Pune News : चांदणी चौकातील तिढा काय सुटेना; आता सरकार बांधणार पादचारी पूल

Chandani Chowk

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने कोट्यावधी रुपयांचा खर्च करून पुण्यातील चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहनांच्या गर्दीला वाट देण्याचा प्रयत्न केला आहे. चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी नवीन पूल आणि अंडरपास बनवण्यात आले. पण ह्यातून वाहनांची गर्दी कमी झाली पण पादचारी लोकांना चांदणी चौकात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आता त्यावर मात … Read more

चपातीला तूप लावून खाल्ल्याने खरंच वजन वाढत की कमी होतं?

Ghee On chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संस्कृतीत तूप (Ghee) हे एक मुख्य खाद्य आहे. त्यामुळे कोणताही गरम पदार्थ असो त्यावर तूप लागतच. परंतु तुपामुळे अधिक वजन वाढते आणि आपला फिटनेसही योग्यरित्या राहत नाही. त्यामुळे मग तूप खान सोडायचं का? तर नाही. तुपामुळे वजन वाढत नाही तर घटते असं जर तुम्हाला म्हणलं तर तुम्हाला ते पटणार नाही. … Read more

ST स्वच्छतेबाबत महामंडळाचा मोठा निर्णय; 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार तपासणी मोहीम

ST Bus Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ” काय बसस्टॅंड…. काय एसटी….काय स्वच्छता.. सगळीकडेच घाण ” अशी गत ST महामंडळाची आहे. पण या स्थितीत सुधारणा करण्याचा विडा राज्य सरकारने उचल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपासून एसटीबाबत अनेक निर्णय घेतले आहेत. त्यानंतर आता एसटी महामंडळाने बसच्या स्वच्छतेबाबतही आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. राज्यातील बस स्थानके स्वच्छ … Read more

Pune Railway : पुणे ते दौंड दरम्यान लवकरच सुरु होणार लोकल ट्रेन

Pune Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे ते दौंडवरून (Pune Railway) येण जाण करणाऱ्यांची संख्या ही अधिक असल्यामुळे डेमो रेल्वेचा वापर करणारे नागरिकही अधिक आहेत. सहाजिकच गर्दीचे प्रमाण मोठे असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. परंतु आता पुणे ते दौंड प्रवासासाठी तुम्हाला डेमोची वाट बघावी लागणार नाही. कारण आता लवकरच ह्या पुणे ते दौंड प्रवासासाठी नवी लोकल ट्रेन … Read more

भारतात होणार पहिली Electric Two Wheeler रेसिंग चॅम्पियनशिप; TVS ने केली घोषणा

Electric Two Wheeler Racing Championship

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रेसिंग म्हणलं की आपल्याला आठवते ती स्पोर्ट्सची रेसिंग टू – व्हीलर बाईक. भारतात आतापरेंत अनेक रेस झाल्या. मात्र टू व्हीलर इलेक्ट्रिक रेसिंग झाली नव्हती. परंतु,आता TVS मोटर कंपनीने भारतातील पहिली इलेक्ट्रिक टू-व्हीलर रेसिंग चॅम्पियनशिप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे देशात पहिल्यांदाच टू -व्हीलर इलेक्ट्रिक रेसिंग चॅम्पियनशिप होणार आहे. ह्यामध्ये एकूण … Read more

Pune Metro : पुणेकरांसाठी लवकरच सुरु होणार Metro 4 आणि Metro 5?

Pune Metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे मेट्रोच्या (Pune Metro) दोन प्रकल्पांची सुरुवात होऊन जवळ जवळ दीड महिना झाला आहे. पुणेकरांच्या पसंतीस पडणाऱ्या या मेट्रोने केवळ पुणेकरांचेच मन जिंकले नाही तर इतर ठिकाणचे लोक देखील केवळ मेट्रो कशी आहे हे पाहण्यासाठी जात आहेत. त्यातच आता मेट्रोच्या चौथ्या आणि पाचव्या मार्गाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना … Read more

भारतात वाढतेय हृदय विकाराचे प्रमाण ; WHO ची आकडेवारी पाहून व्हाल थक्क!

Heart Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आयुष्यात संघर्ष करत जगत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढत आहे. जगण्यासाठी माणसाच्या गरजा वाढतात आणि वाढत्या गरजा पुर्ण करताना आपले आपल्या स्वास्थ्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते ते वेगळेच. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बदलते जीवनमान , वाढणारा ताण, व्यायामाकडे जाणूनबुजून केलेले दुर्लक्ष या सर्व बाबी बघता देशात … Read more

Indian Railways : रेल्वे अपघातग्रस्तांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेत 10 पटीने वाढ; आता मिळणार इतके पैसे

Indian Railways accident help (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात रेल्वेचे जाळे (Indian Railways) सर्वदूर पसरलेले आहे. लांबच्या प्रवासातही खिशाला परवडणारी आणि महत्वाचे म्हणजे आरामदायी प्रवास असल्याने देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्याची संख्या देखील अधिक आहे. मात्र रेल्वेने प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत. काही दिवसांपूर्वीच ओडिसा मध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 296 जणांचा मृत्यू झाला होता. परंतु रेल्वे अपघातात … Read more

Indian Railways : रेल्वेने बदलला 1 नियम अन् झाली 2800 कोटींची कमाई; कसे ते पहा

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करण्यासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण उत्सुक असतात. कारण रेल्वेचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुखकर असतो. त्यामध्ये भारतीय रेल्वेचे जाळे भारतात सर्वदूर पसरलेले आहे. परंतु रेल्वेचा प्रशासकीय नफा मात्र वाढत नव्हता. त्यामुळे रेल्वेने काही नियमांमध्ये बदल करण्याचे ठरवले. त्या नियमांमधील बदलामुळे रेल्वेला तब्बल 2800 कोटी रुपयांचा नफा झालेला … Read more

Mumbai Pune Expressway वरील वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

Mumbai Pune Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Mumbai Pune Expressway महाराष्ट्राच्या विकासासाठीचा आर्थिक कणा समजला जातो. या एक्सप्रेस वे मुळे पुणे आणि मुंबई मधील प्रवासाचे अंतर कमी झाले खरे परंतु दिवसेंदिवस एक्सप्रेस वे वरील वाहनांची संख्या वाढत आहे. एक्सप्रेस वे बनवण्यात आला तेव्हा साठ हजार वाहने दर दिवशी प्रवास करतील या दृष्टीकोनातून बनवण्यात आला होता. परंतु सध्यस्थितीत एक्सप्रेसवे … Read more