हॉटेल व्यवसायिकाची अश्लील चित्रफीत काढून खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक

सांगली प्रतिनिधी। मिरज शहरातील प्रसिद्ध रहमतुल्ला हॉटेलचे मालक मेहबुब तहसिलदार यांची अश्लिल चित्रफीत काढून त्यांना बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक अय्याज नाईकवडी यांच्यासह मक्सूद भोकरे, मक्सूद जमादार, कामील बागवान, अक्रम काझी यांचा समावेश आहे. या सगळ्यांवर मिरज शहर पोलिसात धमकी आणि खंडणीचा … Read more

थरारक.. माथेफिरूने १० मिनिटात केली तिघांची हत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | आपल्या मुलीवर वाईट नजर ठेवतो म्हणून मुलीच्या घरच्यांनी परिसरातील एका तरुणाला विचारणा केली होती. याचा राग मनात ठेवत संतप्त झालेल्या तरुणाने धारदार चाकूने अवघ्या 10 मिनिटात धारदार चाकूने वार करीत वृद्ध दाम्पत्यासह तिघांना संपविले. हे तिहेरी हत्याकांड चिकलठाणा येथील चौधरी कॉलॉनीत घडले चौधरी कॉलोनीत राहणाऱ्या ५५ वर्षीय दिनकर भिकाजी बोराडे, पत्नी कमळ दिनकर … Read more

महिला पोलीस अधिकारीचा विनयभंग; भाजप आमदारावर गुन्हा दाखल

भंडारा प्रतिनिधी। भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी तुमसर विधानसभा क्षेत्राचे भाजपाचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघमारे यांच्यासह भाजपाच्या शहराध्यक्षांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम किट वितरण प्रसंगी महिला पोलीस निरीक्षके सोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. १६ सप्टेंबर रोजी तुमसर बाजार समितीमध्ये … Read more