शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल; ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा पाटील सत्तासंघर्ष पेटला

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अकरा जणांवर 307 प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. खासदार ओमराजे, त्यांचे नातेवाईक हिम्मत पाटील, रवी पाटील यांच्यासह अन्य 8 अनोळखी आरोपींचा यामध्ये समावेश आहे. काल तुळजापूरचे भाजप आमदार राणा पाटील यांच्यासह इतरांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा … Read more

उसतोड मजुरांच्या टेम्पो ट्रकला भीषण अपघात, ७ ठार १५ जखमी

उस्मानाबाद येथे मजूर घेऊन जाणारी गाडी धुळे तालुक्यातील विंचूर शिवारातील पुलावरून खाली कोसळली. त्यामुळे अपघात होऊन ७ ठार १५ जखमी झाल्याचे वृत्त आहे. पहाटेची घटना जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इटलीत सापडलेल्या लक्ष्मीने वेधले सर्वांचे लक्ष, मूर्ती पाहण्यासाठी लोकांची एकचं गर्दी

उस्मानाबादमधील तेरमधल्या रामलिंगप्पा लामतुरे पुराततत्व वस्तुसंग्रालय हे पुराणवस्तू संशोधकांना, इतिहासकारांना आणि अभ्यासकांना परिचित असलेले ठिकाण आहे. या संग्रालयातील वस्तू शासनाच्या वस्तुसंग्रलयाला देऊन लामतुरे वस्तुसंग्रालयाचं नाव जगप्रसिद्ध झालं आहे.

त्या आवाजाचं ‘गुढ’ वाढलं, उस्मानाबादमध्ये भीतीचे वातावरण

उस्मानाबाद प्रतिनिधी | मागील 15 ते 20 दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आणि लोहारा या तालुक्यातील गावांमध्ये गुढ आवाज ऐकायला येतोय. 1993 च्या भूकंपाची पार्श्वभूमी असणाऱ्या या तालुक्यांमध्ये या आवजाने भीतीच वातावरण पसरलं आहे. काल ही असाच आवाज लोहारा आणि तुळजापूर परिसरात ऐकायला मिळाला. त्यामुळे परिसरातील लहान मुलं आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जमिनी हादरल्या, … Read more

मला एकदा पकडूनच दाखवा, प्रकाश आंबेडकरांच सरकारला खुले आव्हान

उस्मानाबाद प्रतिनिधी | अजित माळी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची आज कळंब येथे उस्मानाबाद मतदारसंघाचे उमेदवार धनंजय शिंगाडे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला. हे सरकार त्यांच्या विरोधात बोलनाऱ्यावर कारवाई करत आहे. जो विरोधात बोलतोय त्यांच्यावर देशद्रोहाची कारवाई करतायेत. मी सरकारला आव्हान करतो मला एकदा पकडूनच … Read more

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड

पुणे प्रतिनिधी । ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. उस्मानाबाद येथे १० ते १२ जानेवारी दरम्यान हे साहित्य संमेलन पार पडेल. औरंगबाद येथे आज याबाबत निवड प्रक्रिया पार पडली. दिब्रिटो यांनी अनेक वर्षे विविध विषयांवर लेखन केले आहे. इंग्रजी मधील पुस्तकाचा अनुवाद केलेल्या … Read more

भेंडी बियाण्यात फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधीला शेतकऱ्यांनी शेतातच ठेवले डांबून

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी,  तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील शेतकऱ्यांची औरंगाबाद येथील नाथ बायोजिन इंडिया लिमिटेड या बियाने कंपनीने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. भेंडीची लागवड करुन तीन महिन्यांचा कालावधी उलटला तरीही भेंडीला फुले व फळे लागत नसल्यामुळे शेतकरी हवालदिक झाले आहेत.शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी भेंडी प्लॉट ची स्थळ पाहणी करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या … Read more

उस्मानाबादमध्ये हाय होल्टेज ड्रामा ;शिवसेना खासदारानेच ओमराजेंच्या विरोधात दाखल केला गुन्हा

Untitled design

उस्मानाबाद प्रतिनिधी | किशोर माळी, उस्मानाबादमध्ये शिवसेनेच्या नेत्यांमध्ये हाय होल्टेज ड्रामा रंगत आल्याचे चित्र आहे. कारण शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा गुन्हा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमराजे यांच्या व्हायरल क्लीपप्रकरणी खासदार रवींद्र … Read more

तर भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार

Untitled design

उस्मानाबाद प्रतिनिधी |  कर्जबाजारीपणाला कंटाळून उस्मानाबाद येथील शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत दिलीप ढवळे यांनी शिवसेनेला मतदान करू नका असे लिहले होते. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सबंध राजकीय  वर्तुळात झाली. आपल्या भावाच्या मृत्यूची फिर्याद पोलीस दाखल करून घेत नाहीत. त्यामुळे भावाच्या अस्थी मातोश्रीवर पाठवणार आहे. आपल्या भावाच्या मृत्यूची फिर्याद चार वेळा पोलीस ठाण्यात चकरा … Read more