Dehydration : उन्हाळ्यात होऊ शकतो डिहायड्रेशनचा त्रास; कशी काळजी घ्याल? जाणून घ्या

Dehydration

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Dehydration) नुकतेच उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे वातावरणातील उष्णता हळूहळू वाढू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी सगळ्यात जास्त घ्यावी लागते. कारण या दिवसांमध्ये डिहायड्रेशन अर्थात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ज्याचा परिणाम आपल्या शरीरातील अवयवांवर आणि त्यांच्या कामावर होतो. (Dehydration) आपल्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर त्याचा … Read more

Mumps Disease : गालगुंड कशामुळे होतो? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Mumps Disease

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mumps Disease) जगभराने कोरोना महामारीचा उद्रेक पाहिला आहे. त्यामुळे आजकाल एखाद्या विषाणूचा साधा उल्लेख जरी झाला तरी घाबरायला होते. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये गालगुंडाची लागण झालेले शेकडोहून जास्त रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. अर्थात राज्यभरात ‘गालगुंड’ची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही तज्ञ डॉक्टरांनी आधीच गालगुंड आजाराविषयी सतर्क … Read more

Reduce Electricity Bill : उन्हाळ्यात लाईट बिल जास्त येतं? ‘या’ टिप्स फॉलो कराल तर विजेसह होईल पैशांची बचत

Reduce Electricity Bill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Reduce Electricity Bill) मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये कोणताही ऋतू असला तरी गरमी काही कमी होण्याचे नाव घेत नाही. २४ तास उकाडा जाणवतो. अशातच आता थंडीचे दिवस सरून उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे साहजिकच वातावरणातील उष्णता आणखीच वाढली आहे. या दिवसांमध्ये घराघरात अख्खा दिवस आणि रात्र पंखे, एसी, कुलर सुरु असतात. तरीही अंगाची लाही … Read more

Anand Mahindra : आमच्यासाठी काहीच सुविधा का नाही? चिमुकल्याच्या ट्विटवर महिंद्रांची प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच…

Anand Mahindra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anand Mahindra) आजच्या डिजिटल युगातील लहान मुलं मोठ्यांपेक्षाही जास्त आधुनिक गोष्टींचा वापर करताना दिसतात. त्यामुळे अनेक लहान मुले सोशल मीडिया युजर्स आहेत. या माध्यमातून ही मुलं आपल्या कल्पना आणि शोध घेण्याच्या क्षमतेला विकसित करत असतात. तसेच आपल्याला पडलेले प्रश्न अगदी निरागसपणे ही मुलं वेगवेगळ्या माध्यमातून विचारतात. असाच एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल … Read more

Chala Hawa Yeu Dya : निरोपाचा क्षण!! ‘चला हवा येऊ द्या’चा हास्य प्रवास थांबणार; शेवटचा एपिसोड काही तासांवर

Chala Hawa Yeu Dya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chala Hawa Yeu Dya) झी मराठी ही महाराष्ट्रातील प्रेक्षकांची अत्यंत लाडकी वाहिनी आहे आणि या वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय कॉमिक कार्यक्रम आहे. गेली १० वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे अगदी खळखळून निखळ मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक दिग्गज हास्यविरांनी आपल्या अभिनया शैलीतून आणि कमालीच्या कॉमिक टाइमिंगने … Read more

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन एकदम ठणठणीत; अँजिओप्लास्टीच्या बातम्यांवर 2 शब्दांत दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

Amitabh Bachchan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Amitabh Bachchan) बॉलिवूड सिने विश्वातील महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी शुक्रवारी अत्यंत चिंताजनक बातमी समोर आली होती. अचानक प्रकृती खालावल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे समोर आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केल्यानंतर तात्काळ त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याचे अनेक वृत्तांमधून समोर आले. मात्र, आता अमिताभ बच्चन यांनी … Read more

Brain Health : ‘या’ सवयींमुळे खराब होतं मेंदूचं आरोग्य; वेळेत सोडा नाही तर वेड लागेल

Brain Health

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Brain Health) अनेकदा असे होते की आपल्याला कुणाशी बोलायला, कुणामध्ये मिसळायला नकोस वाटत. एखादं काम कराव वाटत नाही. कुठलीच गोष्ट सकारात्मकतेने करूच वाटत नाही. अशावेळी आपल्या मेंदूवर वाईट परिणाम झाला असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपण लक्षणांकडे दुर्लक्ष करतो आणि यामुळे पुढे जाऊन ही समस्या वाढू शकते. आपल्या मेंदूवर होणारा वाईट परिणाम … Read more

Underwater Hotel : कमाल!! मालदीवच्या समुद्रात 16 फूट खाली बांधलंय लक्झरी हॉटेल; Video एकदा पहाच

Underwater Hotel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Underwater Hotel) आपण कुठेही बाहेरगावी फिरायला गेलो की सगळ्यात आधी सर्व सोयी सुविधा असलेलं हॉटेल शोधतो. जिथे खाण्यापिण्यापासून राहण्याच्या सर्व सोइ अगदी उत्तम पद्धतीने उपलब्ध असतील. वेगवेगळे हॉटेल वेगवेगळ्या सर्व्हिसेस देतात. प्रत्येकाच्या सर्व्हिसेसची क्वालिटी आणि प्रकार वेगवेगळे असू शकतात. आजपर्यंत तुम्ही अशा अनेक हॉटेलमध्ये गेले असाल. तिथल्या सुविधांचा उपभोग घेतला असाल. पण … Read more

Sagargad Fort : महाराष्ट्रातील ‘हा’ किल्ला आहे एकदम खास, तरीही दुर्लक्षित

Sagargad Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sagargad Fort) आपल्या महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा आणि गडकिल्ल्यांचा मोठा इतिहास लाभलेला आहे. आपल्या गौरवशाली इतिहासाची तर साता समुद्रापार देखील चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी सर्व प्रयत्नांनी विविध किल्ले जिंकले. काही किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे खास नमुने म्हणून प्रसिद्ध आहेत. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून शिवरायांनी बांधलेले किल्ले आजही … Read more