Stunt Video : रीलसाठी काहीपण!! उंच इमारतीवर तरुणीची जीवघेणी स्टंटबाजी; व्हिडीओ पाहून भरेल धडकी

Stunt Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Stunt Video) आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दरम्यान अनेक लोकांची सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी सुरु असलेली धडपड आणखीच वाढली आहे. तसं पाहिलं तर सोशल मीडियावर व्हायरल होणे आता कठीण राहिलेले नाही. पण इतरांपेक्षा वेगळं आणि हटके करायच्या नादात लोक असं काहीतरी करतात की … Read more

Mumbai Police : आले रे आले मुंबई पोलीस!! खाकी वर्दीच्या दमदार कामगिरीला खास गाण्यातून सलाम; Video पहाच

Mumbai Police

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumbai Police) ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय..’ या ब्रीद वाक्याला आयुष्याचे ध्येय बनवून महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कायम नागरिकांचे रक्षण करत असतात. महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत, असा या ब्रीदवाक्याचा अर्थ. सण- वार, सोहळे- उत्सव, घरगुती कार्यक्रम, ऊन- वारा- पाऊस काहीही न पाहता २४ तास जनतेच्या सेवेत … Read more

Beauty Care : फेस मास्क लावताना ‘ही’ चूक पडेल महागात; चेहरा होईल निस्तेज

Beauty Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Beauty Care) सुंदर, तेजस्वी आणि नितळ त्वचा कुणाला नको असते? त्यामुळे प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी घरगुती उपाय तर कधी महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेऊन सुंदर दिसण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. अनेक लोक चमकदार त्वचेसाठी विविध प्रकारचे फेस मास्क वापरतात. फेस मास्कमुळे चेहऱ्यावरील त्वचा हायड्रेट होते. परिणामी मऊ, मुलायम त्वचेसह चेहरा … Read more

Red Radish : पांढऱ्या मुळ्यापेक्षा लाल मुळा गुणकारी; पोटाच्या समस्या करतो छूमंतर

Red Radish

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Red Radish) हिवाळ्याच्या दिवसात गाजर आणि मुळा मोठ्या प्रमाणात बाजारात येतो. त्यामुळे या दिवसांत घराघरांत गाजर मुळ्याची कोशिंबीर, पराठे आणि सॅलड बनवले जाते. अनेक लोक आवडीने गाजर खातात. मात्र मुळा खायला नाक मुरडतात. आता हिवाळ्याचे दिवस सरू लागले आहेत. अशा काळात मुळा खाणे अत्यंत आवश्यक असते. आपण अनेकदा पांढरा मुळा पाहिला असेल, … Read more

Kanni Movie : अजिंक्य – हृताचे झाले ‘मन बावरेsss’; ‘कन्नी’मधील रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Kanni Movie

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kanni Movie) येत्या ८ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ या चित्रपटाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. जे एक जबरदस्त रॅप साँग होते. यानंतर आता मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने प्रदर्शित … Read more

अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; मातब्बर कलाकार घालणार धुमशान

Alibaba Ani Chalishitale Chor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २९ मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर दाखल होणार आहेत. … Read more

Govt Schemes For Women Entrepreneurs : महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारच्या दमदार योजना; व्यवसायासाठी मिळते ‘इतके’ कर्ज

Govt Schemes For Women Entrepreneurs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Govt Schemes For Women Entrepreneurs) आजकाल घर चालवण्यासाठी केवळ पुरुष नव्हे तर महिला देखील काम करतात. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आज कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारत सरकार कायम विविध योजना राबवताना दिसत आहे. या योजनांमागे सरकारचा हेतू हा केवळ महिलांना सक्षम बनविणे आणि सामाजिक सन्मान प्रधान … Read more

Government Schemes For Investment : सरकारच्या ‘या’ योजनेत मिळतो FD, NSC पेक्षाही भारी परतावा

Government Schemes For Investment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Government Schemes For Investment) सर्वसामान्य गुंतवणूकदारांना कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याआधी सुरक्षिततेची हमी हवी असते. जी सरकारी योजनांच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे सर्वाधिक गुंतवणूकदारांची पसंती सरकारी योजनांना असते. या सरकारी योजनांपैकी मुदत ठेव अर्थात FD आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात NSC या योजना सामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहेत. कारण या दोन्ही सरकारी गुंतवणूक योजना जोखीममुक्त, … Read more

Viral Video : सिलेंडरखाली टिकलीचं पाकीट ठेवा आणि बघा चमत्कार; परिणाम पाहून व्हाल शॉक

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) प्रत्येकाच्या घरात जेवण बनवण्यासाठी गॅस शेगडी तर नक्कीच असते. आता गॅस शेगडी आहे म्हणजे सिलेंडर सुद्धा असणार. हे सिलेंडर लोखंडापासून तयार केलेले असतात. वजनाला अत्यंत जड असलेले हे सिलेंडर स्वयंपाक घरात ठेवले जातात. हे सिलेंडर ज्या ठिकाणी ठेवलेले असतात त्या ठिकाणी अनेकदा गंजाचे डाग तयार होताना तुम्ही पाहिले असेल. शिवाय … Read more

Small Savings Schemes : PPF, NPS, सुकन्या योजना खातेधारकांनो, 31 मार्चपूर्वी करा ‘हे’ काम

Small Savings Schemes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Small Savings Schemes) जर तुम्ही छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.कारण वेगवेगळ्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे अशा योजना धारकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. चला तर जाणून घेऊयात काय आहे ही महत्वाची अपडेट? .. … Read more