लवकरच येतेय CNG वर चालणारी Bike; इंधनाचा खर्च येणार निम्म्यावर

Bajaj CNG Bike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताच्या दुचाकी मार्केटमध्ये मोठा वाटा ठेवणाऱ्या बजाज मोटर्स (Bajaj Motors) नेहमीच भारतीय बाजारात आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात . तसाच अनोखा प्रयोग करण्याचा प्रयत्न बजाज मोटर्स करत आहे. बजाज मोटर्स आता भारतीय बाजारात लवकरच CNG वर आधारित दुचाकी लॉंच करणार असल्याचे वक्तव्य बजाज मोटर्सचे व्यवस्थापिय संचालक राजीव बजाज … Read more

Indian Railways : अपंग किंवा शारीरिकदृष्ट्या अक्षम लोकांसाठी रेल्वेचा नवा नियम

Indian Railways Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ट्रेन्स भारतातील (Indian Railways) प्रवासाचा अविभाज्य भाग आहेत. खिशाला परवडण्यापासून ते देशभरात मोठ्या प्रमाणात पोहोचण्यापर्यंत – असंख्य कारणांमुळे भारतीय रेल्वे ही अनेकांची पहिली पसंती राहिली आहे. पण रेल्वेच्या प्रवासात तुम्हाला हवी ती जागा मिळणे जरा मुश्किलच त्यामध्ये प्रामुख्याने वडिलधाऱ्या, अपंग व गर्भावती स्त्रियांची मोठी अडचण होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी व … Read more

मासे खाल्ल्याने झाला धोकादायक संसर्ग; महिलेचे हातपाय तोडावे लागले, नेमकं काय घडलं?

women eating fish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्ही मासे (Fish)खाण्याचे शौकीन असाल आणि मासे तुम्हाला खूप आवडत असतील तर त्यामुळे होणारे नुकसानही जाणून घेणं गरजेचं आहे. माशात चांगल्या प्रमाणात पोषक तत्वे, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन डी मिळत असले तरी एका महिलेचे मासे खाल्ल्याने मोठं नुकसान झालं आहे. मासे खाल्ल्यामुळे महिलेला तिचे हातपाय कापावे लागले. नेमकं असं … Read more

Indian Railways : कमी खर्चात घ्या राजधानी एक्सप्रेसचा आनंद; लवकरच येतेय पुल-पुश ट्रेन; किती भाडे पडणार?

Indian Railways

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खिश्याला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे (Indian Railways) . त्यातच भारताच्या कोणकोणत्याही कानाकोपऱ्यात जायचं असेल तर रेल्वेचा प्रवास हा आरामदायी आणि स्वस्तात मस्त असा असतो. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही आहे. त्यातच मागील काही दिवसापासून भारतीय रेल्वे आपल्या प्रवाश्यांसाठी नवंनवीन योजना, यात्रा घेऊन येत आहे. आताही रेल्वेने 31 ऑक्टोबरच्या आधी पुश-पुल ट्रेन … Read more

Bullet Train : पुण्यातून धावणार बुलेट ट्रेन!! कसा असेल मार्ग? कधीपर्यंत पूर्ण होईल प्रकल्प?

Bullet Train Pune

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या पुणे शहरातील (Pune City) मेट्रोची चर्चा चांगलीच जोर धरतीये. तिचे असलेले वैशिष्ट्य आणि लोकांची पसंती ह्यामुळे मेट्रोच्या चर्चा गावागावात होताना दिसून येत आहेत. आता अश्यातच येत्या काही वर्षात पुणेकराना बुलेट ट्रेनचा (Bullet Train) सुद्धा अनुभव घेता येणार आहे. एकीकडे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरु असताना देशातील सात ठिकाणी बुलेट … Read more

हत्तीने घातला लाडक्या गणरायाला हार; व्हिडिओ पाहून म्हणाल, क्या बात है!!

elephant wore a necklace for Bappa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज गणेश चतुर्थी असून सर्वत्र बाप्पाचे आगमन धुमधडाक्यात सुरु आहे. देशात अत्यंत उत्साहाचे वातावरण असून ढोल- ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत केलं जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोशल मीडियावर सुद्धा बापाच्या आगमनाचे विविध पोस्ट, व्हिडीओ अपलोड होताना दिसून येत आहेत. ह्यातच आता एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये हत्ती बाप्पाला हार घालताना … Read more

‘किंग खान’ची जादू अजूनही कायम; जवानचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 800 कोटींच्या पार

Jawan's box office collection

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शाहरुख खानचा (Shahrukh Khan) आलेला प्रत्येक चित्रपट त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहतो. तसेच प्रत्येक चित्रपटाची कथा ही काही हटकेच असते. तशीच सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडणाऱ्या जवानची (Jawan Movie) आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जवान धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. ७ सप्टेंबरल्या रिलीज झालेल्या ‘जवान’ने 11व्या दिवशीही तब्बल 34.5 कोटींची भरभक्कम कमाई … Read more

Mumbai News : मुंबईकरांसाठी खुशखबर; बाप्पाच्या दर्शनासाठी 9 दिवस रात्रभर सुरु राहणार बेस्ट बस

Best Bus Ganesh Chaturthi 2023

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गणेश उत्सव म्हणलं की, 10 दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढोल, ताश्यांच्या गजरात गणरायाचे आगमन केले जाते. ह्याचा आनंद घेण्यासाठी गावागावातुन लोक येत असतात. मुंबईसारख्या मोठ्या शहरात सुद्धा अत्यंत उत्सहाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा केला जातो. याच मुंबईकरांना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणपतींचे दर्शन घेता यावे यासाठी  बेस्टने (BEST BUS)  रात्रभर बस सेवा सुरु … Read more

निपाह विषाणूचे रुग्ण का वाढतायेत? काय आहेत लक्षणे?

Nipah Virus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | केरळ मध्ये निपाह विषाणूने (Nipah Virus) तोंड वर काढले आहे. केरळ मधील एकूण 6 जणांना ह्याची लागण झाली असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे केरळातील आरोग्य विभाग चांगलाच सतर्क झाला आहे. कोझिकोडमध्ये एका 39 वर्षीय व्यक्तीला या विषाणूने संक्रमित केल्याचे आढळले आहे.ज्या ग्रामपंचायत मध्ये हा लागण झालेला रुग्ण सापडला आहे … Read more

Indian Railways : लवकरच येणार ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ आणि ‘वंदे मेट्रो’

Indian Railways (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी (Indian Railways) मोठी आनंदाची बातमी आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेन ही चालू आर्थिक वर्षात लॉंच केली जाणार आहे. Integral Coach Factory चे जनरल मॅनेजर बी. जि. मल्ल्या यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे लांबच्या प्रवासादरम्यानही प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे. … Read more