वन विभागात ‘या’ पदासाठी भरती जाहीर; इथे करा अर्ज

forest department recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Government Jobs) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वन विभागात रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून या भरती अंतर्गत तब्बल 127 जागा भरल्या जाणार आहेत. लेखापाल (गट क) पदांसाठी ही भरती करण्यात येईल. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर केली … Read more

10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; Indian Navy मध्ये भरती जाहीर

Indian Navy Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. भारतीय नौदलात (Indian Navy Recruitment) लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत ट्रेड्समन पदाच्या एकूण 248 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

काले येथील महात्मा गांधी विद्यालयास सरोज पाटील यांची सदिच्छा भेट

Mahatma Gandhi Vidyalaya in Kale

कराड | रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या भगिनी व शे.का.प.चे नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. डॉ. एन. डी. पाटील (सर) यांच्या पत्नी व रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील (माई) यांनी काले येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नूतन इमारतीस सदिच्छा भेट दिली. यावेळी माईंनी संपूर्ण नूतन … Read more

अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची पगारवाढीबाबत मोठी घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या पाचव्या दिवशी सुरुवातीला महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनावावरून विरोधकांवर टीका केली. त्यानंतर राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या भरती आणि मानधनवाढीबाबत मोठी घोषणा केली. “मे महिन्यापर्यंत 20 हजार अंगणवाडी सेविकांची मेगा भरती केली जाणार आहे. तसेच त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येत … Read more

मुख्याध्यापिकेसह शिक्षक अवघे 1875 रूपये लाच घेताना आडकले

LCB Office Satara

कराड | उंब्रज (ता. कराड) येथील मुख्याध्यापिका व सहशिक्षक लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले. उज्ज्वला रघुनाथ पोळ-शेलार (वय- 56, रा शहापूर, ता. कराड), बापू सर्जेराव सूर्यवंशी (वय- 50, रा. भुयाचीवाडी, पो. पेरले, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, की उंब्रज येथील आदर्श प्राथमिक विद्यामंदिर शाळेची शिक्षण विभागातर्फे वार्षिक … Read more

बहुजन परिवाराचे सामाजिक, शैक्षणिक कार्य चांगले : खा. श्रीनिवास पाटील

कराड प्रतिनिधी। विशाल वामनराव पाटील बहुजन परिवाराचे सामाजिक, शैक्षणिक कार्य चांगले आहे. समाजात एकता, बंधुता असणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या विचारांची सध्या समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त महापुरूषांचा संयुक्त जयंती महोत्सव व शिक्षण परिषद संपन्न झाली. या कार्यक्रमास थोर विचारवंत अॅड वैशालीताई डोळस, … Read more

12 वी बोर्डाच्या परीक्षेसाठी हिजाबला परवानगी नाही- शिक्षणमंत्री

hijab permission rejected for HSC exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगळुरू येथील शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने महिला विद्यार्थिनींना 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या द्वितीय वर्षाच्या पीयू वार्षिक ( Class XII Board Exam) परीक्षेस बसताना हिजाब घालण्यास नकार दिला आहे. परीक्षेस हिजाब घालून बसण्याची परवानगी देण्याची विनंती विद्यार्थिनींकडून करण्यात आली होती. मात्र पदवीपूर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि इतरांना हिजाब घालण्याची परवानगी नाही असं … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF मध्ये बंपर भरती

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या परंतु सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. देशाच्या सीमा सुरक्षा दला मध्ये (BSF) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत पुरुष आणि महिला उमेदवारांच्या एकूण 1284 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 मार्च 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more

टेम्पो चालकाचा मुलगा झाला अधिकारी; सांगलीचा प्रमोद चौगुले MPSC मध्ये राज्यात पहिला

Pramod Chowgule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिद्द आणि प्रामाणिकपणे मेहनत करण्याचे एकदा ठरवले तर आपण नक्की यश मिळवू शकतो. हे सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्रातील एका टेम्पो चालकाच्या मुलाने. त्याने सलग दुसऱ्यांदा MPSC राज्यसेवा परीक्षेत यश मिळवले आहे. गेल्या वर्षी एमपीएससीमध्ये पहिला क्रमांक मिळवल्यानंतर यावर्षीही सांगलीच्या प्रमोद चौगुले याने 633 मार्कांसह राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला आहे. … Read more

पुस्तक आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात : आदर्श पाटील

Adarsh ​​Patil Marathi day

कराड | पुस्तकांचे वाचन आणि प्रवास माणसाला समृद्ध करतात. विद्यार्थ्यांनी आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पुस्तकांचे वाचन अन् प्रवास करायला हवा असे प्रतिपादन ‘तीन मुलांचे चार दिवस’ या साधना प्रकाशनाच्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आदर्श पाटील यांनी केले. जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालय, कराड येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. … Read more