कोरोनाचा सोन्यावर परिणाम, मागणी नसल्याने ढासळल्या किंमती; जाणुन घ्या आजचा भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरंतर वाढ झाल्यानंतर सोने आता स्वस्त झाले आहे,तर चांदीही घसरली आहे,दहा ग्रॅम सोन्याचा दर जाणून घ्या – सोन्याच्या किंमती सतत वाढल्यानंतर आता सोन्याच्या किंमती शुक्रवारी कमी झाल्या आहेत. ताज्या किंमतीनुसार १० ग्रॅम सोन्याची किंमत आता १२१५ रुपयांनी स्वस्त होऊन ४५७१३ रुपये इतकी झाली आहे.यापूर्वी गेल्या ४ दिवसांपासून सोन्याचा भाव बर्‍याच उंचीला … Read more

सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराफा बाजारात बुधवारी सोन्याचे भाव शिखरावर पोहोचले आहेत.आज,१५ एप्रिल २०२० रोजी सोने-चांदीच्या दराने मोठी उडी घेतली आहे. आज,१० ग्रॅम सोन्याचा भाव नेहमीच्या भावापेक्षा उच्चांकापर्यंत पोहोचला आहे.सोने ९९९ ने आपला ऑल टाइम रेकॉर्ड बनवला असून ४४२ रुपयांच्या वाढीसह सोन्याचा दर १० ग्रॅम साठी ४६४७४ रुपयांवर पोहोचला आहे.सोमवारी, प्रति १० ग्रॅमला ४६,०३४ रुपयांवर … Read more

पुन्हा वाढल्या सोन्या चांदीच्या किंमती, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सध्या सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत.मात्र सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये आज प्रचंड वाढ झाली आहे.१४ एप्रिल २०२० रोजी सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी सुमारे २.१२ टक्क्यांनी वाढून ४६,२५५ रुपये इतका झाला.त्याचबरोबर चांदीचा दर ०.५१ टक्क्यांनी वाढून सुमारे ४३,७२५ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दिल्ली, मुंबई पासून ते अहमदाबाद पर्यंत २४ कॅरेट … Read more

कोरोनाचा सोन्या चांदीच्या किंमतींवर काय परिणाम? जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना लॉकडाऊनमुळे फ्युचर्स मार्केटमध्ये मोठा बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या किंमतींमध्ये चढ-उतार सुरूच आहेत. सोन्याच्या किंमतींमध्ये आता मोठी उडी दिसून आली आहे, म्हणूनच आज सोन्याचा दर ४५ हजारांच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या किंमतींमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. आज चांदीचे दर ४३ हजारांच्या पुढे गेले आहेत. आजचा सोन्याचा … Read more

सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा शेअर बाजारावरही परिणाम होतो आहे. यामुळेच सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम जवळपास १.४० टक्क्यांनी वाढून ४१,९५७ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचे दर सुमारे १.३८ टक्क्यांनी वाढून ४१,०८२ रुपये प्रति किलो झाले आहेत. आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड … Read more

सोने चांदीच्या भावात झपाट्याने घट सुरुच, जाणुन घ्या आजचा दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज पुन्हा सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम सुमारे ०.३५ टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचा दर ०.२७टक्क्यांनी घसरून ४१,२१२ रुपये प्रति किलो झाला आहे. आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झाले आहेत. दिल्ली, चेन्नई ते अहमदाबाद येथे … Read more