Sukh Kalale : ‘सांभाळता पाऊल हे आठवेsss’; ‘सुख कळले’ मालिकेच्या शीर्षक गीतावर प्रेक्षकांकडून प्रेमाची उधळण

Sukh Kalale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sukh Kalale) महाराष्ट्राची लाडकी वाहिनी ‘कलर्स मराठी’ आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करते आहे. या नव्या वर्षात नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे केल्यानंतर आता ‘सुख कळले’ ही नवी मालिका लवकरच सुरु होतेय. आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा आहे. परिस्थितीच्या … Read more

Albatya Galbatya : ‘अलबत्या गलबत्या’ रुपेरी पडद्यावर येणार; चिंची चेटकीण ‘3D जादू’ करणार

Albatya Galbatya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Albatya Galbatya) मराठी नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘अलबत्या गलबत्या’ हे अत्यंत गाजलेलं बालनाट्य आहे. या नाटकाला लहान मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनी सुद्धा प्रचंड प्रेम दिल आहे. यानंतर आता लवकरच हे बालनाट्य थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर अवतारण्यासाठी सज्ज झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक वरूण नार्वेकर या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट करण्याचे शिवधनुष्य पेलत आहेत. … Read more

Scream Therapy : मानसिक शांततेसाठी पकडा किंचाळण्याचा सूर, ताणतणाव राहील चार हात दूर

Scream Therapy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Scream Therapy) आपल्या आसपासची एखादी व्यक्ती सतत जोरजोरात ओरडत असेल, मोठ्याने बोलत असेल किंवा अक्षरशः किंचाळत असेल तर साहजिक आहे एक तर आपल्याला राग येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या माणसाचा वैताग येतो. पण तुम्हाला माहित आहे का? तणाव मुक्त राहण्यासाठी ओरडणे किंवा किंचाळणे अत्यंत फायदेशीर आहे, असं काही तज्ञांनी केलेल्या संशोधनात … Read more

Tinnitus Disease : अचानक विचित्र आवाज ऐकू येतात? सावध व्हा! तुम्हाला असू शकतो ‘हा’ विचित्र आजार

Tinnitus Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Tinnitus Disease) मित्रांनो रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्या सोबत अनेक प्रसंग, अनेक घटना घडत असतात. त्यांचा आपल्यावर एक विशिष्ट प्रभाव देखील पडत असतो. त्यामुळे कधी कधी एखादी घटना घडून गेल्यानंतर रात्री स्वप्नामध्ये तशीच किंवा त्या संबंधित एखादी घटना दिसणे ही गोष्ट मानसिकरित्या स्वाभाविक मानली जाते. अनेकदा कानात काहीतरी गुंजत असल्याचे जाणवते. काही विचित्र … Read more

Drina River House : वाहत्या नदीमध्ये एका दगडावर बांधलंय इवलंसं घर; पाहून वाटेल आश्चर्य

Drina River House

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Drina River House) दगदग, गोंधळ, गडबड, धावपळ यामधून थोडा का होईना आराम मिळावा असे कोणाला वाटत नाही? त्यामुळे अनेक लोक एकटं राहणं किंवा एकांत मिळेल अशा ठिकाणी जाऊन बसणं पसंत करतात. अशावेळी खास करून जिथे लोकांची फार गर्दी नसेल अशा निसर्गमय ठिकाणांची निवड केली जाते. एकांत शोधणारी लोकं अनेकदा जंगलात किंवा टेकडीवर … Read more

Mysterious Places : जगभरातील ‘या’ ठिकाणांचे रहस्य उलगडणे अशक्य; इथे विज्ञानही झालं फेल

Mysterious Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mysterious Places) संपूर्ण जग रहस्यांनी भरलेले आहे. अनेक ठिकाणी अनेक रहस्य दडली आहेत. ज्यांपैकी काहींचा शोध लागल्यानंतर त्यामागील रहस्य वैज्ञानिकांनी अगदी सहज शोधून काढली. पण काही गोष्टी अजूनही अशा आहेत ज्या समोर येऊनही त्यामागील गूढ उलगडण्यात वैज्ञानिकांन अपयशी ठरले आहेत. आजपर्यंत आपण अशा अनेक गोष्टींविषयी ऐकलं असेल. त्यामधील या ५ रहस्यमयी प्राचीन … Read more

Car Loan Rule : कार लोन घेताय? थांबा!! आधी जाणून घ्या ‘हा’ महत्त्वाचा नियम; EMI चं टेंशन मिटेल

Car Loan Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Car Loan Rule) हक्काचं घर आणि स्वतःची कार असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुठे लॉन्ग ड्राइव्ह किंवा बाहेरगावी जायचे असेल तर मित्राची किंवा नातेवाईकांची गाडी मागावी लागते. नाहीतर मग ट्रॅव्हल टॅक्सीने खर्च करून जावं लागत. अशावेळी एकतर दुसऱ्याची गाडी वापरण्याची जबाबदारी अंगावर येते आणि दुसरं म्हणजे ट्रॅव्हल टॅक्सीमूळे अमाप खर्च होतो. मग … Read more

Top Mutual Funds : ‘या’ म्युच्युअल फंड्सचे गुंतवणूकदार झाले मालामाल; फक्त 5 वर्षात मिळाले बंपर रिटर्न्स

Top Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Top Mutual Funds) अलीकडच्या काळात आपला पैसा विविध योजनांमध्ये गुंतवून भविष्यासाठी आर्थिक निधी तयार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या चांगलीच वाढली आहे. लोकांना भविष्यात आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून गुंतवणूक महत्वाची आहे हे पुरते कळून चुकले आहे. महत्वाचे असे की, दरम्यानच्या काळात म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा कल लक्षणीय स्वरूपात वाढल्याचे समोर आले आहे. कारण, म्युच्युअल … Read more

‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार; फर्स्ट लूक आला समोर

Kiran Gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरून ‘देवमाणूस’ ही मालिका तुफान गाजली. या मालिकेचे शीर्षक जितके वेगळे होते तितकीच ही मालिका अनोखी ठरली. सत्य कथेवर आधारलेल्या या जबरदस्त मालिकेतील अभिनेता किरण गायकवाड मध्यवर्ती भूमिकेत झळकला. त्याने साकारलेला नकारात्मक भूमिकेतील डॉक्टर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. यानंतर किरण गायकवाडने काही सिनेमांमध्ये देखील काम केले. ‘बघतोस काय मुजरा … Read more