नाना पटोलेंची जीभच नाही तर अक्कलही घसरली, त्यांना मानसिक उपचाराची गरज

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत ज्याची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात अस म्हंटल होत. त्यानंतर भाजप आमदार श्वेता महाले यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांची जीभच नाही तर अक्कलही घसरली आहे अशी टीका त्यांनी केली आहे. … Read more

मी पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदी बाबत बोललो; नाना पटोलेंचा खुलासा

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्या नंतर सर्वच स्तरातून नाना पटोले यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला. त्यानंतर नाना पटोले यांनी यावर स्पष्टीकरण देत आपण पंतप्रधान मोदींबद्दल नव्हे तर गावगुंड मोदी बाबत बोललो असे नाना पटोले म्हणाले. … Read more

मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य

Nana Patole Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपण मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो असे विधान करत नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना हवा देण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये कोरोना महामारी नरेंद्र मोदी यांनी लोकांना मारण्यासाठी आणली. मोदी सरकार लोकांना मारायला लागले आहे. गरीब कुटुंबांना दारिद्र्य रेषेच्या … Read more

काँग्रेसच भाजपला सक्षम राजकीय पर्याय; नाना पटोलेंनी ममतांना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी थेट काँग्रेस आणि युपीए वर हल्लाबोल केला. युपीए वगैरे काही नाही अस म्हणत त्यांनी थेट काँग्रेसलाच फटकारले. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार करत काँग्रेस हाच भाजपला सक्षम … Read more

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more

मोदींनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’ हे तीन ‘चि’ दिले ; नाना पटोलेंची घणाघाती टीका

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी जनतेला फक्त ‘चीनचा कचरा, चिंता व चिता’ हे तीन ‘चि’ दिले आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकारच्या अहंकारामुळे देशातील जनता होरपळून निघत आहे. सुप्रीम कोर्टाला … Read more

कॉंग्रेसच्या ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची निवड

Bhanudas Mali

कराड : हॅलो महाराष्ट्र – राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी काही दिवसांपूर्वी 15 जिल्हाध्यक्षांसह व काही विविध पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा राजकीय अनुभव लक्षात घेता कॉंग्रेसने त्यांची निवड ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी केली आहे. महाराष्ट्रदिनादिवशी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील टिळक भवनात भानुदास माळी यांची ओबीसी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र … Read more

एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही ; नाना पटोलेंचा मोदींवर हल्लाबोल

modi nana patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली असा आरोप करत एवढा बेजबाबदार पंतप्रधान जगात आतापर्यंत कुठेच झाला नाही.’असे नाना पटोले यांनी म्हंटल. ते शनिवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलत होते. केंद्रातील मोदी सरकारने … Read more

जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून मोदींची नोंद होईल- नाना पटोले

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस असून राहुल गांधींच्या सूचना ऐकल्या असत्या तर आज लाखो जीव वाचले असते, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून … Read more

शेतकरी, सलून चालक, डबेवाल्यांना ही पॅकेज द्या! नाना पटोले यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

nana patole

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 14 एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून राज्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. यातून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. तसेच छोटे व्यवसायिक,गरीब यांच्याकरिता आर्थिक पॅकेज ही जाहीर करण्यात आले आहे. मात्र या बरोबरच इतर काही घटकांचा पॅकेजमध्ये समाविष्ट करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री … Read more