घराबाहेर पडताल तर खाजगी रुग्णालयात भरती करण्यात येईल: आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई | सध्या सरकारी रुग्णालयांमध्ये करोणाचे रुग्ण संपूर्ण कॅपॅसिटीने भरले आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड मिळत नाही. यासाठी काही रुग्णांना होम आयसोलेशन म्हणजे गृह विलागिकरण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण ते रुग्ण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यामुळे इतर लोकांना करोना होण्याचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियम पाळले नाही तर त्यांना … Read more

लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय ; राजेश टोपेंचं केंद्राला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूचा विस्फोट मोठ्या प्रमाणात होत असतानाच आता लसीकरणाच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त असूनही त्यामानाने लसीचा पुरवठा होत नाही असा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर हर्षवर्धन यांनी त्यांचा आरोप फेटाळून लावला. उलट महाराष्ट्राने 5 लाख डोस … Read more

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? राजेश टोपेंचा केंद्राला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लसीच्या पुरवठ्या संदर्भातील वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना लसीचं प्रमाण कमी का? असा सवाल केंद्राला केला. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत … Read more

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढत असून चिंतेच भर पडत आहे. काही ठिकाणी कडक निर्बंध लादून देखील कोरोना काही आटोक्यात येत नसून आता खरच महाराष्ट्रात लॉकडाउन होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउन संदर्भात मोठं विधान केले आहे. राजेश टोपे … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण; जनतेला केलं ‘हे’ आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. याआधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून … Read more

महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कोरोना लसीचे कमी डोस मिळाले ; राजेश टोपेंनी व्यक्त केली खंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी जय्यत सुरु आहे. आज सीरम इन्स्टिट्यूटकडून राज्यासाठी लसीचे ९ लाख ६३ हजार डोस प्राप्त झाले आहेत.दरम्यान, महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आल्याची खंत राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राजेश टोपे पुढे म्हणाले, ‘मला समाधान आहे कि आपण आता पर्यंत सुमारे ८ लाख लोकांचा देता लसीकरणासाठी अपलोड केला … Read more

कोरोना लसीमुळे कोणते साईड इफेक्टस शक्य ?? ; राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या वर्षभरात देशभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणू वर अखेर लस आली असून राज्यात येत्या 16 तारखेपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. 16 तारखेला सकाळी 9 वाजल्यापसून प्रत्यक्ष लस देण्याच्या कामाला प्रारंभ होईल. मात्र, कोरोनाची ही लस घेतल्यानंतर काही किरकोळ दुष्परिणाम (Side effects) जाणवू शकतात. असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. … Read more

‘या’ लोकांना कोरोना लस मिळणार नाही ; राजेश टोपेंच मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या वर्षभरात देशभर हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणू वर अखेर लस आली असून जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु कोरोनाची लस ही सरसकट सर्व लोकांना देता येणार नाही. यामधून काही लोकांना वगळण्यात आल्याचे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 18 वर्षांखालील लहान मुले, गरोदर किंवा स्तनदा माता आणि कोणत्याही प्रकारची एलर्जी असणाऱ्या लोकांना कोरोनाची … Read more

बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक, राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं – आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूचे प्रमाण आटोक्यात आले असतानाच आता बर्ड फ्लू मुळे देशभरात चिंतेच वातावरण आहे. बर्ड फ्ल्यूचा आजार हा अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा १० ते १२ टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट घोषीत करणं गरजेचं असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. जालना येथे आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते … Read more

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन होणार का ?? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगावर आलेलं कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसून कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध … Read more