ज्यांना महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही ते कर्मदरिद्रीच; शिवसेनेची अण्णांवर टीकेची झोड

raut anna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारच्या वाईन विक्री वरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत याविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच तुमच्या राज्यात जगण्याची माझी इच्छा नाही असेही ते बोलले होते. यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून अण्णा हजारे यांच्या वर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात जगण्याची ईच्छा नसणारे कर्मदारिद्री आहेत अस म्हणत शिवसेनेनं … Read more

वाईन विरोधात अण्णा हजारे आक्रमक; उद्यापासून आमरण उपोषण

anna hajare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने किराणा दुकान आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर सडकून टीका करत सरकारच्या निर्णयाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच तुमच्या राज्यात जगण्याची माझी इच्छा नाही हे सरकारला सांगा असेही ते म्हणाले. राज्यात लोकशाही नसून हुकूमशाही आहे. वाईन ही आपली संस्कृती … Read more

लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण…; अण्णा हजारेंची सरकारवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयावरून ताशेरे ओढले आहेत. लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास या निर्णयामागे दिसून येतो अशी टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. अण्णा हजारे यांनी याबाबत … Read more

अण्णा हजारेंचा एसटी संपाला पाठिंबा; कर्मचाऱ्यांना दिला ‘हा’ कानमंत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर असून कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. याच पार्श्वभूमीवर . या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले. कोणतेही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही तर, ते पडण्याला घाबरते … Read more

देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ महाराष्ट्रभर होतोय व्हायरल ; नेमकं काय घडलं? अण्णांची एवढी भीती?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे उपोषण करणार होते. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी नंतर अण्णांनी अचानकपणे माघार घेत उपोषण सुरू करण्यापूर्वीच स्थगित केलं. अण्णांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पत्रकार परिषद घेऊन अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली. परंतु नेमक्या त्याच पत्रकार परिषदेतील फडणवीसांचे 22 … Read more

तुमच्या मंत्र्यांच्या भ्रष्ट्राचाराचे डिटेल्स माझ्याकडे ; अण्णांचा शिवसेनेला निर्वाणीचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना आणि अण्णा हजारे यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार विरोधातील उपोषण मागे घेतल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातुन अण्णा हजारे यांच्यावर तोफ डागताना त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर अण्णांनी प्रत्युत्तर देताना शिवसेनेलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे. आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. … Read more

माझ्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला तरी मला फरक पडत नाही – अण्णा हजारे

anna hajare

अहमदनगर | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आपण शनिवार पासून उपोषण सुरु करणार आहोत असे जाहीर केले होते. मात्र उपोषण सुरु करण्यापुर्वीच हजारे यांनी शुक्रवारी आपले उपोषण मागे घेतले. भाजप नेत्यांच्या शिष्टाईनंतर हजारे यांनी उपोषण मागे घेतल्याने आपल्या विश्वासार्हतेवर परिणाम होईल असे आपल्याला वाटत नाही का असे विचारले असता हजारे यांनी माझ्या … Read more

अण्णा हजारे नक्की कोणाच्या बाजूने? हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या ; शिवसेनेचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी नंतर अण्णांनी उपोषण सुरू करण्याअगोदरच ते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अण्णांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्रातुन अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. लोकशाही, शेतकऱ्यांचे आंदोलन, … Read more

अण्णा हजारेंचे आंदोलन स्थगित ; फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. शनिवारपासून (३० जाने.) अण्णा हजारे आंदोलन करणार होते. त्यामुळे मोदी सरकारकडून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहे. आज सुमारे तीन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत भाजपाची … Read more

मनमोहनसिंगांच्या काळात दोन आंदोलनं झाली, मग मधल्या सात वर्षात देशात सगळं आलबेल आहे का? ; राऊतांचा अण्णांवर निशाणा

Raut and Anna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कृषी कायद्यावरून शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून, दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत असल्याचं भीतीदायक चित्र दिसू लागलं आहे. दुसरीकडे नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. अण्णा हजारे यांना आमचा त् प्रश्न आहे, … Read more