गजब !!! कोरोनाव्हायरसने संक्रमित १०१ वर्षीय व्यक्तीला इटलीमध्ये बरे केले गेले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । इटालियन किनारपट्टीच्या रिमिनी शहरातील १०१ वर्षीय वृद्ध व्यक्तीने कोरोनाव्हायरसवर मात केली. एकूण ८०,५८९ लोकांना या आजाराची लागण झाली आहे, तर ८,२१५ लोक मरण पावले आहेत. वृत्तसंस्था झिन्हुहाच्या म्हणण्यानुसार, इटालियन बातमीनुसार फक्त ‘मिस्टर पी.’ या रोगाने बरे होणारी ही व्यक्ती सर्वात जुनी व्यक्ती असल्याचे म्हटले जात आहे. रिमिनीचे उप-नगराध्यक्ष ग्लोरिया लिसी यांच्या … Read more

लॉकडाऊन गांभीर्याने न घेतल्याबद्दल संतापले ऋषि कपूर,म्हणाले,’इमर्जन्सी घोषित करा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा प्रसार जगभर झाला आहे. या विषाणूमुळे हजारो लोकांचा मृत्यूही झाला आहे. भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. जेणेकरून या काळात लोक घराबाहेर पडणार नाहीत आणि विषाणूचा फैलाव नियंत्रित होऊ शकेल. परंतु लोक घराबाहेर पडण्याचे मान्य करत नाहीत, त्यामुळे पोलिसांना काटेकोरपणे उभे राहावे … Read more

लॉकडाऊनमुळे,अल्कोहोल आणि सिगरेट उपलब्ध नाहीत,तर अशा प्रकारे करा बेचैनी आणि अस्वस्थतेला कंट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे भारतासह संपूर्ण जग खवळला आहे. संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले आहे. यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता प्रत्येक दुकान बंद करण्यात आले आहे. मादक पदार्थ आणि अल्कोहोल अचानक मिळणे बंद झाल्यामुळे लोकांना विड्राल सिम्पटम्सची लक्षणे दिसायला लागली आहेत. याबद्दल आणि आपल्या स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी अधिक जाणून घ्या. … Read more

लॉकडाऊनमुळे विजेच्या मागणीत मोठी घट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या संकटामुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू जाहीर झाल्यापासून विजेच्या मागणीत घट झाल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे २२ टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. २० मार्च रोजी १६३.७२ गिगा वॅटच्या तुलनेत बुधवारी १२७.९६ गिगा वॅटपर्यंत विजेचा वापर कमी झाला आहे. याचाच अर्थ लॉकडाऊन दरम्यान देशातील वीजपुरवठ्याच्या मागणीत ३५ गिगा वॅटची घट झाली आहे. काय … Read more

२३२ दिवस कैदेत राहून आलेल्या उमर अब्दुल्लांनी दिल्या ‘या’ लॉकडाऊन टीप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘कुणाला क्वारंटाईन किंवा लॉकडाऊन दरम्यान जिवंत राहण्यासाठी काही टीप्स हव्या असतील तर माझ्याकडे अनेक महिन्यांचा अनुभव आहे’ असं म्हणत उमर अब्दुल्लांनी एकीकडे केंद्र सरकारला टोला लगावला. तर दुसरीकडे त्यांनी खरोखरच या परिस्थितीत काय काय करता येईल? याच्या काही टीप्स लोकांना ट्विटरवर दिल्या आहेत. २३२ दिवसांच्या कैदेनंतर मंगळवारी दुपारी हरी निवास सब … Read more

कोरोना: लॉकडाऊन दरम्यान नियम तोडणाऱ्यांना दोन वर्षापर्यंत तुरूंगवास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश तीन आठवड्यांपर्यंत लॉकडाऊनमध्ये आहे. देशातील लोकांना पुढील २१ दिवस घर सोडू नका असे सांगण्यात आले आहे.फार महत्वाच काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, कारण असे आढळल्यास शिक्षेची तर दंड अशी तरतूद आहे. यामध्ये शिक्षा एका महिन्यापासून दोन वर्षांपर्यंत वाढविण्यात येऊ शकते. जे लोक २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान नियम … Read more

लॉकडाऊनच्या काळात गरिबांसाठी केंद्राने केली ‘ही’ मोठी घोषणा; देशातील ८० कोटी लोकांना लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. मात्र, त्यानंतर करोनामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचं काय? अशी विचारणा लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर उपस्थित करण्यात येत होती. यासंदर्भात केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांचे हाल होऊ नयेत यासाठी केंद्रानं पाऊल उचलत देशातील ८० कोटी … Read more

जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनावर ओळखीसाठी स्टीकर लावा- परभणी जिल्हाधिकारी

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व वितरण सुट देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडचण होऊ नये यासाठी संबंधित आस्थापनाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यात येईल. अशा वाहनावर ‘जीवनावश्यक वस्तूसाठीचे वाहन’ अशा आशयाचे मोठे स्टीकर वाहनाच्या दर्शनी बाजूवर लावण्यात यावेत. असे आवाहन परभणीचे … Read more

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगची झलक, अमित शाह म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा एक फोटो सध्या शेअर केले जात आहे, ज्यामध्ये आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्री पंतप्रधान मोदींच्या आसपास सुरक्षित अंतरावर … Read more

लॉकडाऊन तोडणाऱ्यांना काश्मीरमध्ये अशी करत आहेत शिक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात २१ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊन असतानाही लोक बाहेर पडत आहेत. बंदचे नियम पळतांना दिसत नाही आहेत. वारंवार घराबाहेर पडू नका असं आवाहन करून सुद्धा लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. शेवटी लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पोलीस आता पोलीस वेगळ्यावेगळ्या शक्कली शोधून काढत … Read more