वयाच्या 21 व्या वर्षीच लातूरच्या लेकीनं मिळवलं यश; UPSC परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण

Nitisha Jagtap UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिक्षण घेण्याच्या वयात आपणही अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलेल्या आणि मनाशी जिद्द करत ते पूर्ण करण्याची किमया लातूरच्या एका लेकीनं करून दाखवली आहे. ज्या वयामध्ये काही विद्यार्थी पदवीही घेऊ शकत नाहीत अशा वयात तिनं संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. लातूरच्या नितीश जगताप हिने 21 वर्षांच्या वयात UPSC ची परीक्षा … Read more

‘मी यशस्वी होणारच’ युवा व्याख्यानमालेतील IPS वैभव निंबाळकर कोण?

IPS Vaibhav Nimbalkar

कराड प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील आपण यशस्वी लोकांचे यश पाहतो. मात्र, त्यामागील प्रयत्न, कष्ट आपण पाहिले पाहिजेत. मोठे ध्येय अंगी बाळगा, मनाची स्थिरता आवश्यक बाब आहे. अभ्यास ही निरंतर चालणारी गोष्ट आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगल्या सवयी अंगी बाळगाव्यात. त्याच यशापर्यंत पोहोचवितात, असे मत आसाममध्ये कार्यरत असलेले धडाकेबाज आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर … Read more

परदेशात नोकरीचे आमिष : युवकाची 28 लाखांची फसवणूक

Karad Police

कराड | न्यूझीलंडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकाला तब्बल 27 लाख 82 हजाराला गंडा घालण्यात आला. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विरवडे, (ता. कराड) येथील दिलीप सदाशिव धोकटे या युवकाने फिर्याद दिली आहे. डेव्हीड फ्रिज गेराल्ड व एडन झेवियर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

10 वी आणि 12 वी परीक्षेबाबत मोठा निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मिळणार नो एन्ट्री

SSC Exam HSC Board Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहावी-बारावीची परीक्षा जवळ आल्याने शिक्षण विभागाकडून यंदा परीक्षेच्या नियमात बदल करण्यात आलेले आहेत. या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात म्हणून बोर्डाने प्रश्नपत्रिका 10 मिनिटे अगोदर देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासापर्यंत उशिराने आलेल्या विद्यार्थ्यास परीक्षेला बसण्यास दिली जाणारी परवानगी देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक … Read more

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; MSRTC मध्ये भरती सुरु

MSRTC Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राज्यतील 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी आहे. MSRTC मध्ये लवकरच काही जागांसाठी भरती सुरु होणार आहे. धुळे एस टी आगारात शिकाऊ उमेदवार पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा दाखल करायचा आहे. त्यासाठी खाली पत्ता दिला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2023 … Read more

वयाच्या 22 व्या वर्षीच केली UPSC परीक्षा उत्तीर्ण; DIG वैभव निंबाळकर यांची यशोगाथा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपल्या अप्रबळ इच्छा शक्तीच्या जोरावर कितीही संकटे समोर आली की त्यावर मात करू शकतो. त्यासाठी जिद्द असावी लागते. आणि अशीच अधिकारी होण्याची जिद्द मनाशी बाळगून वयाच्या फक्त 22 व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण होत एक धाडसी अधिकारी होण्याची कामगिरी पुण्याच्या वैभव निंबाळकर यांनी करून दाखवली. आज यांची एक धाडसी अधिकारी … Read more

Bank of India मध्ये 500 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

Bank of India Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये (Bank of India Recruitment) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत PO पदांच्या एकूण 500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक असणारया उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 25 फेब्रुवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. … Read more

आदिवासी समाजातील मुलगी झाली पहिली IAS अधिकारी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखादी गोष्ट करण्याची जिद्द जर मनाशी ठरवली तर काहीही झालं तरी ती पूर्ण करण्यात कोणीही रोखू शकत नाही. अशीच जिद्द एका आदिवासी समाजातील मुलीने केली आणि ती कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने UPSC परीक्षा देत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पाहूया एका मजूर कुटुंबातील अधिकारी बनलेल्या श्रीधन्या सुरेश हिची यशोगाथा… केरळच्या … Read more

Satara News : श्रीलंकेत डॉ. महेश खुस्पे यांचा आंतराष्ट्रीय शिक्षा उत्कृष्टता पुरस्काराने सन्मान

Dr. Mahesh Khuspe

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील इंडो श्रीलंकन एज्युकेशनल समिट नुकतीच श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे पार पडली. या कार्यशाळेत विविध शैक्षणिक योजना व शिक्षण पद्धतीबद्दल चर्चा करण्यात आली. श्रीलंकेच्या संसदेच्या बंदरनायके मेमोरियल आंतरराष्ट्रीय सभागृहात ही परिषद संपन्न झाली. यावेळी श्रीलंकेचे शिक्षण मंत्री डॉ. अरविंद कुमार यांच्या हस्ते इंडो श्रीलंका एज्युकेशन समिट मध्ये डॉ. महेश खुस्पे यांचा … Read more

परीक्षा न देताच हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये थेट भरती सुरु; असा करा अर्ज

HPCL Recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली असून या भरती अंतर्गत ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदाच्या एकूण 116 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट मुलाखती द्वारे भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more