भावी मुख्यमंत्री राज ठाकरे!! शिवसेना भवनासमोरच मनसेची बॅनरबाजी

raj thackeray banners in mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गुढीपाडव्या निमित्ताने शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार? मनसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. तत्पूर्वीच मुंबईत मुंबईतील दादर परिसरात भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर्स झळकावण्यात आले आहेत . त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. … Read more

महिला दिनानिमित्त मनसेची स्त्रियांना मोठी ऑफर; राज ठाकरे म्हणाले, महिलांनो ….

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन… यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पत्र लिहीत राज्यातील सर्व महिलांना राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे. स्त्रियांनी राजकारणात यावं, त्यांना संधी देण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी महिलाना राजकारणात येण्याची ऑफर दिली आहे. राज ठाकरेंचं पत्र जसच्या तस – … Read more

पुण्यात मनसेला खिंडार; तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी पुणे महापालिका निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठा झटका बसला आहे. मनसेच्या पुणे माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांच्यासह तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. निलेश माझीरे हे वसंत मोरे यांचे जवळचे समजले जातात. निलेश माझीरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली … Read more

मनसेचा मेगा प्लॅन!! पुण्यात 3500 राजदूत नेमणार

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. पुण्यात मनसे कडून 3500 राजदूत नेमण्यात येणार आहेत. दर एक हजार मतदारामागे एक राजदूत अशी नेमणूक करण्यात येणार आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा … Read more

भाजप- मनसेचं नातं लिव-इन रिलेशनशिप मधे राहणाऱ्या जोडप्यासारखं

raj thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि मनसेमध्ये जवळीक झालेली पाहायला मिळत आहे. त्यातच काल मनसेच्या दिपोस्तव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यांनतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी भाजप आणि मनसे वर निशाणा साधला आहे. भाजप- मनसेचं नातं लिव-इन रिलेशनशिप मधे राहणाऱ्या जोडप्यासारखं आहे … Read more

युती की आघाडी?? राज ठाकरेंचा मोठा निर्णय; मनसैनिकांना दिले ‘हे’ आदेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या राजकीय परिस्थितीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोणाससोबतच युती किंवा आघाडी न करता आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढू असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज मुंबईतील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. आगामी सर्व महानगरपालिका निवडणुका आपल्याला स्वबळावर … Read more

मनसेचा ‘एकला चलो’ चा नारा; सर्व निवडणूका स्वबळावर लढवणार

Raj Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी सर्व महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असून राज ठाकरेंच्या आदेशाने सर्व जागा लढण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे अशी माहिती मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली. त्यामुळे भाजप- मनसे- शिंदे गट या युतीच्या चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे. संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, राज ठाकरेंच्या आदेशानुसार आम्ही मुंबईत 227 … Read more

वसंत मोरेंना मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवले

raj thackeray vasant more

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्या वरून वसंत मोरे यांनी नाराजी दर्शवली होती. त्यानंतर मनसेत वेगवान घडामोडी घडत वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवले आहे. राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर आज मनसे नेत्यांची बैठक पार पडली. … Read more

मनसे ही भाजपची ‘सी टीम’; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील जाहीर सभेत शिवसेना आणि ठाकरे सरकार वर जोरदार टीका केल्यानंतर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देत मनसे ही भाजपची सी टीम आहे असा टोला लगावला आहे. साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी मनसेवर पलटवार केला. आदित्य ठाकरे … Read more

मनसेचा वर्धापनदिन प्रथमच मुंबईबाहेर; ‘या’ शहरात पार पडणार सोहळा

Raj Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे अर्थातच मनसेचा 16 वा वर्धापनदिन मुंबईत नसून पुण्यात साजरा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यंदा पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा होईल. या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती आहे. मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच … Read more