Mumbai Metro : मुंबईकरांना मिळणार नवीन मेट्रो; कसा असेल रूट जाणून घ्या

Mumbai Metro Kalyan Taloja

Mumbai Metro | मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांना नवीन मेट्रो मार्ग मिळणार आहे. मुंबईचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी मेट्रोचा मार्ग निवडला जात आहे. कल्याण- तळोजा मेट्रो 12 मार्गिकेचे काम लवकरच सुरु होणार असून या नवीन मेट्रो मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सोयीचा होणार आहे. लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लोकल सुद्धा प्रवाश्यांनी तुडुंब भरलेली असते. या … Read more

Central Railway : मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय; आगीच्या घटना टाळण्यासाठी उचलले ‘हे’ पाऊल

Central Railway smoke detectors

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे (Central Railway) आपल्या प्रवाश्यांचा प्रवास हा अधिक सोयीस्कर, सुखकर तसेच सुरक्षित व्हावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यासाठी विविध योजनाही आखल्या जातात. त्यातच आता मध्य रेल्वेने प्रवास हा सुरक्षित करण्यासाठी एकूण 30 ठिकाणचे लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद केले आहे. तसेच आगीच्या घटना टाळण्यासाठी 420  स्मोक डिटेक्टर बसवण्यात आले आहेत. आगीच्या … Read more

‘या’ भागात उभारण्यात येणार तिसरी मुंबई; राज्य सरकारची मंजुरी

Third Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई ही स्वप्नाची दुनिया आहे. प्रत्येकजण तिथे आपले स्वप्न घेऊन जातो आणि एक छोटा मोठा उद्योग सुरु करतो. त्यामुळे येथे राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई ही क्षेत्रफळाने कमी होत आहे. त्यामुळे जागेची समस्या येथे निर्माण होते. यावर तोडगा म्हणून मुंबई, नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंजुरी … Read more

Vande Bharat Express शेगावसाठी धावणार; गजानन महाराजांच्या भक्तांचा प्रवास होणार सुखकर

Vande Bharat Express Shegaon (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शेगाव म्हणलं की आपल्यासमोर उभी ठाकते ती गजानन महाराजांची मूर्ती आणि तेथील असलेले स्वच्छता. दररोज या ठिकाणी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे येथील गर्दीही तितकीच जास्त असते. त्याचप्रमाणे केवळ भाविकच नव्हे तर विविध शालेय सहल देखील येथे येत असतात. त्यामुळे शेगाव हे पूर्ण पंचक्रोशीत ज्ञात आहे. आता याच ठिकाणी देशाची सुपरफास्ट … Read more

मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार; प्रवाशांचे होतायंत हाल

Mumbai Local Train Mismanagement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी बघून अनेकांना घाम फुटेल. त्यामुळेच मुंबईकरांच्या सेवेत AC लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र एसी लोकलचे तिकीट साधारण लोकलच्या फर्स्ट क्लास तिकिटापेक्षाही अधिक असल्याने सामान्यांना त्याचा फायदा फार होऊ शकलेला नाही. तरी देखील साध्या लोकल गाडय़ांना मोठी गर्दी असल्याने रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असलेली कुटुंबे खिशाला … Read more

Coastal Road वर उभारण्यात आली 8.5 KM लांबीची संरक्षक भिंत

Coastal Road

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईला वाहतूक कोंडी पासून मोकळा श्वास घेता यावा यादृष्टीकोनातून मुंबई शहरासाठी कोस्टल रोडची निर्मिती करण्यासाठी परवानगी देण्यात आली त्यासाठी ऑक्टोबर 2018 पासून कोस्टल रोडचे काम सुरु करण्यात आले आहे. आजतागायत कोस्टल रोडचे (Coastal Road) बरेचसे काम पुर्ण करण्यात आले आहे. त्याचबरोबरीने साडेदहा किमी लांबीच्या या मार्गाचे काम वेगाने सुरू असून, या … Read more

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; BMC ने घेतला पाणी कपातीचा निर्णय

BMC water cut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई शहरवासीयांना आता पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. तसा निर्णयच बृहन्मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. मलबार हिल येथील जलाशयाच्या दुरुस्तीचे काम महाननगर पालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेले आहे. त्यासाठी जलाशयाची पाहणी करून त्यानुसार दुरुस्ती संदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी IIT पवई येथील तज्ञ प्राध्यापक व महानगरपालिकेचे अधिकारी व अभियंते … Read more

Vande Bharat Sleeper : देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्रातून धावणार

Vande Bharat Sleeper mumbai- delhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रचंड यशानंतर भारतीय रेल्वे आता लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेसला स्लीपर(Vande Bharat Sleeper) प्रकारात ICF ( Integral coach factory ) येथे विकसित करण्यात आली आहे. खास करून आपण लांबच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देत असतो, त्यामुळे नागरिकांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर … Read more

Vande Bharat Express : देशात लवकरच सुरु होणार 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन

Vande Bharat Express new trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील सर्वोत्कृष्ट एक्सप्रेस असणारी वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) संख्या दिवसेंदिवस वाढवण्यात येत आहे. प्रवासासाठी अत्यंत आरामदायी असल्याने अनेकजण वंदे भारत एक्सप्रेसला आपलं प्राधान्य देतात. हाच विचार करून सरकार सातत्याने वेगवेगळ्या राज्यात नवनवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु करत आहेत. सध्याच्या घडीला भारतात 33 वेगवेगळ्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येत … Read more

Mumbai Local Train : मुंबई लोकल होणार आणखी वेगवान ; 105 km/hr वेगाने धावणार

Mumbai Local Train Speed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई लोकल (Mumbai Local Train) ही मुंबईकरांसाठी  जीवनवाहिनी  समजली  जाते. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलच्या माध्यमातून आपल्या कामाच्या ठिकाणी प्रवास करत असतात . मुंबई उपनगरातून  लाखो लोकांचा लोंढा दरदिवशी मुंबईत येतो आणि परत जातो. मुंबई  उपनगरातील लोकांचा  मुंबईत  येण्याचा प्रवास आणखी सोपा व्हावा या दृष्टीने मध्य रेल्वेने मुंबई लोकलचा वेग ताशी 105 … Read more