अण्णांच्या मनधरणीसाठी फडणवीस राळेगणसिद्धीत ; पण अण्णा उपोषणावर ठाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे.दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. येत्या ३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्या अशी प्रमुख मागणी अण्णा हजारे यांनी केली … Read more

ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीमागे राजकीय हेतू नाही; हसन मुश्रिफांचे अण्णा हजारेंना पत्र

मुंबई । जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्याच्या राज्य सरकाराच्या आक्षेप घेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफांना पत्र लिहिले होते. या पत्राला आज हसन मुश्रिफांनी पत्राद्वारे उत्तर देत ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीमागे कुठलाही राजकीय हेतू नसून सदर लोकशाही मार्गाने नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं. ग्रामविकास मंत्री मुश्रिफांनी अण्णा हजारेंना लिहलेल्या पत्रात म्हटलं कि, … Read more

अण्णा उठा ….आंदोलनाची वेळ झाली! जितेंद्र आव्हाडांचा अण्णा हजारेंना टोला

गेले काही दिवस सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या मुद्दयांवर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राज्यामध्ये शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान आता सत्ता स्थापनेच्या याच मुद्दयावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.

अण्णा हजारेंची शरद पवारांना क्लीन चीट, चौकशी करणार्‍यांची चौकशी करा

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी आपल्याकडे जे पुरावे आले आहेत, त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नाही. त्यांचा संबंध नसेल तर त्यांचे नाव आता कसे पुढे आले, याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पवारांना क्लीन चीट दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले, शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी … Read more

राज्य सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणात २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार : अण्णा हजारे

25,000 crore corruption in sale of state co-operative sugar factories: Anna Hazare

पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती ; अण्णांची सीबीआय कोर्टात साक्ष

मुंबई प्रतिनिधी | पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या संदर्भात मी तत्कालीन पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना पत्र लिहून सुध्दा त्यांनी कसलीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील यांचे नातेवाईक शरद पवार हे त्यावेळी केंद्रात मंत्री होती अशी खळबळ जनक साक्ष अण्णा हजारे यांनी सीबीआय न्यायालयात मुंबई येथे दिली आहे. पवनराजे निंबाळकर यांच्या … Read more

अखेर ‘त्यांनी’ अण्णांची लेखी माफी मागितली

Untitled design

पुणे प्रतिनिधी |   जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषण केले होते. त्यावेळी अण्णा हजारे हे पैसे घेऊन उपोषण करतात,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीं केले होती. या नंतर मलिक यांनी अण्णा हजारे यांची लेखी पात्रद्वारे माफी मागितली आहे. मलिक यांनी केलेल्या टिकेप्रकरणी अण्णा हजारे यांनी २ फेब्रुवारीला मिलिंद पवार … Read more

माझ्यामुळेच नरेंन्द्र मोदी सत्तेत – अण्णा हजारे

Anna Hajare on Narendra Modi

अहमदनगर | केंद्र सरकारकडे लोकपाल व लोकआयुक्त यांची नियुक्ती करण्याबाबत इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केली. हजारे यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांना पत्राद्वारा आपली नाराजी कळवली आहे. ‘ऑगस्ट २०११ मध्ये देशात झालेल्या जनआंदोलनामुळे जनतेने मोदी सरकारला सत्तेवर येण्यासाठी मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले, आता त्याच देशवासीयांच्या हितासाठी … Read more