आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे पण वर्क फ्रोम होम

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज देशात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. यापार्श्वभुमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पण वर्क फ्रोम होम करत आहेत. राजेश टोपे यांनी ट्विट करुन आपण घरातूनच काम करत असल्याची माहिती दिली आहे. मी … Read more

राज्यातील रुग्णांची संख्या ६३ वर;आज वाढलेल्या रुग्णांमध्ये विदेशातून आलेले ८

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे. राज्यातही सरकारनं महत्त्वाच्या सेवा सोडून सर्वकाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन ती ६३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शुक्रवारपर्यंत राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ५२ होती. परंतु शनिवारी … Read more

लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं असं आवाहन राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येत आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. पण, सरकारला अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाही आहे. अजूनही लोकल आणि बसेसमध्ये गर्दी दिसून येत आहे. सार्वजनिक वाहतुकीवरील भार कमी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रसंगी कठोर निर्णय घेतले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी … Read more

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४५ वर! कोणत्या महापालिका क्षेत्रात किती रुग्ण पहा..

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. देशात सध्या १५३ कोरोना रुग्ण सापडले आहेत. देशात सर्वाधिक रुग्न महाराष्ट्रात असल्याचे समजत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच राज्यातील महानगरपालिका निहाय कोरोना रुग्णांची माहिती दिली. राज्यात पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेल्या माहितीच्यानुसार पिंपरीचिंचवडमध्ये … Read more

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या २६ वर, आरोग्य विभागाची माहिती

मुंबई | देशात कोरोना रुग्नांची सर्वाधिक सख्या महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकुण २६ कोरोना रुग्न असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुणे – १०, मुंबई – ५, नागपूर – ४, नवी मुंबई – १, ठाणे – १, कल्याण – १, अहमदनगर – १, यवतमाळ – २ अशी … Read more