हिवाळ्यात पेरू खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

benefits of eating guava in winter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हिवाळ्यात सर्वात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे पेरू (Guava). हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत मसाला, मीठ  आणि पेरू याचे मिश्रण करून खाणे हे सर्वांनाच आवडते. तसेच प्रवासात याची जोड मिळाली तर आहाहाहाहा… असे उद्गार तोंडून निघतात. पण तुम्हला माहितीये का पेरू खाल्याने आरोग्याला काय फायदे होतात ते. नसेल माहिती तर घाबरू नका आम्ही … Read more

मुंबईतील CSMT स्थानकाचे रुपडे पालटणार; 2400 कोटींचा खर्च करण्यात येणार

CSMT Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा पुनर्विकास करण्याच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यास सुरुवात झाली असून प्रवाश्यांना नवीन सोयीसुविधासह हे स्थानक मिळणार आहे. CSMT स्थानकावरून अनेक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या प्रवश्यांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी हा कायापालट करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून तब्ब्ल 2 हजार 400 कोटींचा निधी दिला आहे. … Read more

Central Railways : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; 22 विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला; कसे आहे वेळापत्रक जाणून घ्या

Central Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई आणि पुणे ट्राफिकच्या गर्दीमुळे अनेकजण रेल्वेचा मार्ग अवलंबवतात. तसेच येथील लोकांची प्रवासाची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यातच सध्या सणासुदीच्या दिवसामुळे गर्दी प्रचंड वाढते आहे. यामुळे प्रवाश्यांची फजिती होती आणि नाहक त्रास सहन करावा लागतो. मात्र हीच फजिती रोखण्यासाठी मध्य रेल्वेने (Central Railways) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई ते दानापूर … Read more

पंतप्रधान मोदी बनले Pilot !! लढाऊ विमान तेजस मधून केलं उड्डाण

Narendra Modi Tejas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या दौऱ्यावर असतात. यावेळी मोदींचा दौरा हा बंगळुरुला सुरु आहे. आज मोदींनी बंगळूरूमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भेट दिली. यावेळी मोदींनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानातून उड्डाणं केलं . या उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींनी आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला. त्यांनी म्हंटल, ‘तेजसचे उड्डाण यशस्वीरीत्या … Read more

Indian Railways Ticket : रेल्वे तिकीटसाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; QR कोड आणि UPI पेमेंटने बुक करा तिकीट

Indian Railways Ticket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे गर्दीला सामोरे जावे लागते. भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असल्यास रेल्वे हीच डोळ्यासमोर येते. परंतु, लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे स्टेशनवर गेल्यावर तिकीट काढणे म्हणजे खूप मोठा टास्क असतो. एवढ्या प्रचंड गर्दीत आपला नंबर लावून तिकीट (Indian Railways … Read more

पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप!! या खेळाडूने तडकाफडकी घेतली निवृत्ती

Pakistan Cricket

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वर्ल्डकप संपून अवघे काही दिवसच झाले आहेत. या वर्ल्डकप मध्ये प्रत्येक संघाने आपल्या परीने चांगल खेळण्याचा प्रयत्न केला. त्यात काहींना यश आले तर काहींना अपयश. त्यातील एक संघ म्हणजे पाकिस्तानी संघ. वर्ल्डकप मधील अपयशामुळे पाकिस्तानी क्रिकेट संघात (Pakistan Cricket) सध्या वाद सुरु आहे. यानंतर पाकिस्तानी बोर्डाने संपूर्ण संघरचनाच बदलली आहे. या … Read more

Vande Bharat Express रात्रीही देतेय सेवा; पहा कस आहे वेळापत्रक

Vande Bharat Express

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) ही भारताची शान आहे. प्रवासाला अंत्यंत आरामदायी असल्याने वंदे भारत ट्रेन ही प्रत्येकाच्या पसंतीस पडत आहे. सणासुदीच्या काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे रेल्वेने अनेक गाड्या सोडल्या. आता सुट्ट्या संपत आल्या असून लोक परतीचा मार्ग पकडत आहेत. त्यामुळे आताही गर्दी वाढण्याची शक्यता आहे. हा विचार करून वंदे … Read more

एलिफंटा लेणीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Elephanta Caves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा इतिहास हा प्रचंड मोठा आहे. त्याचबरोर भारताला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे सातासमुद्रापारची पर्यटक पर्यटनासाठी येथे येत असतात. मुंबईत पर्यटनासाठी अनेक अश्या जागा आहेत ज्या फार पूर्वीपासून येथे स्थित आहेत. त्यातील सर्वात प्राचीन आणि बौद्ध भिकुंची ओळख करून देणारी लेणी म्हणजे एलिफंटा लेणी.  एलिफंटा लेणीला (Elephanta Caves) भेट देण्यासाठी अनेक … Read more

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात ‘या’ 3 भाज्या; जाणून घ्या सविस्तर

Health Tips Vegetables

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूर्वी गावरान भाज्या आणि पौष्टिक जेवण लोकांना मिळायचे. मात्र आजकाल सगळं काही हायब्रीड झाले आहे. त्यामुळे पूर्वीच्या लोकांपेक्षा आज कालच्या लोकांची प्रतिकार क्षमता ही खूप झाली आहे. ही प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी डॉक्टर आपल्याला नेहमी सांगत असतात की, हिरव्या पालेभाज्या अधिक प्रमाणात खात जा. मात्र आजकालचे लोक पिझा, बर्गर, चाट यासारख्या पदार्थाचे … Read more

Amravati News : सणासुदीत ST ला मोठा आर्थिक फायदा; अमरावतीच्या 8 बस स्थानकांनी केली मोठी कमाई

Amravati ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोयीस्कर प्रवासी पर्याय म्हणजे ST . तसेच ग्रामीण भागासाठी सर्वात महत्वाची आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे लाल परी.  STमहामंडळाच्या गाड्या प्रवाश्यांना सोयी सुविधा देतातच मात्र सणासुदीच्या काळातही या सोयी अधिक वेगाने मिळतात. त्यामुळे गर्दी कितीही असो लोक ST नेच प्रवास करणार. त्याचेच फळ म्हणजे … Read more