”दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती”, भारतीय शास्त्रज्ञांच्या दाव्यानं खळबळ

corona vaccine

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ची कोव्हीशील्ड आणि गुजरात मधील भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन या दोन लसी प्रामुख्याने दिला जात आहेत. यापैकी कोव्हीशील्डचा पहिला डोस दिल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतरचे आंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले. सरकारच्या या … Read more

महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती

uday samant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: इयत्ता बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी CET परीक्षेच्या बाबतीत मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा आयोजित केली जाऊ शकते अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले. करोना … Read more

शिवशक्ती – भीमशक्ती रोवणार का नव्या राजकीय आघाडीची मुहूर्तमेढ ? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

prakash ambedkar sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या राजकारणात प्रकाश आंबेडकर हे भारिप बहुजन महासंघाचे नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांना मानणारा एक मोठा वर्ग ही राज्यात आहे. हा वर्ग फक्त दलित आहे असं नाही तर बारा बलुते दार आणि अठरा पगड जातीत तो पसरला आहे. आता तर त्यांनी थेट मराठा मोर्चात सहभागी होऊन सर्वांना … Read more

मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

shahu maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजी यांच्या वतीने आज मराठा क्रांती मूक आंदोलनाला कोल्हापूर येथून सुरुवात करण्यात आली. छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले आहे. या आंदोलनात प्रकाश आंबेडकर आणि पालकमंत्री सतेज पाटीलही सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांची घेणार भेट या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे परवा राज्याचे मुख्यमंत्री … Read more

मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून 2 जणांना संधी, दोघांना डच्चू?

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामधून महाराष्ट्र मधून प्रीतम मुंडे आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता … Read more

मराठा क्रांती मूक आंदोलनाला कोल्हापुरात सुरुवात, प्रकाश आंबेडकरांची देखील उपस्थिती

Sambhaji Mharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आज पासून मराठा मूक मोर्चाला कोल्हापुरातून सुरुवात करण्यात आली आहे.  या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखने साथ दिली आहे.  तेही आजच्या या आंदोलनात सहभागी झाले आहेत ते कार्यकर्त्यांसह या आंदोलनात सहभागी झाले आहेत.  या बरोबरच कोल्हापूरचे … Read more

मुंबईतील स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचे लातूर कनेक्शन उघड, 2 जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईमध्ये स्फोटकांनी भरलेली कार सापडलेल्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एकाला लातूर मधून अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता 21 जून पर्यंत त्याना कोठडी सुनावली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की NIA च्या पथकाने नव्यानं दोन जणांना … Read more

ठरलं ! मराठा आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडीची साथ, अध्यक्ष प्रकाश आंबेडकर होणार उद्याच्या मोर्चात सहभागी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील प्रमुख नेत्यांची मराठा आरक्षण प्रश्नी त्यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे. उद्यापासून म्हणजे दिनांक 16 जून पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणार … Read more

दिवसाढवळ्या दुकानदारावर गोळीबार, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

Firing

नवी दिल्ली वृत्तसंस्था: संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोना परिस्थिती हळूहळू आटोक्यात होत आहे. सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर येत आहे काही राज्यांमध्ये अनलॉक ची प्रक्रिया सुरू असून दुकाने उघडण्यात आली आहेत.मात्र राजस्थानातल्या एका दुकानाबाहेर चक्क गोळीबार झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित … Read more

राज्यपालांनी स्वत:कडेच ठेवली विधानपरिषदेच्या 12 आमदारांची यादी!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मागील आठ महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा प्रलंबित असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांमध्ये वाद आहे. ही यादीच गहाळ झाल्याची माहिती आरटीआय समोर आली होती. पण ही यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे असल्याची माहिती आता समोर आली आहे. अजित पवारांनी मोदींच्या कानावर घातली होती बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित … Read more