कोरोना संकटात १६ मे ला अम्फान चक्रिवादळाचे संकट; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याने १६ मे रोजी संध्याकाळी नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीने म्हटले आहे की दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. त्यामुळे पुढील १२ तासांत ते ऍक्टिव्ह बनेल, म्हणूनच १६ मे रोजी संध्याकाळी ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. थायलंडने दिलेल्या या वादळाचे … Read more

दिल्लीत वाघीणीचा प्राणीसंग्रहालयात मृत्यू, कोरोनाची लागण झाल्याचा संशय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी वाघिणीच्या निधनानंतर दिल्ली प्राणीसंग्रहालयात एकच खळबळ उडाली होती.ही वाघिणी मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मरण पावली, त्यानंतर तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली आहे.वाघाच्या मृत्यूनंतर त्याचे नमुने कोरोना विषाणू चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या दरम्यान वाघाच्या मृत्यूने प्राणीसंग्रहालय थांबले आहे.प्राण्यांच्या सुरक्षेबाबत अधिकारी चिंतेत पडले आहेत. भारताच्या अगोदर अमेरिकन प्राणिसंग्रहालयात वाघाचा … Read more

अबब! रात्रीच्या अंधारात १ हजार किमी चा समुद्र प्रवास करुन ते चेन्नईतून ओडिशाला आले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. नुकतेच सरकारने या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्पयाची घोषणा केली आहे.या टप्प्यातील लॉकडाऊन संपायलाही अजून १० दिवसांची अवधी बाकी आहे. मात्र तरीही मजुरांमध्ये असलेली या लॉकडाऊन बद्दलची भीती काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे.अशीच एक घटना चेन्नईमध्ये समोर आली आहे ज्यामध्ये दोन डझनहून अधिक मच्छीमार हे रात्रीच्या … Read more

‘या’ राज्यात कोरोना योद्धांना मिळणार शहिदाचा दर्जा, राजकीय सन्मानात होणार अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनायक म्हणाले की कोरोना विषाणूच्या लढणार्‍या कोरोना योद्धाचा मृत्यू झाल्यास त्याला शहीदचा दर्जा देण्यात येईल. त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्सना ५० लाख रुपयांचा विमा देखील जाहीर केला आहे. पटनायक म्हणाले की, भारत सरकारच्या … Read more