North East Express Accident : रेल्वेच्या भीषण अपघाताने देश हादरला!! मृत- जखमींच्या संख्येत वाढ

North East Express Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बिहार मधील बक्सर जिल्ह्यात नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसचा अपघात (North East Express Accident) झाला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. नॉर्थ ईस्ट एक्सप्रेस देशाची राजधानी दिल्ली येथील आनंद विहार स्थानकातून सुरु होऊन आसाम मधील गुवाहाटी पर्यंत चालवली जाते. याचवेळी बिहार राज्यातील बक्सर जिल्ह्यातील रघुनाथपूर स्थानकाजवळ असताना  … Read more

Pune News : पुण्यातील ‘हे’ रस्ते होणार चकाचक!! महापालिकेने काढल्या 170 कोटींच्या निविदा

Pune Road

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे शहर (Pune City) दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु रस्त्यांच्या दृष्टीकोनातून मात्र पुण्याचा त्याच गतीने विकास करण्यासाठी पुणे महानगर  पालिका पाऊले टाकताना दिसत आहेत. ह्यासोबतच पुण्यात पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत 23 गावांचा समावेश  करण्यात आला. त्या भागात रस्त्यांचा विकास मात्र झालेला नाही.  हे लक्षात घेत पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) 170 कोटी … Read more

फलटण ते पंढरपूर नवीन रेल्वेमार्ग कधी पूर्ण होणार? रणजितसिंह निंबाळकरांनी दिली महत्वाची माहिती

Pandharpur Phaltan Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत फलटण ते पंढरपूर (Pandharpur Phaltan Railway) असा रेल्वेमार्ग महारेल द्वारे पुर्ण न करता रेल्वे मंत्रालयामार्फत पुर्ण करण्यासाठीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून राखडलेल्या ह्या रेल्वेमार्गाचे पांग फिटणार अशी आशा पुन्हा पुनर्जिवीत होताना दिसून येत आहे. आणि आता फलटण ते पंढरपूर असा 105 km चा रेल्वेमार्ग … Read more

Kolhapur Mumbai Flight : कोल्हापूर- मुंबई विमानात 12 सीट्स “बिझनेस क्लास” साठी राखीव

Kolhapur Mumbai Flight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर वरून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून फक्त ३ दिवस सुरु होती. परंतु आता वाढती मागणी पाहता १५ ऑक्टोबरपासून मुंबई- कोल्हापूर – बंगळुरू अशी विमानसेवा (Kolhapur Mumbai Flight) ररोज सुरु होणार असून या विमानातील १२ जागा बिझनेस क्लास’साठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हाय … Read more

बिअर पेक्षा हार्ड ड्रिंककडे वळतोय मद्यप्रेमींचा कल; हे आहे कारण

Beer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशात आणि महाराष्ट्रात दारू पिणाऱ्यांची (Liquor) संख्या काही कमी नाही. अगदी कॉलेज मधील मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेकजण दारूच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे दारू आणि बिअर व्यवसाय देशात जोरात चालतो. परंतु मागील काही दिवसांपासून बिअरचा (Beer) खप मोठ्या प्रमाणात कमी झाला असून दुसरीकडे लोकांचा कल हा हार्ड ड्रिंककडे (Hard Drink) वळत … Read more

महामार्गावरील गुन्हेगारांना पडकण्यासाठी RTO लढवणार अशी शक्कल

Mumbai-Pune Expressway RTO (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महामार्ग आणि रस्ते ह्या ठिकाणी अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढताना दिसून येत आहे. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) आणि पुणे-कोल्हापूर महामार्गावरील (Pune – Kolhapur Highway) शहरांमधील वाहतूक गुन्हेगारांना पकडण्यासाठी RTO ने सिसिटीव्ही कॅमेऱ्याची मोहीम हाती घेतली आहे. RTO ने अधिकाऱ्यांचे पथक तयार करून महामार्गांवरील गुन्हेगारी कमी करण्यासाठी हे … Read more

भारतात 11% पेक्षा जास्त प्रौढ लोकांना झोपेशी निगडित आहे ‘हा’ आजार; AIMMS ने केला दावा

adult people

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील आरोग्य क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणजे AIMMS. सध्या  AIMMS ने केलेल्या अभ्यासपुर्ण संशोधनाची भारतात चर्चा  होत आहे. AIMMS ने केलेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, भारतातील 11 % पेक्षा जास्त प्रौढ लोकांना झोपेशी निगडित आजार आहे. ह्या अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की भारतातील बरेच जण Obstructive Sleep Apnea (OSA) ह्या आजाराची  शिकार आहे. … Read more

Indian Railways : या 5 ट्रेनमुळे भारतीय रेल्वेला मिळतो सर्वात जास्त फायदा

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे भारतभर पसरलेले आहे. जगातील चौथे  मोठे  रेल्वेचे  जाळे असलेला आपला भारत देश आहे. 65000 Rkm पेक्षा अधिक मोठे रेल्वेचे जाळे असलेल्या भारतात 13000 पेक्षा अधिक प्रवासी रेल्वे चालवल्या जातात. मात्र देशभरात चालवल्या जाणाऱ्या हजारो प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेच्या फक्त पाच प्रवासी रेल्वेगाड्यातून सर्वाधिक नफा मिळतो. त्या … Read more

Mumbai Local : मुंबईकरांना असली कसली जीवघेणी घाई; AC लोकल मधील Video व्हायरल

Mumbai Local

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local) आणि गर्दी असे अतूट नाते आहे. जगात अश्या गर्दीला तोड नाही असे म्हंटल तरी वावगे ठरणार  नाही. ह्याच गर्दीत नवनवीन आणि आश्चर्यकारक  घटना  घडत  असतात आणि घडलेल्या घटना नेहमीच समाज  माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. अश्याच प्रकारच्या एका घटनेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत … Read more

Mumbai Pune Expressway आज ‘या’ वेळेत बंद राहणार; प्रवासापूर्वी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग (Mumbai Pune Expressway)  महाराष्ट्रसाठीचा आर्थिक कणा समजला  जातो. रोज लाखभर  वाहने मुंबई – पुणे असा प्रवास करत असतात. मात्र ह्या द्रुतगती महामार्गावर  दिवसेंदिवस वाढती वाहतूककोंडी लक्षात घेता द्रुतगती महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतरही लहानमोठी कामे या महामार्गावर  चालूच  असतात . अश्याच कारणासाठी … Read more