोकप्रिय डोमेन होते, … Read more

Google Chrome चे नवीन फिचर पहा, आता अवघड कामही होणार सोपे

नवी दिल्ली ।Google Chrome ने आपल्या नवीन अपडेटमध्ये काही नवीन फीचर्स जोडली आहेत. एक फीचर कॉस्मेटिक इफेक्टसाठी आहे आणि दोन फीचर हे रूटीन कामे सुलभ करण्यासाठी दिली आहेत. जरी हे फीचर्स हळूहळू रोल आउट केले जात असले तरी, काही युझर्स आधीच त्यांचा वापर करण्यास सक्षम होते, मात्र आता ही फीचर्स प्रत्येकासाठी आणली गेली आहेत. ही … Read more

Twitter चे नवीन फीचर, चुकीची माहिती ओळखण्यासाठी जारी केले नवीन लेबल

नवी दिल्ली । मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आपले फीचर्स वाढवले आहेत. ट्विटर युझर्सना आता चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या ट्विटवर इशारे असलेले ‘लेबल्स’ दिसतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जास्त प्रभावी आणि कमी दिशाभूल करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनी जुलैपासून या वॉर्निंग लेबलवर काम करत होती. 2020 च्या यूएस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी आणि नंतर निवडणूक चुकीची माहिती लेबल … Read more