अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका! निलेश राणेंचा शिवसेनेला टोला

मुंबई । सुशांत सिंग राजपूत केसमध्ये AIIMS अहवालात सुशांतने आत्महत्यांचं केल्याचं म्हटलं आहे. AIIMS डॉक्टरांच्या टीमने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे. AIIMS च्या या अहवालानंतर सुशांत प्रकरणावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर शिवसेना निशाणा साधत आहे. दरम्यान, शिवनेनेला सुशांत प्रकरणावर सतत लक्ष करणाऱ्या निलेश राणे यांनी अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका … Read more

‘आधी तुम्ही आमचे रक्त प्यायलात, आता आम्ही तुम्हाला रक्ताचे दान देतोय, आतातरी धनगर आरक्षण द्या!’- गोपीचंद पडळकर

पंढरपूर । मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असताना धनगर समाजाचे फायर ब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदानाची मोहीम हाती घेतली आहे. ‘आजवर तुम्ही आमचे रक्त पित आलात आता आम्हीच आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी धनगर समाजाला आरक्षण द्या’, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला … Read more

शरद पवारांनी आखातीतील मराठी अनिवासी भारतीयांशी साधला संवाद; ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या योजेनवर केली चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आखाती देशांतील अनिवासीय भारतीयांच्या विविध संघटनांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी ऑनलाईन मीटिंगद्वारे संवाद साधला. यावेळी अनिवासी भारतीयांच्या काही समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अनिवासी मराठी भारतीयांना लाभ मिळण्यासाठी अनिवासी मराठी भारतीयांची आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांसंबंधी या बैठकीत चर्चा झाली. “नव्या संकल्पनांवर … Read more

फक्त हव्यासापोटी मोदी सरकार सोन्याची अंडी देणाऱ्या सरकारी कंपन्या विकतेय- रोहित पवार

हॅलो महाराष्ट्र । केंद्रातील मोदी सरकार सध्या निर्गुंतवणूकीकरणाला चालना देत आहे. सरकारी मालकीच्या कंपन्यांचा हिस्सा केंद्र सरकार विकायला काढत आहे. यात आर्थिक संकटात असलेल्या एअर इंडिया तर नफ्यात असलेल्या भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान मोदी सरकारच्या या निर्गुंतवणूकीकरण धोरणाला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोध दर्शविला आहे. सोशल मीडियावर याबाबत एक सविस्तर पोस्ट … Read more

राहुल-प्रियांका गांधी पोहोचले हाथरस पीडितेच्या कुटुंबाच्या घरी

हाथरस । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथ पीडितेच्या गावी पोहचले आहेत. याठिकाणी त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. दरम्यान प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह फक्त ५ जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली होती. याशिवाय कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासही सांगण्यात त्यांना आलं होत. Hathras: Congress leaders Rahul Gandhi and … Read more

.. जेव्हा प्रियांका गांधी पोलीस लाठीचार्ज सुरु असतांना बॅरिकेड तोडून कार्यकर्त्यांना वाचवतात; व्हिडिओ व्हायरल

नोएडा । काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हासरथकडे रवाना झाले. यावेळी दिल्ली नोएडा डायरेक्टवर मोठ्या संख्येने पोलिस तैनात होते. शेकडो कार्यकर्ते जमा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला होता. या वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधात घोषणा देत होते. यामुळे डीएनडीवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली. यामुळे काँग्रेस … Read more

राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बारसाठी राज्य सरकारने जाहीर केली नियमावली; ‘असे’ आहेत नियम

मुंबई । राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार्स सुरु करण्यासाठी राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांचे पालन करुन आस्थापने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुन्हा 30 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अनलॉक 5 च्या टप्प्यात … Read more

खासदार संभाजी राजेंच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मराठा संघर्ष यात्रा

कोल्हापूर । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये मराठा संघर्ष यात्रा काढण्यात आली. यानिमित्त पाटगाव ते आदमापूर मार्गावर भव्य बाईक रॅली काढण्यात आली. खासदार संभाजी राजेंच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं. मौनी महाराज समाधी स्थळाच दर्शन घेवून आंदोलनाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर खासदार संभाजीराजे हे प्रथमच आंदोलनात सहभागी झालेत. काहीही झालं तरी आत्महत्या … Read more

हाथरस प्रकरण: अखेर राहुल-प्रियांका गांधींना पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याची मिळली परवानगी

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कारचे प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलाच तापलं आहे. आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरस येथील पीडितच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते. Delhi: Congress leader Rahul Gandhi at Delhi-Noida flyway. Congress leaders Rahul Gandhi and Priyanka Gandhi Vadra with other leaders are en route … Read more

CBIने सुशांत प्रकरणाचा लवकरात लावर अहवाल द्यावा- गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण अनेक वळणं घेत आता एका निष्कर्षावर येताना दिसत आहे. गेले कित्येक दिवस माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात सुशांतची हत्या झाल्याचे दावे केले जात होते. मात्र आज एम्सच्या डॉक्टरांनी सुशांतची हत्येचा दावा फेटाळला आहे. सुशांतने आत्महत्याचं केली असल्याचा अहवाल एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला सुपूर्द केला आहे. यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल … Read more