राज्यात बिअर स्वस्त होणार? महसूल वाढीसाठी सरकारचा प्रयत्न सुरु

Beer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागच्या काही दिवसांपूर्वी बिअरची किंमत अचानक वाढली होती त्यामुळे मद्यपीना त्याचा मोठा धक्का बसला होता. परंतु बीअरच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांचा कल हा व्हिस्की, वाईनकडे वळू लागला आणि बिअरचा खप यामुळे कमी होत आहे. यावर उपाय म्हणून बिअर स्वस्त करून महसूल वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार आहे. बिअरच्या मागच्या काळातील किंमत वाढीमुळे राज्याच्या … Read more

देशाला मिळाली पहिली RRTS ट्रेन; पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

RRTS Train

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | देशामधील पहिला सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वेच्या (RRTS Train) दिल्ली-गाझियाबाद- मेरठ कॉरिडॉरच्या 17 km मार्गाचे उदघाटन देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे राज्यपाल आनंदीबेन पटेल, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आदी मान्यवर उपस्थित … Read more

Mumbai To Dubai Train : मुंबई ते दुबई 2 तासांत गाठणार; समुद्राखालून जाणार ट्रेन

Mumbai To Dubai Train

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत आणि युनाइटेड अरब अमिराती ( UAE ) यांचे परस्पर संबंध खूप मजबूत आहेत. भारतातील अनेक लोक युनाइटेड अरब अमिराती (UAE ) मध्ये व्यवसाय, नोकरी व पर्यटनासाठी  जातात. भविष्यात भारत आणि युनाइटेड अरब अमिराती (UAE) चा व्यापार देखील अजून मोठ्या प्रमाणात वाढणार  आहे. याचाच विचार करून भारत आणि युनाइटेड अरब अमिराती … Read more

महाराष्ट्र- गोवा ट्रेनच्या पॅंट्रीमध्ये सापडला उंदीर; खाण्यापिण्याच्या सोयींवर पुन्हा प्रश्नचिन्ह, Video Viral

rat in train pantry

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने प्रवास करताना अनेकजण IRCTC मार्फत देण्यात येणाऱ्या कॅटरिंग सुविधेचा लाभ घेतात व आपली  प्रवासादरम्यानची भूक भागवतात. परंतु ऑक्टोबर 15 रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ बघून IRCTC च्या कॅटरिंग सुविधेवर मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या विडिओ मध्ये ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये उंदीर मुक्तपणे फिरत असताना दिसत आहेत. त्यामुळे IRCTC मार्फत रेल्वे प्रवाश्यांना देण्यात येणाऱ्या खाण्याच्या पदार्थची कितपत स्वच्छता ठेवली जाते … Read more

Vande Metro 2024 मध्ये धावणार; ट्रेनमध्ये मिळणार ‘या’ खास सुविधा

Vande Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकलचा कायापालट करण्याचा निर्धार रेल्वे विभागाने केला आहे. त्यासाठी EMU तंत्रज्ञानावर आधारित वंदे मेट्रो मुंबई लोकलच्या जुन्या रॅकची जागा घेतील असे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. आता मात्र वंदे मेट्रो (Vande Metro) बाबत नवीन बातमी समोर आली आहे. वंदे मेट्रो 2024 ला आपल्याला रुळावर धावताना दिसणार आहे. तसेच यामध्ये प्रवाशांसाठी … Read more

‘नन्हे फरीस्ते’ मोहिमेअंतर्गत 895 मुलांची सुटका; RPF पोलिसांची मोठी कामगिरी

Indian Railways

हॅलो  महाराष्ट्र ऑनलाईन | रेल्वे प्रवासादरम्यान सणासुदीला मोठी  गर्दी रेल्वेमध्ये पहायला मिळते. भारतीय रेल्वेने (Indian Railways) कोट्यावधी लोक रोज प्रवास करतात.या गर्दीमुळे अनेकांची लहान मूल हरवतात. गर्दीचा फायदा घेऊन अनेक लहान मुलांचे अपहरण देखील केले जाते. अश्या घटना देशभरात घडताना दिसून येतात. मात्र ह्या घटना कमी करण्यासाठी रेल्वे पोलीस  सज्ज असतात. तसेच हरवलेली व अपहरण … Read more

Indian Railways : रेल्वेचा मोठा निर्णय!! सणासुदीच्या काळात 34 विशेष ट्रेन चालवणार

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या भारतात फेस्टिव्ह सीजन सुरु आहे. सध्या दसरा, दिवाळी आणि छट पूजा ह्या विशेष सणाची तयारी ही जोरदार सुरु झाली आहे. त्यातच अनेकजनाचे इतरत्र दसरा साजरा करण्यासाठी प्लॅनही सुरु आहेत. त्यामुळे रेल्वेने प्रवास (Indian Railways) करणाऱ्याची संख्या सुद्धा वाढणार आहे. अशावेळी प्रवाशांना नाहक त्रास होऊ नयेत आणि प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणीचा सामना … Read more

इस्त्रायल- हमास युद्धामुळे जग 2 गटात विभागलं; कोणता देश कोणासोबत पहा

Israel-Hamas war

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इस्रायल आणि हमास यांच्यात सध्या जोरदार युद्ध (Israel-Hamas War) सुरु यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या युद्धामुळे संपूर्ण जग चिंतेत असून हे युद्ध नेमकं कधी संपेल हे सांगणं कठीण आहे. कारण इस्राईल आणि पॅलेस्टीन हा वाद दोन्ही देशांपुरता मर्यादित नाही कारण ह्याच्या युद्धाच्या मुळाशी दोन प्रमुख धर्मांमधील … Read more

नवरात्रीचा उपवास करताय? मग अशी घ्या शरीराची काळजी

Navratri 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात नवरात्रीचा उत्सव (Navratri 2023)मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे. नवरात्रीचे नऊ दिवस अनेक जण उपवास  करतात. परंतु नवरात्रीचे उपवास करताना तुम्हाला तुमच्या शरीराची अधिक  काळजी घेणे गरजेचे आहे. कारण उपवासाचे जसे  तुमच्या शरीराला चांगले  फायदे मिळतात  तसेच उपवास करताना तुम्ही जर तुमच्या शरीराची व तुमच्या आहाराची काळजी घेतली … Read more

विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना पडले महागात; 4438 प्रवाशांकडून 16.85 लाख वसूल

Kalyan Railways Station

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेने विनातिकीट प्रवास करणे मुंबईकरांना चांगलच महागात पडलं आहे. कारण  मुंबईच्या कल्याण रेल्वेस्टेशनवर पश्चिम रेल्वे विभागाच्या (Western Railway ) माध्यमातून रेल्वेच्या इतिहासातील आत्तापर्यंतची  सर्वात मोठी  तिकीट तपासणी  मोहीम राबवण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी अभियान पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून चालवले जात आहे. तरी देखील प्रवासी विनातिकीट फिरताना … Read more