12 नाराज आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; मिटकरींच्या दाव्याने खळबळ

amol mitkari eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झालं असून मंत्रिमंडळ विस्तारही झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील काही नेत्यांनी मंत्रिमंड न मिळाल्याने नाराजी व्यक्त केल्याचं पहायला मिळालं होत. त्यातच आता हे नाराज आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दवावं करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खळबळ उडवून दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तार होत नाही … Read more

बैलाचा फोटो ट्विट करत मिटकरींनी शिंदे गटाला डिवचले; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी कडून सातत्याने त्यांच्यावर ५० खोक्यांवरून आरोप करण्यात आले. ५० खोके एकदम ओक्के अशी नारेबाजीही विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात आपल्याला पहायला मिळाली . यावरून मविआ आणि शिंदे गटातील आमदारांच्यात राडा झाला होता. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असा इशारा शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी … Read more

अमोल मिटकरी म्हणजे राजकारणातील विचारांचा काळा डाग; महेश शिंदेंची जळजळीत टीका

amol mitkari mahesh shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग म्हणजे अमोल मिटकरी अशी जहरी टीका शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांनी केली. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा पहायला मिळाला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना महेश शिंदे मिटकरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला अमोल मिटकरी यांचे वर्तन आज संपूर्ण विधिमंडळाने बघितलं आहे. मिटकरी म्हणजे महाराष्ट्राच्या … Read more

एका पक्षाची 3 मते 21 कोटीत फुटली; मिटकरींचा रोख नेमका कोणावर??

Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाची ३ मते २१ कोटीत फुटली असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. . तसेच प्रत्येक आमदाराला ७ कोटी रुपये देण्यात आले असेही त्यांनी म्हंटल. बारामती येथील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी हा आरोप केला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे … Read more

देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय

fadanvis mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केलं. भाजपने एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री केलं आणि देवेंद्र फडणवीस याना उपमुख्यमंत्री पद मिळाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी फडणवीसांना लक्ष केलंय. देवेंद्रजींवर पांडुरंग नाराज आहे का, हा एक संशोधनाचा विषय असा टोला त्यांनी लगावला आहे. आषाडी एकादशीला शासकीय पूजा केल्यानंतर … Read more

पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, आता बिलपण द्या; मिटकरींचा टोला

Sadabhau Khot Amol Mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सोलापूर दौऱ्यावर असताना एका हॉटेल वाल्याने त्यांचा ताफा अडवून त्यांना 2014 सालची उधारी मागितली. भर कार्यकर्त्यांपुढे हॉटेल चालकाने सदाभाऊंशी हुज्जत घातल्याने सदाभाऊ यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस वर आरोप केले. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. पोट फुटेस्तुवर खाल्ल सदाभाऊ, … Read more

मोदी हे पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा वारकरी संप्रदायाचा अपमान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून पुण्याच्या देहू नगरीत येणार आहेत. परंतु मोदींच्या दौऱ्यापूर्वीच एका बॅनर मुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बॅनर वर पांडुरंगापेक्षा मोदींचा मोठा फोटो पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली आहे.मोदी हे पांडुरंगापेक्षा मोठे असू शकत नाहीत, हा वारकरी संप्रदायाचा … Read more

सदाभाऊंचा अमोल मिटकरींवर हल्लाबोल; म्हणाले की, तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी …

sadabhau mitkari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांना प्रत्युत्तर देत सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली अशी विखारी टिका केली होती. त्यानंतर आता परत सदाभाऊ खोत यांनी मिटकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. तुकड्यावर जगणाऱ्या माणसांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये … Read more

सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली? अमोल मिटकरींची जळजळीत टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला आहे. सदाभाऊंना आमदारकी टिकवायची आहे म्हणून ते पवार साहेबांवर अशी टीका करत आहेत, सदाभाऊंच्या बुडाला आग का लागली? असा टोला मिटकरी यानी लगावला. अमोल मिटकरी हे … Read more

भर चौकात फटके मारायला पाहिजेत; मिटकरी- खोपकर यांच्यात जुंपली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले होते. दोन्ही नेते एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान आपापसात भिडले होते. यावेळी त्यांनी एकमेकांची अक्कल काढली होती त्यानंतर अमेय खोपकर यांनी ट्विट करत मिटकरी यांच्यावर निशाणा साधला अन् अमोल मिटकरी यांनी … Read more