गोपीनाथ मुंडेना पाडणारा ८२ वर्षांचा कार्यकर्ता संभाळतोय धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा..!!

परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करणारी व्यक्ती आज धनंजय मुंडेच्या प्रचाराची धुरा आहात घेवून मतदारसंघ पिंजून काढत आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी परळी मतदारसंघात फिरणारे माजी आमदार पंडितराव दौंड यांची परळी मतदारसंघात वेगळी ओळख आहे. १९८५ साली परळी रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे याना ३५०० एवढ्या मताधिक्याने पराभूत करून विजय खेचून आणला होता. त्यावेळी महाराष्ट्रातही याच निवडणुकीची चर्चा झाली होती. तेच पंडितराव दौंड आज धनंजय मुंडेच्या सोबत लढत आहेत.

टी.पी मुंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का

काँगेसचे प्रदेश सरचिटणीस टी. पी मुंडेनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने धनंजय मुंडे यांना ही निवडणूक अवघड जाणार असल्याचे चित्र दिसत आहे

संग्राम भाव-बहिणीचा, परळी विधानसभा मतदार संघाचा !!

प्रतिनिधी उस्मानाबाद। परळी विधानसभा मतदारसंघ म्हणजे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यातील संग्रामाचे मैदान. मतदारसंघांत गेल्या ८ निवडणुकांमध्ये सात वेळा भाजपाने विजय मिळवला आहे. म्हणून या मतदारसंघाला भाजपाचा गड असे म्हंटले जाते. हा मतदार संघ पूर्वी रेणापूर मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. या विधानसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे ५ वेळा … Read more

राज्यातल्या जनतेनं या सरकारचं काय घोडं मारलंय? – मुंडे

पुणे प्रतिनिधी। विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्ष केलं आहे. धनंजय मुंढे यांनी पुण्यात पावसामुळे तयार झालेल्या भीषण परिस्थितीबाबत आपल्या ट्विटर हँडल वरून मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे ट्विट नुकतेच केलं आहे. ‘पुणे आणि परिसरात प्रचंड पाऊस झाल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झालीय. ११ लोकांचा मृत्यू झालाय … Read more

विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे पहिले पाच उमेदवार जाहीर, तरुणांना संधी

बीड प्रतिनिधी। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी बीड येथील कार्यकर्ता मेळाव्यात बीड मधील पाच विधानसभांसाठी उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे उमेदवारी देताना तरुण चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. उमेदवारी जाहीर झालेल्यांमध्ये अनुक्रमे बीड मधून संदीप क्षिरसागर, गेवराई मधून विजयसिंह पंडित, केज मधून नमिता मुंदडा, परळी मधून धनंजय मुंडे, तर माजलगाव मधून माजी मंत्री … Read more

आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

परळी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. आमच्या बहिणीकडे औरंगाबादला दारूचा कारखाना आहे. तो कारखाना साधा सुधा नाही. ८०० कोटींचा आहे. मग पैशाला काय कमी आहे. पैशाला कमी नाही तर मग शेतकऱ्यांची देणी का अडवली आहेत असे धनंजय … Read more

तर मी धनंजयसाठी राजकारण सोडलं असतं – पंकजा मुंडे

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | “आमच्या घराण्याची राजकीय ताकद मोठी होती, बाबा मंत्री असल्याने त्यांचा जिल्ह्यात वचक होता. लोकांच्याआग्रहास्तव मी राजकारणात आले. मुंडे साहेबांनी धनंजयला आमदार केले. मात्र एवढं सारं करूनही धनंजय राष्ट्रवादीत गेला. जर धनंजय भाजपात राहिला असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं” असं वक्तव्य ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकज मुंडे यांनी केले आहे. … Read more

तरुणाई म्हणतेय भाजप च्या चार वर्षात साधी एक सोयरीक सुद्धा आली नाही – धनंजय मुंडे

Dhananjay Munde

चाळीसगाव प्रतिनिधी | भाजप ने २०१४ साली आश्वासनांचा पाऊस पाडत तरुण वर्गाला अनेक स्वप्न दाखवली. वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करू आणि अच्छे दिन आणू असा वादा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना दिला. मात्र मागील चार वर्षात निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. या पार्श्वभूमीवर “२०१४ साली मोदींच्या भूलथापांना बळी पडलेली तरुणाई … Read more