कर्नाटक सीमा भागात १४ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस दल निवडणुकांसाठी सज्ज

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भांगात विशेष दक्षता घेणारी पाऊल उचलण्यात अली आहेत. त्यानुसार ‘ सीमावर्ती भांगातून रक्कम घेऊन जात असताना 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग … Read more

कॉ. पानसरे हत्या प्रकरण ; शार्प शूटर अंदुरेसह मिस्किन ,बद्दी यांना न्यायालयीन कोठडी

कोल्हापूर प्रतिनिधी। कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर एसआयटीने अटक केलेल्या तिघा संशयीताना शुक्रवारी सकाळी जिल्हा न्यायालयात हजर केले. नववे सत्र न्यायाधिश एस. एस. राऊळ यांनी तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सायंकाळी त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुणे व मुंबईला रवानगी करण्यात आली. सचिन प्रकाशराव अंदुरे (वय ३२, रा. जैन मंदिराजवळ, राजबाजार, जि. औरंगाबाद), अमित रामचंद्र … Read more

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदलणार ; या कारणामुळे घेतला मूर्ती बदलाचा निर्णय

कोल्हापूर प्रतिनिधी | साडेतीन शक्तिपीठा पैकी एक असणाऱ्या कोल्हापूर निवासिनी अंबाबाईची मूर्ती भग्न पावत चालल्याने त्या मूर्तीला बदलण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. अत्यंत जुनी असलेल्या मूर्तीची झीज होत चालली आहे. त्यामुळे रोजच्या स्पर्शाने आणि अभिषेकाने हि मूर्ती पूर्णपणे झिजून जाऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर येथील मंदिराचा कारभार पश्चिम महाराष्ट्र मंदिर समिती … Read more

अवैध धंदे बंद करण्यासाठी शिवसेना आमदार क्षीरसागरांनी दिले पोलीस अधिक्षकांना निवेदन

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांना ऊत आला आहे. पोलीस प्रशासनाकडून होणारी जुजबी कारवाई आणि काही बड्या व्यक्तींचे पाठबळ यामुळे चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यास धक्काबुक्की करून पोलिसांचेच सर्व्हिस रिव्होल्वर पळवून नेण्याचे धाडस गुन्हेगारी प्रवूत्तीच्या समाजकंटकाकडून झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील फोफावलेल्या अवैद्य धंद्यांना हद्दपार करण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, … Read more

गोकुळ दुध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : शिवसेना

efda dce a e dafcad

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी , गोकुळ संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी शिवसेनेच्यावतीन करण्यात आली. पशुखाद्यामध्ये शंभर रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने जनावरांसह गोकुळ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पशुखाद्याची दरवाढ त्वरित मागे घ्यावी अन्यथा टप्प्या- टप्प्याने जिल्हाभर ठिकठिकानी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी शिवसेनेन दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यतल्या गोकुळ दूध संघाने … Read more

पवार कुटुंबाची काळजी मोदींनी करू नये – शरद पवार

Untitled design T.

कोल्हापूर प्रतिनिधी /  मंगळवारी कोल्हापूर येथे आघाडीच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी मोदींचा चांगलाच टोला लगावला. मोदींनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये. माझ्या आईने माझ्यावर संस्कार केले आहेत आणि माझी आई कोल्हापूरची होती, असे बोलून मोदींच्या वर्ध्यातील वक्त्याला प्रतिउत्तर दिले. ‘अजित पवार उत्तम काम करतात तसेच ते उत्तम प्रशासक असल्याचे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष … Read more

‘म्हणून’ गोकुळ दूध संघावर आयकर खात्याचा छापा…

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघ कार्यालयावर काल आयकर खात्यातून छापा टाकण्यात आला. आर्थिक गैरव्यवहारामुळे हा छापा टाकण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. शिरगाव येथील गोकुळ कार्यालयात आयकर खात्याचे अधिकारी पाच तास तपास करत होते. या तपासामुळे कोल्हापूर आणि राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची छाननी करण्यात आली.या … Read more

आधी युतीचा धर्म, नंतर मैत्री – चंद्रकांत पाटील

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी | कोल्हापूर येथील मुरगूड येथे शिवसेना -भाजप मेळावा झाला. या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत असताना म्हणाले की,माझ्या पत्नीने उद्या राष्ट्रवादी कडून लोकसभा निवडणूक लढण्याची मागणी केली तरी मी शिवसेनेच्या उमेदवाराचाच प्रचार कारेन. शिवसेनेचे संजय मंडलिक हे कोल्हापूर येथून आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. शिवसेना- भाजप युती झाल्यामुळे कोल्हापूर मतदारसंघ शिवसेना लढवणार आहे. राष्ट्रवादीचे … Read more

स्वाभिमानी लढणार स्वबळावर ..लवकरच घोषणा

Untitled design

कोल्हापूर | महाआघाडीने जागा वाटप सुरु केले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाआघाडीने एकाच जागेची ऑफर दिली होती. मात्र राजू शेट्टी तीन जागांवर ठाम आहेत. त्यांना फक्त हातकणंगले ही एकच जागा द्यायचे महाआघाडीने ठरवले आहे, मात्र त्यांना वर्धा आणि बुलढाणा येथील जागा हव्या आहेत. महाआघाडीच्या या ऑफरमुळे स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. २७ फेब्रुवारीला … Read more

पानसरे यांच्या हत्येचा तपास संथ गतीने होत असल्याने निषेध

Untitled design

कोल्हापूर प्रतिनिधी |  कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज चार वर्षे उलटून गेली. तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात आले नाही. तपास यंत्रणेच्या या संथ गतीच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मॉर्निंग वॉक करत निषेध करण्यात आला. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास संथ गतीने सुरु असल्याच्या कारणावरून न्यायालयाने तपास … Read more